चेरी ब्लॉसम , वॉशिंग्टन डी सी आणी ओबामा
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
चेरी ब्लॉसम म्हटलं की गेल्या २-३ वर्षा आधीपर्यंत एकच गोष्ट आठवायची.....बूट पॉलिश...त्याच्या त्या जाहिरातीतला चार्ली चॅप्लीन आणी त्याच्या करामती..
पण हे सगळं २-३ वर्षा आधीचं. मित्र या त्या कारणाने अमेरिकेला जाउ लागले आणी त्यांच्या फेसबुक - पिकासा अल्बम्स मधे दिसू लागले 'चेरी ब्लॉसम्स'. जपानने अमेरिकेला दिलेल्या चेरीच्या झाडांना मार्च अखेरीस येणारा बहर... आमच्या नेहमीच्याच फाटक्या नशीबाने आम्ही जायचा निवडलेला दिवस होता बहर संपायच्या शवटच्या आठवड्याचा विकांत. आदल्या दिवशी पाउसही पडून गेलेला. असो...तर त्याच चेरी ब्लॉसमचे हे काही फोटो.
चेरी ब्लॉसम बघण्यासोबत बाकीचा वेळ वॉशिंग्टन डी सी मधली प्रसिध्द स्थळे बघण्यात घालवला.
लिंकन स्मारक बघायला गेलो असताना तिथे सिक्रेट सर्विसवाले (कानात इयरफोन आणी लाँग कोट) दिसले.रस्ता वगैरे रोखून ठेवला होता. इथे २०-३० फूटावरून अमेरिकेचे अध्यक्ष श्री.बराक ओबामा दिसले.
आवांतर फोटो : आमचे काही मॅक्रो किडे आणी इकडच्या तिकडच्या क्लिका..
अतिआवांतर : 'शो मस्ट गो ऑन' असे माझ्या बहिणीला हॉस्पिटल मधे ऑडमिट व्हायच्या आधी सांगणार्या, दोन महिन्यापुर्वी दिवंगत झालेल्या माझ्या कै. बाबांच्या स्मृतीस वरील सर्व लिखाण आणी फोटू अर्पण.
प्रतिक्रिया
छान फोटो....
फोटो आवडले. विशेष करुन लेफ्ट
+ २
+३
फोटू आवडले... पण चेरी
मग
हे वाक्य
हा हा हा
आयला, पंढरीत सहज फिरायला
>>आस्पेक्ट रेशो मात्र थोडा
छान फोटो
फोटो छानच आलेत. बाकी गप्पा
मस्त रे... मॅक्रो आवडले.
प्रभो सगळेच फोटो अतिशय छान
दिसला ग बाई दिसला
मस्त
असेच म्हणतो.....
मस्त फोटो.
लय भारी रे प्रभो!
साकुरा ...
मस्त फोटो प्रभो!!!
मस्त
मस्तच!
फोटो मस्तच एक उगाच आठवलं: "ते
वा वा प्रभो वा वा ! साला तुला
मस्त फोटो!
मस्तं रे प्रभ्या. साक्षात
मस्त
+१
सर्व वाचक प्रतिसादक
मस्तं !
मस्त फोटो