कालच एका दमात प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबींच्या Myth and Reality या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचून संपवला आणि एक बर्याच वर्षांची कोसंबींचे लिखाण वाचण्याची इच्छा पूर्ण झाली. पुस्तकाचा परिचय करून देणं माझ्या (मराठी) लेखनक्षमतेच्या आवाक्याबाहेर आहे. पण माझ्या एका मानववंशशास्त्रज्ञ असलेल्या फ्रेन्च मित्राने सांगितलेल्या एका सत्याची पुन: एकदा प्रचीती आली. त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तो म्हणतो की, जगभर गैरसोयीचा इतिहास पुसून टाकायचे काम केले जाते. पण हे पुस्तक वाचल्यावर गैरसोय निर्माण करणारे विद्वान पण कसे अडगळीत जातात हे बघायला मिळते. आतापर्यंत प्रा. कोसंबी भेटत राहिले ते इतर विद्वानानी केलेल्या टिपण्यांमधून पण ते उत्सवमूर्ती विद्वान कधिच बनल्याचे दिसून आलेले नाही.
या पुस्तकात एक रंजक माहिती वाचायला मिळाली. श्रद्धाळु आणि भावुक लोकाना हे पचवणे कठिण जाईल. गणपती ही अनार्यांची म्हणून नीच देवता असल्याचे मला माहिती होते (काळाच्या ओघात गणपतीचे ब्राह्मणीकरण झाले). पण वरील पुस्तकात पृ २१-२२ वर कोसंबी म्हणतात की गणपतीची आई पार्वती असली तरी बाप शंकर नव्हता!!
असो. दैवते आणि त्यांचा प्रसार याबद्दल ज्यांना जाणून घ्यायचे असेले त्यानी हे पुस्तक अवश्य वाचावे.
पुराणकथा आणि वास्तव
दामोदर धर्मानंद कोसंबी
अनु. वसंत तुळपुळे
लोक वाङ्मय गृह
वाचने
5472
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपतीची आई पार्वती असली तरी
प्रतिसाद देणार नव्हतो पण आता
कशासाठी वाचायचे?
जरा तपशील देणार का?
एक नंबर प्रतिसाद.
In reply to जरा तपशील देणार का? by योगप्रभू
निर्मितीच्या वेळी पुतळा सजीव
In reply to जरा तपशील देणार का? by योगप्रभू
कथांना कथाच राहू दे.
In reply to निर्मितीच्या वेळी पुतळा सजीव by युयुत्सु
जेम्स लेनने महाराष्ट्रात
In reply to जरा तपशील देणार का? by योगप्रभू
कोसंबींचे मूळ वाक्य -
In reply to जरा तपशील देणार का? by योगप्रभू
देवादिकांच्या आणि पुराणाच्या
काहीतरी राहिलं का?
In reply to देवादिकांच्या आणि पुराणाच्या by टारझन
मग ते मर्ज कसं झालं ?
अर्थातंच ..
In reply to मग ते मर्ज कसं झालं ? by युयुत्सु
वाचता वाचता चांगलच चावलंत की
ह्म्म्म आता काही लेखकांची नाव
एकाच प्रतिसादाऐवजी पाच
अध्ये मध्ये लोकांच्या लेखनावर
In reply to एकाच प्रतिसादाऐवजी पाच by परिकथेतील राजकुमार
शंकर ब्रिगेड, पार्वती सेवा संघ
हे म्हणजे अगदीच डोंगर पोखरून
>>>>तुम्हांला गणेशजन्माची
In reply to हे म्हणजे अगदीच डोंगर पोखरून by पुष्करिणी
गणपतीबाप्पा मो$रया
In reply to >>>>तुम्हांला गणेशजन्माची by पक्का इडियट
हॅ हॅ हॅ!
ह ह पु वा !!
In reply to हॅ हॅ हॅ! by चतुरंग
श्रद्धाळु आणि भावुक लोकाना हे
हम्म्म्म ......................
असेच म्हणतो
तुम्ही म्हणताय ते पुस्तक
हो...
In reply to तुम्ही म्हणताय ते पुस्तक by रामदास
दे दणादण लेखण
चित्रा यांनी लिहिलेली दा. ध. कोसंबींची ओळख
श्रद्धाळु आणि भावुक लोकाना
धर्मानंद कोसंबींचे समग्र साहित्य