कौलंच काय छप्परच पाडण्याचा विचार दिसतोय त्यांचा.
माझ्यातर्फे काही विषय सुचवतो:
१. मॅन ऑफ द मॅच कोण असेल ( या विषयाव्वर ३ कौलं पाडता येतील. वेगवेगळी ऑप्शन्स)
२. युवि किती रन्स करेल?
३. अफ्रिदी किती बळी घेइल
४. झहीर किती बळी घेइल?
५. अंतिम संघात यापैकी कोण नसेल?
६. सर्वात जास्त चौकार कोण मारेल?
७. सर्वात जास्त षटकार कोण मारेल?
८. सर्वात जास्त धावा कोण करेल?
९. सर्वात महागडा गोलंदाज कोण असेल?
१०. सर्वात किफायतशीर गोलंदाज कोण असेल?
११. हरभजनला किती बळी मिळतील? (मिळतील की नाही यावर पण कौल पाडता येइल) (दोन्हीकडच्या प्रतेकी ६ अश्या १२ खेळाडुंसाठी वेग्वेगळी कौले पाडता येतील)
१२. भारतातर्फे सर्वात जास्त धावा कोण करेल?
१३. भारतातर्फे सर्वात कमी धावा कोण करेल?
१४. पाकतर्फे सर्वात जास्त धावा कोण करेल?
१५. पाकतर्फे सर्वात कमी धावा कोण करेल?
अजुनही बरेच विषय डोक्यात घोळत आहेत. पण मी पहिल्यांदा कौल पाडला म्हणून कोणी धमकी देउ नये यासाठी फक्त सुचवतो आहे.
भारतच , कारण तसे ठरलेच आहे. बुकी, पाकिस्तानी खेळाडु, जाहिरात करणार्या कंपन्या, दाऊद, काँग्रेस, शरद पवार, बाळ ठाकरे, मिडिया या सर्वांना तेच सोईचे नाही का ?
केनेडींचा खून होणार हे त्यांना सोडून सर्वांना माहित होते. तसेच हे पण. क्रिकेट या खेळाचा कधीच खून झाला आहे.
देव करो आणि तसेच ठरलेले असो.
नाहीतर पाकडे फायनल साठी मुंबईत येणार आणि वानखेडेवर खेळणार जिथुन काही अंतरावरच ताज हॉटेल आहे.
कदाचित ते तिथेच उतरतील सुध्दा.
आणि आपले आदरणीय पंतप्रधान पुन्हा पाकीस्तानी शिष्टमंडळाला मॅच पाहायला बोलावतील आणि जाता जाता आलाच आहात तर ताजला ही भेट द्या आणि कसाबचा पराक्रम पाहा असेही म्हणु शकतील.
माझी स्वतःची इच्छा आहे कि सामन्यादरम्यान २६/११ संदर्भात एकतरी पाटी प्रेक्षकांतुन झळकावी.
बाबुरावांचे ड्वॉले कुणीतरी पुसा
च्यामारी, पब्लिक लय येडी झाली. :)
म्या कौलं पाडू नये म्हून काय गडबड
लावलीय लोकायनी. म्याच कधी ? कौल कधी ?
पर आत्ता मत टाकलं. भारत म्याच जितनार.
बाबुराव :)
+१
काही विपरीत होण्याची शक्यता आहे - आणि माझी स्वताची इच्छा आहे की मी चूकाव म्हणून !!!
Yes agree ! Pakistan never won in World Cup but There is always first Time. Indian team need to raise their game further to even thinking of beating Pakistan
प्रतिक्रिया
काय हे?
कौलंच काय छप्परच पाडण्याचा
In reply to काय हे? by पैसा
sahamat aahe.
In reply to कौलंच काय छप्परच पाडण्याचा by मृत्युन्जय
कोण जिंकणार माहित नाहि.. पण
In reply to sahamat aahe. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारत
In reply to कोण जिंकणार माहित नाहि.. पण by अविनाशकुलकर्णी
देव करो आणि तसेच ठरलेले
In reply to भारत by तिमा
अशी वेळच येणार नाही .. भारत
In reply to देव करो आणि तसेच ठरलेले by कानडाऊ योगेशु
सचिनचे शतक होईल कीं नाहीं?
In reply to कौलंच काय छप्परच पाडण्याचा by मृत्युन्जय
शतक होवू नये अशीच लेखकाची सूप्तीच्छा असावी म्हणून अख्खा........
In reply to सचिनचे शतक होईल कीं नाहीं? by सुधीर काळे
मी नै सांगणार ज्जा !!!!!!
+१
In reply to मी नै सांगणार ज्जा !!!!!! by नितिन थत्ते
३० तारखेच्या म्याचवर
बाबुरावांचे ड्वॉले कुणीतरी
In reply to ३० तारखेच्या म्याचवर by सुधीर१३७
बाबुरावांचे ड्वॉले कुणीतरी पुसा
In reply to बाबुरावांचे ड्वॉले कुणीतरी by बाबुराव
मी
+१ काही विपरीत होण्याची
In reply to मी by सूर्यपुत्र
+१ काही विपरीत होण्याची
In reply to मी by सूर्यपुत्र
+१ काही विपरीत होण्याची
In reply to मी by सूर्यपुत्र
टायमिंग आणि लाईन लेंथ चुकली
ये क्या सवाल है??????
अनेकांचे भविष्य या सामन्यावर
In reply to ये क्या सवाल है?????? by चिंतामणी
मुर्खपणाचा कळस
नशिब "मला उद्या सकाळी प्रेशर