Skip to main content

भारत वि पाकिस्तान सामन्यात कोण जिंकणार ?

लेखक स्वर भायदे यांनी शनिवार, 26/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1202
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

किती कौलं फोडताय एकदम?

In reply to by पैसा

कौलंच काय छप्परच पाडण्याचा विचार दिसतोय त्यांचा. माझ्यातर्फे काही विषय सुचवतो: १. मॅन ऑफ द मॅच कोण असेल ( या विषयाव्वर ३ कौलं पाडता येतील. वेगवेगळी ऑप्शन्स) २. युवि किती रन्स करेल? ३. अफ्रिदी किती बळी घेइल ४. झहीर किती बळी घेइल? ५. अंतिम संघात यापैकी कोण नसेल? ६. सर्वात जास्त चौकार कोण मारेल? ७. सर्वात जास्त षटकार कोण मारेल? ८. सर्वात जास्त धावा कोण करेल? ९. सर्वात महागडा गोलंदाज कोण असेल? १०. सर्वात किफायतशीर गोलंदाज कोण असेल? ११. हरभजनला किती बळी मिळतील? (मिळतील की नाही यावर पण कौल पाडता येइल) (दोन्हीकडच्या प्रतेकी ६ अश्या १२ खेळाडुंसाठी वेग्वेगळी कौले पाडता येतील) १२. भारतातर्फे सर्वात जास्त धावा कोण करेल? १३. भारतातर्फे सर्वात कमी धावा कोण करेल? १४. पाकतर्फे सर्वात जास्त धावा कोण करेल? १५. पाकतर्फे सर्वात कमी धावा कोण करेल? अजुनही बरेच विषय डोक्यात घोळत आहेत. पण मी पहिल्यांदा कौल पाडला म्हणून कोणी धमकी देउ नये यासाठी फक्त सुचवतो आहे.

In reply to by अविनाशकुलकर्णी

भारतच , कारण तसे ठरलेच आहे. बुकी, पाकिस्तानी खेळाडु, जाहिरात करणार्‍या कंपन्या, दाऊद, काँग्रेस, शरद पवार, बाळ ठाकरे, मिडिया या सर्वांना तेच सोईचे नाही का ? केनेडींचा खून होणार हे त्यांना सोडून सर्वांना माहित होते. तसेच हे पण. क्रिकेट या खेळाचा कधीच खून झाला आहे.

In reply to by तिमा

देव करो आणि तसेच ठरलेले असो. नाहीतर पाकडे फायनल साठी मुंबईत येणार आणि वानखेडेवर खेळणार जिथुन काही अंतरावरच ताज हॉटेल आहे. कदाचित ते तिथेच उतरतील सुध्दा. आणि आपले आदरणीय पंतप्रधान पुन्हा पाकीस्तानी शिष्टमंडळाला मॅच पाहायला बोलावतील आणि जाता जाता आलाच आहात तर ताजला ही भेट द्या आणि कसाबचा पराक्रम पाहा असेही म्हणु शकतील. माझी स्वतःची इच्छा आहे कि सामन्यादरम्यान २६/११ संदर्भात एकतरी पाटी प्रेक्षकांतुन झळकावी.

३० तारखेच्या म्याचवर आत्तापासूनच सट्टा सुरू झाला............................ .......................... .....................बाबुरावांचे ड्वॉले कुणीतरी पुसा.................. :wink:

In reply to by सुधीर१३७

बाबुरावांचे ड्वॉले कुणीतरी पुसा च्यामारी, पब्लिक लय येडी झाली. :) म्या कौलं पाडू नये म्हून काय गडबड लावलीय लोकायनी. म्याच कधी ? कौल कधी ? पर आत्ता मत टाकलं. भारत म्याच जितनार. बाबुराव :)

पाकिस्तानला मत दिलेले आहे. :) -सूर्यपुत्र.

In reply to by सूर्यपुत्र

+१ काही विपरीत होण्याची शक्यता आहे - आणि माझी स्वताची इच्छा आहे की मी चूकाव म्हणून !!! Yes agree ! Pakistan never won in World Cup but There is always first Time. Indian team need to raise their game further to even thinking of beating Pakistan

अनेकांचे भविष्य या सामन्यावर अवलंबून आहे. (अनेकांचे म्हणजे कोणाचे हे सुज्ञास सांगणे न लगे) भारत जिंकणारच.

In reply to by चिंतामणी

अनेकांचे भविष्य या सामन्यावर अवलंबून आहे.
मिपावरील कौलांरुं बद्दल म्हणताय का तुम्ही. ;) सगळे आपापली छपरं शाकारण्यासाठी कौलं छापायला लागलेत. :)