आमंत्रण - सरुटॉबाने १७ एप्रिल २०११
नमस्कार मिपाकरहो,
१४ फेब्रुवारीचा भोजन कट्टा झाला तेंव्हा आम्ही सांदण दरीचं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण झालं तेंव्हाच एक स्वप्न पाहिलं होतं, एका नव्या कट्ट्याचं, ब-याच जणांच्या खवमध्ये हा शब्द गेल्या काही दिवसात वाचला असेल.
आमचे इगुरु श्री. गणपा यांच्या धाग्यानं चिकन भुजिंगच्या धाग्यानं आणि त्यातल्या फुललेल्या निखा-यंनी आमच्या स्वप्नात अजुन निखारे फुलवले.
म्हणुन आम्ही ह्या दुस-या खादाडी कट्ट्याचं आयोजन केलंय आणि आमंत्रण देतो आहे. सर्व येउ इच्छिणा-यांचं हार्दिक स्वागत आहे.
सरुटॉबाने - म्हणजे सयाजी रुफ टॉप बार्बेक्यु नेशन. पुणे -मुंबई रस्त्यावर वाकडच्या थोडं पुढे डाव्या बाजुला सर्विस रोडवर असलेलं हॉटेल सयाजि, आणि त्याच्या रुफ टॉप वर म्हणजे गच्चीवर असलेले बार्बेक्यु नेशन हे रेस्टॉरंट.
नेहमीच्या रेस्टॉरंट पेक्षा जरा वेगळे असलेले हे रेस्टॉरंट, मुद्दामच निवडलेलं आहे. नेहमीच्या ठिकाणि जाउन नेहमीचंच पिणं आणि खाणं टाळायचं म्हणुन. हे रेस्टॉरंट खास आहे, त्याच्या ऑन टेबल लाइव्ह ग्रिल साठी. इथं मेन्यु व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही प्रकारात ५ ग्रिल बेस स्टार्टर, २-३ प्रकारचे सुप , २-३ सॅलड, मेन कोर्स आणि डेझर्ट असा असेल.
तुम्हाला जास्त माहिती धाग्याच्या शेवटी दिलेल्या दुव्यावरुन पाहता येईल.
दिवस - १७ एप्रिल २०११
वेळ - संध्याकाळी ७.३० ते ११.००
प्रकार - व्हेज आणि नॉनव्हेज
खर्च - व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/-
कोणि सदस्य इथं दारु पिउ इच्छित असतील तर आमची ना नाही, फक्त तो खर्च ज्याने त्याने करायचा असुन, दारु पिउन गोंधळ करु नये हि विनंती. आणि दारुच्या रेटबद्दल माझ्याकडे विचारणा करु नये. मी या बाबतीत पुर्ण ढ आहे.
तसेच, रविवार असल्याने बुकिंग करणे गरजेचे आहे, म्हणुन जे येणार असतील त्यांनी १४ तारखेपर्यंत मला किंवा वल्लीला व्यनि करुन कळवावे. इथे धाग्यावर कळवले तरी चालेल परंतु न आल्यास बुकिंगचा किमान खर्च उपस्थित सदस्यांना शेअर करावा लागेल हे लक्षात ठेवावे.
हा धागा १४ तारखेला लॉक करुन १५ ला संध्याकाळ पर्यंत येणा-या सर्व सदस्यांना डिटेल्स कळवले जातील. कोणी सदस्य सहकुटुंब येणार असेल तर आपल्या जोडिदारास मिपाचे काही शब्द / व्याख्या याची थोडी कल्पना द्यावी म्हणजे त्यांना अचानक विमानातुन पडुन मिपाग्रहावर आल्यासारखे वाटणार नाही.
http://www.barbeque-nation.com/
http://sayajihotels.com/punehotel/index.php
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आतापासूनच
वल्लीसेठ... खर्चाचा हिशेब
बार्बेक्यु ..
mumbaikarana Wakad phaatyavar
+१
मुंबईकरांना "शीळ फाट्यावर"
कुणालाही
मध्य मुंबईवरून तब्बल ३:३० तास
स्पा.. मुंबई कट्ट्याची करा रे
आँ?
येस मि. धमाल एनी प्रॉब्लेम???
१५ मे नंरत ची तारीख धरा रे.
कोण कोण पब्लिक आहे
१६ एप्रिल (शनिवार) ठाणे
तात्या आणि विजूभाउ
आपण (पक्षी मुंबैकर) वेगळा
ठाणे, हायवेवरच सर्व्हिस रोडला
व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/-
गोगोल, दोन महत्वाचे शब्द हवे होते त्यात.
असं काही नाही
असं नाही
हॅहॅहॅ
मस्तच.
इनो आणून ठेवलेला बरा कट्याला
वाह वाह.. छान प्रोग्रॅम
कट्टा आयोजनाबद्दल धन्यवाद
अशा कट्ट्याला दारू पिऊच नये
१६-१७ ला कोल्हापुरला जात आहे
बाबौ व्हेज साठी रु. ५७२/-
हंम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
खर्च - व्हेज साठी रु. ५७२/-
५००/- रुपायात बाई बाटली
५००/- रुपायात बाई बाटली
शुभेच्छा ...
माझ्यापुरते बोलायचे
- ०.५
सॅश-टांग __/\____/\____/\____
गवि, ग्रेट प्रतिसाद दिलात.
-०.५
हिड्ड तिच्यायला...
चॉकलेट घ्या ...
थुत् त्येज्यायला...
धम्या.. व्हेज मंडळीनं हजेरी
बिनदिक्कत!
व्हेज मंडळींनी हजेरी लावायची
आमरस????
६०० रुपयात ब्लू कोरल मध्ये मी
ब्लू कोरल
गवि साहेब आपल्या हापिसच्या
हे काय ते ब्ल्यू कोरल तिथे