Skip to main content

बेदखल

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी बुधवार, 30/03/2011 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
धुराच्या ढगात वेढलेला, आणि चारी बाजूनी घोंगावणा-या चारचाकी यंत्राच्या गोंगाटात, डांबराच्या तापलेल्या रस्त्यांवरच्या करड्या मळकट पट्ट्यांना ओळख देत तल्लीन झालेला तो रंगारी… त्यांनी ह्याला कि ह्यानी त्यांना बेदखल केलंय, हे ओळखण तसं कठीणच. जपणा-या माणसांपेक्षा मुकाट खपणा-या बिन हृदयाच्या यंत्रांची जंत्री वाढली कि हे अस व्हायचंच…
लेखनविषय:

वाचने 1244
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

पहिल्या परिच्छेदात छान शब्दचित्र काढलेले आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

त्यांनी ह्याला कि ह्यानी त्यांना बेदखल केलंय, हे ओळखण तसं कठीणच.
वाह वा एकदम छान ! कविता आवडेश पु ले शु