Skip to main content

थालीपिठ (कांद्याचे) --

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 02/04/2011 15:54 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 7305
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

क्रिकेट सामना पाहता-पाहता. काही तरी खावं असं वाटतंय. पाहतो काही जमतं का....! :) -दिलीप बिरुटे

आता मॅचोत्तर आनंदाची सोय झाली :-) धन्यवाद! [या आधी वाचलेल्या या धाग्याचीही आठवण झाली...तेंव्हाही बिरूटेसरांनी आवडीने ताव मारला असावा असा अंदाज आहे :-) ]

मी नेहमी थालपीठ करतो.. पण दोन्ही साईड ने भाजतो.. आणी ५ मिनीट ठेवले तर ते काळपट होते :( एकाच साईड ने जर भाजले तर वरची साइड कच्ची राहते.. आणी एक्सारखे तव्यावर पसरवताना बर्याचदा हात भाजतो :( ह्या प्रॉब्लेम साठी काही ऊपाय आहे का ?

In reply to by किशोरअहिरे

>>आणी एक्सारखे तव्यावर पसरवताना बर्याचदा हात भाजतो ह्या प्रॉब्लेम साठी काही ऊपाय आहे का ? सोपा उपाय आहे. प्लॅस्टीकच्या कागदावर/बटर पेपरवर आधी थालीपीठ थापून घ्या आणि मग तव्यावर टाका. :)