स्वातंत्र्याची दुसरी लढाई
श्री. बहुगुणी यांचा, "उन्मन क्षण " वर चर्चा चालू असतानाच लक्षात आले की आज पाच एप्रिल उजाडलेले आहे... आज भारतात एका अर्थी इतिहास घडत आहे. ह्या प्रसंगांच्या होऊ शकणार्या दृश्य परीणामांवर त्याची खोली ठरेल इतकेच.
पंतप्रधान मनमोहनसिंग, संपुआच्या आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या श्रीमती सोनिया गांधी आदींशी संपर्क करून देखील लोकपाल विधेयक पुढे जात नसल्याने आणि भ्रष्टाचाराच्या एकापाठोपाठ एक घटना बाहेर येत असल्याने, वैतागून श्री. अण्णा हजार्यांनी आमरण ऊपोषण चालू केले आहे. राळेगणसिद्धी या हजार्यांच्या गावामधील गावकर्यांनी गुढीला काळे कापड लावून अण्णांना पाठींबा आणि भ्रष्टाचाराचा निषेध केला.
या आंदोलनाला देशातील अनेक सेवाभावी संस्था, अगदी भिन्न विचारांच्या संस्था आणि व्यक्ती पाठींबा देत आहेत. त्यात किरण बेदी पण आहेत, स्वामी अग्नीवेशही आहेत, बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकरही आहेत. भारतभर आणि जगात इतरत्रही भारतीय या उपोषणाला पाठींबा देत आहेत आणि लोकपाल विधेयकाची मागणी करत आहेत. अधिक माहिती येथे पहा.
अण्णांच्याच भाषेत, या स्वातंत्र्याच्या दुसर्या लढाईस शुभेच्छा!
http://indiaagainstcorruption.org/
प्रतिक्रिया
पुढील अडचणी काय आहेत ?
>> आता जनलोकपाल विधयकापुढील
आता जनलोकपाल विधयकापुढील
उपोषण संपलं, स्वातंत्र्याची दुसरी लढाई अर्धी जिंकली!
सहमत!
छान !!!
+१
आण्णा हजारे ह्यांच्या
आण्णा हजारे ह्यांच्या
आत्ता कुठे लढाईची सुरु झाली
आय होप
विकासराव अगदी माझ्या मनातलं
क्रिकेटवेड
शिक्षेविरुद्ध न्यायालयात अपील केले की १५-२० वर्षे निवांत
बॅलन्स ऑफ पॉवर
>>लोकपालाने एकाद्याला दोषी
लोकपालाने दोषी ठरवलेला मनुष्य
बैबैकेवढीहीचर्च्यावाचूनदमलाग्
तुम्च्याक्वीतावाचून्म्हालाहीधापालाग्तात्ब्र्का!
अशा...
उच्चपदस्थ न्यायव्यवस्थेतले
Pagination