आज सकाळ मध्ये विवाह कायद्यातील ब दलांविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीचा दूवा असा आहे -
http://www.esakal.com/esakal/20110407/5049728020328664240.htm
या नवीन बदलांनूसार स्त्रीला नवर्याच्या संपत्तीत थेट वाटा द्यावा असे सूचविण्यात आले आहे. लग्नाच्या वेळेला नवर्याच्या नावावर असलेल्या संपत्तीत वाटा घटस्फोटित पत्नीला मिळावा अशी ही शिफारस आहे.
हा बदल अजून शिफारस या पातळीवर असल्याने शयातील त्रुटींवर चर्चा निश्चितच होईल. आपल्या कडे कायदे करताना त्यांचा दूरूपयोग होणार नाही याची काळजी घेतली जाते का? या बद्द्ल मी साशंक आहे.
हे संभाव्य बदल पुरुषांचा घात करणारे आहेतच पण त्यामूळे उपस्थित हॊणारे प्रश्न असे आहेत -
० हा कायदा जरी शोषित स्त्रीयांना डोळ्यासमोर ठेवून केला असला तरी मुकत स्त्रीया याचा गैरफायदा घेऊ शकतात. केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी ३-४ लग्न करणार्या स्त्रियांची अनेक उदाहरणे ऐकायला मिळतात. या प्रकारामध्ये या प्रस्तावित बदलामुळे वाढ होईल. एवढेच नाही तर संपत्ती बळकवण्यासाठी खोट्या धमक्या देण्याचे प्रकारही वाढतील. नुकत्याच पुण्यात झालेल्या एकाच कुटुंबातील सर्वांच्या आत्महत्येची आठवण ताजी असेल.
० वडलांच्या संपत्तीत समान वाटा असताना घटस्फोटीत नवर्याच्या संपत्तीत वाटा देणे म्हणजे पुरूषांना केवळ ओरबाडणे हाच कायद्याचा हेतू आहे.
० लग्नाच्या वेळेला स्त्रीच्या नावावर असलेल्या संपत्तीची अशी समान वाटणी झालेली मुक्त स्त्रीयांना चालेल का?
० या प्रस्तावित बदलांना माझ्या दृष्टीने एकच उतारा आहे - तो म्हणजे विवाहपूर्व लिखित करार करणे. त्याला दूर्दैवाने अजून कायदेशीर मान्यता नाही
पुरूषानो या नव्या कायद्याला( बदलाना ) कडाडुन विरोध करा
वाचने
19048
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म
दिल्लीत हजार्यांचे आटपू
युयुत्सु राव.....काय पहाटे
>>>>हा कायदा मला निमशहरी आणि
In reply to युयुत्सु राव.....काय पहाटे by सविता
कायदा केला तरी पुरुष हा कायदा
३-४ लग्ने जाऊ द्यात, पण १
In reply to कायदा केला तरी पुरुष हा कायदा by शिल्पा ब
कीती वाटा द्यायचा ?
१. लग्नाच्या वेळेला
In reply to कीती वाटा द्यायचा ? by नेत्रेश
हे बरोबर वाटत नाही
In reply to १. लग्नाच्या वेळेला by वपाडाव
केवळ संपत्तीसाठी श्रीमंत
In reply to हे बरोबर वाटत नाही by नेत्रेश
हा कायदा अश्या स्त्रीयांसाठी
In reply to केवळ संपत्तीसाठी श्रीमंत by रेवती
अशा किती स्त्रिया
In reply to हा कायदा अश्या स्त्रीयांसाठी by वपाडाव
हेच म्हणायचे आहे.यामध्ये
In reply to अशा किती स्त्रिया by शिल्पा ब
मुक्त कि शोषक?
मुक्त स्त्रीया शोषणाच्या
मान्यता
अवांतर...
In reply to मान्यता by प्रकाश घाटपांडे
गेलात का परत
असेच
In reply to गेलात का परत by पैसा
(No subject)
In reply to असेच by धनंजय
मला तर थडग्यात गडबडा
In reply to (No subject) by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुरुषी वर्चस्वाने भरलेली
ह्या वेळी युयुत्सु रावांशी मी
से बाय बाय टू हाफ युअर एसेटस्
जाऊ द्या हो म्हटलेच आहे ना
या प्रस्तावित बदलांना माझ्या
त्यावेळी हा कायदाच आला नसेल
In reply to या प्रस्तावित बदलांना माझ्या by मुलूखावेगळी
या प्रस्तावित बदलांना माझ्या
का बरे? केला करार तर कोणता
In reply to या प्रस्तावित बदलांना माझ्या by गवि
तेच तर..पोरीच का?पोरेही..
In reply to का बरे? केला करार तर कोणता by मुलूखावेगळी
तेच तर..पोरीच का?पोरेही नाही
In reply to तेच तर..पोरीच का?पोरेही.. by गवि
कायद्याच्या तरतुदीविरुद्ध
In reply to तेच तर..पोरीच का?पोरेही.. by गवि
http://www.legalserviceindia.
In reply to कायद्याच्या तरतुदीविरुद्ध by सुधीर१३७
याच लेखात सुरुवातीलाच ३-४
In reply to http://www.legalserviceindia. by पुष्करिणी
केला करार तर कोणता कायदा
In reply to या प्रस्तावित बदलांना माझ्या by गवि
मुदा पटतोय का बघा
घटस्फोटाची मागणी कोणीही केली
In reply to मुदा पटतोय का बघा by गणेशा
तुम्हाला पगार किती , तुम्ही
In reply to घटस्फोटाची मागणी कोणीही केली by सुधीर१३७
माफ करा, पण मला पगार मिळत
In reply to तुम्हाला पगार किती , तुम्ही by मुलूखावेगळी
या प्रतिसादावरुन मुवे
In reply to तुम्हाला पगार किती , तुम्ही by मुलूखावेगळी
=)) =)) =)) =)) सकाळी
In reply to या प्रतिसादावरुन मुवे by वपाडाव
आणि डोक्यावर चुंबळ पण.
In reply to =)) =)) =)) =)) सकाळी by टारझन
या नवीन बदलांनूसार स्त्रीला
ही बातमी असलेल्या पेप्रात
आय सप्पोर्ट यु थोडाथोडा.
>>>>>> ह्याउप्पर मी असं
In reply to आय सप्पोर्ट यु थोडाथोडा. by धमाल मुलगा
अगदी अगदी!
In reply to >>>>>> ह्याउप्पर मी असं by सुधीर१३७
धमु, नाही
In reply to अगदी अगदी! by धमाल मुलगा
धमु
In reply to अगदी अगदी! by धमाल मुलगा
धमाल , आपल्याशी सहमत .
येडाच हाये!!!!
सहमत..................पण फक्त
In reply to येडाच हाये!!!! by पिवळा डांबिस
हा ! हा ! हा !
In reply to येडाच हाये!!!! by पिवळा डांबिस
कायदे करून प्रश्न सुटत असते
लफडी
In reply to कायदे करून प्रश्न सुटत असते by नगरीनिरंजन
विवाहित असलेला कोणताही पुरुष
In reply to कायदे करून प्रश्न सुटत असते by नगरीनिरंजन
कर्ज..