Skip to main content

विझले आज दिवे सारे

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 01/04/2011 02:04 या दिवशी प्रकाशित केले.
विझले आज दिवे सारे रात्र माझी डोळ्यांत सरे अंधाराची वाटे भीती निशेस आज सांगू कसे दिशा नसावी दिशेस साथी वाटेनं सोडल्या पाउल खुणा पत्ता विचारे मज तो वारा वादळ मनी मग माझ्या उठे बनले मी दिव्यातील वाती आस माझी आज सारी जळे हरविले सारे घेतात शोध समोर मी न कुणास दिसे विझले आज दिवे सारे रात्र माझी डोळ्यांत सरे अंधाराची वाटे भीती निशेस आज सांगू कसे
लेखनविषय:

वाचने 1275
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

निनाव -छान विझले आज दिवे सारे रात्र माझी डोळ्यांत सरे अंधाराची वाटे भीती निशेस आज सांगू कसे आवडली कविता

मस्त्..मस्त