खुप दिवसानी मिपावर कलादालनात फेरफटका मारतोय. इतके दिवस वाचनमात्रच रहावे लागले होते. आता देव्हार्यात ठेवलेला कॅमेरा बाहेर काढायचा विचार आहे व कलादालनात वरचे वर येण्याचा विचार आहे. हे चित्र जुनेच आहे. परंतु कुठे शेअर केले नव्हते. नवीन चित्रे लवकरच टाकेन. हे आवडले तर जरुर कळवा.
सांग दर्पणा , मी कसा दिसतो..?
मुळ चित्र इथे आहे
http://farm6.static.flickr.com/5181/5612876057_a06a5bb650_b.jpg
- सूर्य
सांग दर्पणा , मी कसा दिसतो..?
मुळ चित्र इथे आहे
http://farm6.static.flickr.com/5181/5612876057_a06a5bb650_b.jpg
- सूर्य| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6532
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास
धन्यवाद साक्षीजी. (आपल्याला
In reply to झकास by सर्वसाक्षी
मस्त आला आहे फोटो. लवकरच
धन्यवाद धन्या. टाकतो लवकरच. -
In reply to मस्त आला आहे फोटो. लवकरच by Dhananjay Borgaonkar
छान
धन्यवाद. ते चित्र सुद्धा
In reply to छान by धनंजय
ही अधिक मिताक्षरी लघुकथा
In reply to छान by धनंजय
हे शिर्षकाशी अधिक सुसंगत आहे.
In reply to ही अधिक मिताक्षरी लघुकथा by धनंजय
कातरलेला फोटो जास्त आवडला.
In reply to ही अधिक मिताक्षरी लघुकथा by धनंजय
+१
In reply to कातरलेला फोटो जास्त आवडला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
अतिशय टाईट क्रॉपिंग व मूळ
In reply to ही अधिक मिताक्षरी लघुकथा by धनंजय
फोटो आवडला सूर्य. मी मध्ये
कुठे?
In reply to फोटो आवडला सूर्य. मी मध्ये by यशोधरा
मूळ फोटो फ्लिकरवरला ना? हां,
In reply to कुठे? by सूर्य
फोटो आवडला.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
In reply to फोटो आवडला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त......
सांग दर्पणा , मी कसा
अर्रे वा मस्त आहे कॅप्शन. -
In reply to सांग दर्पणा , मी कसा by प्राजु
खूप सुरेख
सुरेख
मस्तच रे... बर्याच दिवसांनी
धन्यवाद चित्रा, वल्ली, ममो.
फोटो आवडला. तसे दोन्ही (मूळ
शिवाय फोटोत त्या दोन
In reply to फोटो आवडला. तसे दोन्ही (मूळ by नगरीनिरंजन
काय रे सूर्याजी आलास का
वर
intersection points -
In reply to वर by लंबूटांग
लंबुटांग रुल ऑफ थर्ड बद्दल
मस्तंच
फोटॉ दिसला नाही.. रिप्लाय
धन्यवाद प्राजक्ता गणेश,
है शाब्बास! क्यामेर्यावरची