ब्लॉग माझा-३ चे आज स्टार माझा TV वर प्रक्षेपण.
स्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे ऑन एअर प्रक्षेपण करण्याची सज्जता झाली असून आज रविवारी (२७ मार्च) सकाळी ९ ते १० या वेळेत स्टार माझावर हा कार्यक्रम आपल्याला पाहता येईल.
चॅनेल : स्टार माझा TV मराठी
दिनांक : २७-०३-२०११
वेळ : सकाळी ९ वाजता
……………………………………………………..
========******================*+++++=============
दि. ३०.०३.२०११
स्टार माझा TV-ब्लॉग माझा-३-Vdo
ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचा रेकॉर्डेड वृतांत सादर करताना खरोखरच खूप आनंद होत आहे. सदर कार्यक्रमाचे अपलोड करण्याच्या सोयीने ५ भागात विभाजन करण्यात आले आहे.
TV वरील कार्यक्रम रेकॉर्ड करून त्याच्या व्हिडियो क्लिप्स बनवून अपलोड करणे ही माझ्यासाठी नविन बाब होती. तरीही मी माझ्यापरीने शक्य तेवढा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ आणि ऑडियो यामध्ये दर २५-३० सेकंदात टाईम डिफरन्स येत होता. एडिट करून आणि भरपूर मेहनत घेऊनही ध्वनी आणि चित्र यात शतप्रतिशत अॅक्यूरसी राखणे शक्य झाले नाही, त्याबद्दल दर्शक या बाबीकडे दुर्लक्ष करून मला माफ़ करतील अशी अपेक्षा बाळगतो.
१) आज Blog Majha 3 कार्यक्रमाच्या Vdo चे सर्वच पाचही भाग अपलोड केले आहेत.
ते खालील लिंकवर पाहता येईल.
http://gangadharmute.wordpress.com/vdo/starmazavdo/
२) मोबाईल फ़ॉर्म्याट मध्ये सदर भाग उपलब्ध आहे.
कोणास हवे असल्यास
ranmewa@gmail.com
या मेलवर मागणी नोंदवावी. विनामुल्य पाठविण्यात येईल.
धन्यवाद.
-----------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------| लेखनविषय: |
|---|
वाचने
3967
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन..!
त्या वरिष्ठ प्राशासकिय
In reply to अभिनंदन..! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुवा द्या बरं....
In reply to त्या वरिष्ठ प्राशासकिय by गंगाधर मुटे
अभिनंदन मुटेसाहेब.
अभिनंदन!
अभिनंदन आपले लेखन मिपावर
In reply to अभिनंदन! by पैसा
सर्व
अभिनंदनाबद्दल सर्व
Blog Majha 3 कार्यक्रमाचा Vdo