मसालेदार हरबरा बटाटा उसळ.
साहित्यः
१ वाटी हरबरे ( रात्र भर भिजत ठेवणे , कशात ते विचारु नये. )
१ वाटी सुके खोबरे.
१ मोठा कांदा.
२ मिरच्या
२ लसुण पाकळ्या ( सोलुन)
छोटा आल्याचा तुकडा
१ टि स्पुन लाल तिखट
१ टि स्पुन मसाला.
रात्र भर भिजत ठेवलेल्या हरबरे निथळुन घेणे.
सुके खोबरे लालसर भाजुन घेणे. कांदा साफ करुन तो देखील मिरच्यांबरोबर भाजुन घेणे.
भाजलेले वरील जिन्नस , तिखट , मसाला , हळद ई. मिक्सर मधुन फिरबुन घेणे.
बटाटा धुवुन , सोलुन व कापुन घेणे.
एका कुकर मध्ये तेल तापवत ठेवणे. तेल चांगले तापले की जिरे - मोहोरी टाकणे.
मग मिक्सर मध्ये वाटलेला मसाला या गरम तेलात मस्त परतवा.
त्यात हरबरे व कापलेला बटाटा टाकुन पुन्हा एकदा नीट मिक्स करा.
आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालुन , कुकरचे झाकण नीट लावुन २-३ शिट्या मारा( काढा).
कुकर उघड्यायची जास्त घाइ करु नका , ते गार झाल्यावरच उघडा.
पाहिजे त्या प्रमाणे हादडा , नुसते / चपाती बरोबर / ब्रेडबरोबर
पाहिजे त्या प्रमाणे हादडा , नुसते / चपाती बरोबर / ब्रेडबरोबर
याद्या
12176
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
मस्त
मस्त...
फारसे आवडत नाहीत
In reply to मस्त... by प्रसन्न केसकर
आरारारारा...
In reply to फारसे आवडत नाहीत by कुंदन
पाकृविभागात पण वेंट्री? मस्त
लै भारी शेख साब ! हेच ड्राय
चुकुन माकुन पाणी/रस्सा
In reply to लै भारी शेख साब ! हेच ड्राय by परिकथेतील राजकुमार
काय आनंद झालाय या गणपाला!! वा
In reply to चुकुन माकुन पाणी/रस्सा by गणपा
कुंद्या !!
बघून बरी वाटते आहे पण
बघून बरी वाटते आहे पण
In reply to बघून बरी वाटते आहे पण by llपुण्याचे पेशवेll
मिठाचा बिलकुल वापर
In reply to बघून बरी वाटते आहे पण by परिकथेतील राजकुमार
आयला कुंद्या इकडे ? मस्त
अर्र
In reply to आयला कुंद्या इकडे ? मस्त by टारझन
गणपाने ह्या पुरुषांना
पेंटच स्कील
In reply to गणपाने ह्या पुरुषांना by Nile
हॅ हॅ हॅ, ते कळ्ळं की राव
In reply to पेंटच स्कील by कुंदन
दिसतेय तर भारी. >>कांदा साफ
भाजुन म्हणजे
In reply to दिसतेय तर भारी. >>कांदा साफ by नगरीनिरंजन
चक्क कुंदनभाऊजींनी स्वयंपाक
वाह कुंदनभावोजी!
असे तर 'कोणालाही' दाखवून द्यायचे नव्हते
In reply to वाह कुंदनभावोजी! by सहज
घ्या घ्या
In reply to असे तर 'कोणालाही' दाखवून द्यायचे नव्हते by कुंदन
फोटू छानच.............................
छान
लै भारी दिसत आहे.
प्रा डॉ....
In reply to लै भारी दिसत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to प्रा डॉ.... by कुंदन
रस्सा मस्त दिसतोय.
लॅपटॉपलाच कुकिंग रेंज
क्लास.!!
क्या बात क्या बात!
मी आज करनारे
येऊ का?
In reply to मी आज करनारे by प्रीत-मोहर
स्वतःच्या रिस्कवर येणे!!!!
In reply to येऊ का? by पैसा
एवढीच अट आहे का?
In reply to स्वतःच्या रिस्कवर येणे!!!! by प्रीत-मोहर
मस्त
झक्कास पाकक्रुती