मी पा करांची कविता
कधी आहे मस्ती ,कधी धिंगाणा ,
तर कधी कधी राडा
मीपा सदस्यांचा वाचते हो मी पाढा .............
,धमाल मुलगा ,कमाल मुलगा
काहीपण इचारा लगेच सांगणार उत्तर ,
मीपा चे आहेत हे जुने मास्तर ...........
छोटा डॉन........
कायम बीजी असणारे हे व्यक्ती
कुणावरही करत नाही बोलण्याची सक्ती
ढवळ्या शेजारी बांधला पवळा..
वान नाही पण गुण लागला
गप्प गप्प असलेला छोट डॉन
पर्या सारखा गु लु गु लु बोलायला लागला
जागु ,अमिता ,गणपा ,
मृणाल अन निवेदिता ताई ,
यांना रेसेपी बनविण्याची नेहमीच घाई
यांच्या रेसेपिवर सर्व मीपाकर फिदा
तोंडाला सुटले पाणी बदाबदा
पाहून एकसे एक रेसेपी होतो जीव बावरा
अरे या कंपूला कुणीतरी आवरा ......
खरडी लिहण्याचा (वाचण्याच्या ) शौकीन
मु वे अन मृगी आहे मिपाच्या गोसीप क्वीन ,
" अर्ज किया है
हुवा जब जब मिपा पे राडा -झगडा "
मि पा का वातावरण तब तब बिगडा"
हो गयि भो भो , हो गायी म्याव म्याव"
चल्ते थे जब सब अकड्के -तनके "
तब आयी वहिदा शन्ति दुत बनके "
टार्या आहे मस्त मौला
कित्येकांचा बाजार बसवला, उठवला ...
कधी कधी तो संपादकाला हि नडतो
उमगली चूक कि ,":आय माय स्वारी पण म्हणतो "
याने बांधला आहे मनाशी चंग
टार्या आहे मीपाचा हूड हूड दबंग दबंग दबंग ...
इंट्या बद्दल काय बोलू
वयाने लहान पण विचारांनी महान
प्रि मो नावाची गोवेकरणी
झालीय मीपा ग्यांग ची टीचर
एवढेच म्हणेन
"आंब्याला फुटला मोहोर "
स्पा आहे मीपाचा अनिमेशन गुरु
मोठ्ठा ब्रेक घेऊन पुन्हा झालाय सुरु ..
जे न देखे रवी ते देखे कवी ...
पाषाण भेद , प्रकाश जी, गणेशा
छान छान कविता लिहिण्यासाठी
काय घेता ?हॉर्लीक्स कि बोर्नव्हीटा..
"तुमच आमच सेम चा नवीन भाग टाकला"
हा कोन आहे ओळखला का ओळखला ?
जमवितो खादाडी कट्टा ,ट्रीपचे करितो आयोजन
पुढल्या वेळी एव्हरेस्ट सर करायचं तुमच नाही ना प्रयोजन ?
अवलिया वाटतो शांत, हा गोड गैर समज आहे :)
तो सदा मीपा वर पडीक , डोक्याला आणतो तिडीक
देतो अशी भन्नाट प्रती ."हान्न त्येज्यायला" म्हणायला लावतो
अवलिया आहे छुपा रुस्तुम हे आम्हीसर्व जाणतो
शुची ताई ,प्राजू ताई ,मीतान , अन माउ !
लिहा काहीतरी लवकर ,नका भाव खाऊ
हा आमचा मिसळ पावचा कट्टा
कधी बोलतात गुलुगुल कधी चालते थट्टा,
कधी होतात रुसवे फुगवे
कधी पाणावतात डोळे
कधी हसून हसून होतात लोट पोट
हीच आहे मीपाची सोज्वळ प्रतिमा
नाही कुणाच्या मनात कुणाविषयी खोट
म्हणूनच म्हणेन
" हर कोई पढनेवाला , हर कोई लिखनेवाला "
"मीपा कि पाठ शाला, मस्ती कि पाठ शाला" :)
वाचन संख्या
6631
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
चान चान
हॅ हॅ हॅ
अरे वा.. पाकृवरून डायरेक्ट
ही 'पी.एच.डी ' जरा लवकर झाली
इतकी वर्शे झालित मिपावर पण
"अच्रत ,बव्ल्त, म्हनुन करते
In reply to इतकी वर्शे झालित मिपावर पण by पर्नल नेने मराठे
=)) =)) मस्त्च यार !!!
In reply to "अच्रत ,बव्ल्त, म्हनुन करते by पियुशा
अच्रत ,बव्ल्त, म्हनुन करते
In reply to "अच्रत ,बव्ल्त, म्हनुन करते by पियुशा
फूल ना फुलाची पाकळी
In reply to अच्रत ,बव्ल्त, म्हनुन करते by मृगनयनी
" परा आहे मि पा चा क्रिशना "
In reply to अच्रत ,बव्ल्त, म्हनुन करते by मृगनयनी
"ए केवडा देतेस का लाइन "? हि
In reply to " परा आहे मि पा चा क्रिशना " by पियुशा
ए केवडा देतेस का लाइन "? हि
In reply to "ए केवडा देतेस का लाइन "? हि by पर्नल नेने मराठे
म्हनत पर्याचे दिवस आहेत सध्या
In reply to " परा आहे मि पा चा क्रिशना " by पियुशा
चुचुच्या खरदवहीत गेली दीद
In reply to अच्रत ,बव्ल्त, म्हनुन करते by मृगनयनी
पन तो झोका खूप्च छोटा आहे!...
In reply to चुचुच्या खरदवहीत गेली दीद by विजुभाऊ
काल - परवा असेच काहीसे वाचनात
मी ?
बघा! तुम्ही मी सोडुन
In reply to मी ? by छोटा डॉन
(इथे मी ढळाढळा रडतेय अशे
In reply to बघा! तुम्ही मी सोडुन by स्पंदना
कृपया कवितेतमध्ये सदस्यनावे
अले वा! कित्ती कित्ती गोग्गोल
अरे वा
मस्त मस्त कविता, पियु.. छान
कवि नाय रे ...कवयित्री !!!
In reply to मस्त मस्त कविता, पियु.. छान by इंटरनेटस्नेही
कवि नाय रे ...कवयित्री !!!
In reply to कवि नाय रे ...कवयित्री !!! by सूड
अरे मराठी ग्रामर इज वेरी
In reply to कवि नाय रे ...कवयित्री !!! by स्पा
पियुषा - प्रतिक्रियेची गर्दी
हाय रे किस्मत !!
पियुषा, आमच्या बोल्ड
ऑ????????
In reply to पियुषा, आमच्या बोल्ड by ५० फक्त
मस्त
माझा उल्लेख नसला तरी आवडली
In reply to मस्त by कच्ची कैरी
सहीच आहे
पियुषा तुझ पण नाव अॅड कर ना
मस्त ग .....
व्वाह....
=)) =)) =))
धमु!
In reply to =)) =)) =)) by धमाल मुलगा
कोट टोपी धोतर आणि तांबड्या
एकदम राडा रॉक्स कविता आहे
अरे वा !
गोग्गोड कविता अन त्यावर
पियुषा जियो !
धन्यु