साहित्य: एक मोठी कडक कैरी, साखर, केशर, वेलचीपूड, दोन पातेली, त्यावर बसेल असे झाकण, मोठा चमचा, किसणी, चाळणी.
कृती: पातेल्यात अर्धा तांब्या पाणी उकळण्यास ठेवावे. कैरीची साले काढून किसून घ्यावी अथवा साले न काढता मोठ्या फोडी करून किसणीवर पालथ्या ठेवून किसाव्यात.कीस वाटीने मोजून घ्यावा.
कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण बदलते. कैरी आंबट नसल्यास एकास एक प्रमाण अथवा सव्वापट, दुप्पट किंवा जास्त साखर घ्यावी. पाण्याला आधण आल्यानंतर पातेल्यावर चाळणी ठेवून कैरीचा कीस पसरावा.
झाकण ठेवून वाफ द्यावी. एका कैरीच्या किसासाठी ८ मिनिटे वाफ द्यावी लागली. खूप वाफवल्यास चोथा होइल.
वाफवलेला कीस ताटात पसरून गार होवू द्यावा.
आता दुसर्या पातेल्यात मोजलेली साखर व साखरेच्या निम्मे पाणी पाकासाठी ठेवावे. तीन तारी पाक झाल्यानंतर गार झालेला कीस त्यात घालावा. मध्यम आचेवर चमच्याने ढवळत रहावे. केशरपूड व वेलची पूड घालावी.
पातळ झालेला पाक पुन्हा तीनतारीच्या जवळ गेला की आच बंद करावी. गार झाल्यानंतर साखरांबा अजून घट्ट होणार आहे हे लक्षात असू द्यावे. पूर्ण गार झाल्यानंतर साखरांबा बरणीत भरून ठेवावा.

टीपा: १.कैरी किसण्यासाठी जाड किसणी वापरावी. माझ्याकडे तशी नसल्याने कीस बराच बारीक झाला.
२. कैरी अतिशय आंबट असल्यास कीस पिळून घेऊन मग चाळणीवर पसरावा.
३. साखरांबा गार झाल्यानंतर भरून ठेवायची बरणी आधीच अगदी स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून ठेवावी म्हणजे वर्षभर साखरांबा टिकेल.
४. साखरांबा करण्यासाठी जड बुडाचे पातेले घ्यावे म्हणजे तळाला जळून त्याचा वास साखरांब्याला लागणार नाही.

वाचने
26408
प्रतिक्रिया
144
मिसळपाव
प्रतिक्रिया
रेवती--
हे हे... बघुयात कोण किती वाद
In reply to रेवती-- by निवेदिता-ताई
साखरंबा
In reply to हे हे... बघुयात कोण किती वाद by रेवती
पाककृती प्रमाणे सामन्याचा
In reply to हे हे... बघुयात कोण किती वाद by रेवती
माझ्या धाग्याच्या पायगुणानं
In reply to हे हे... बघुयात कोण किती वाद by रेवती
पुढच्या बुधवारी
In reply to माझ्या धाग्याच्या पायगुणानं by गणपा
+ १
In reply to माझ्या धाग्याच्या पायगुणानं by गणपा
माझे अनुमोदन
In reply to माझ्या धाग्याच्या पायगुणानं by गणपा
शंका
छुंदा पाकृ माहित
In reply to शंका by कवितानागेश
धाग्याने अशीच शंभरी गाठल्याने
या धाग्यावर कीतीही अवांतर
In reply to धाग्याने अशीच शंभरी गाठल्याने by लंबूटांग
मग 'तिकडचे' उडालेले प्रतिसाद
In reply to या धाग्यावर कीतीही अवांतर by Nile
हा हा हा. गुड आयडीया.. तसेही
In reply to मग 'तिकडचे' उडालेले प्रतिसाद by लंबूटांग
आच्रत बव्ल्त .. मी आपली
In reply to मग 'तिकडचे' उडालेले प्रतिसाद by लंबूटांग
हे कस काय?
In reply to धाग्याने अशीच शंभरी गाठल्याने by लंबूटांग
हाहा, त्याला साखरकरवंदा
In reply to हे कस काय? by विकास
इकडे दे पाठवून तो साखरांबा...
In reply to हाहा, त्याला साखरकरवंदा by लंबूटांग
सोज्वळ प्रतिसाद देत आहात, हुश्यश्यश्यश्यश्यश्यश्य
वाचनमात्र
हुश्श् झाले एकादचे १००
धन्यवाद! धन्यवाद!!
रौप्य! सुवर्ण ! हिरक!
In reply to धन्यवाद! धन्यवाद!! by रेवती
शतक पूर्ण होणार असेल तर पणजी
In reply to रौप्य! सुवर्ण ! हिरक! by स्पंदना
१०० ला प्ल्याटीनम म्हणातात
In reply to शतक पूर्ण होणार असेल तर पणजी by रेवती
२५ :- रजत महोत्सव ५० :-
In reply to रौप्य! सुवर्ण ! हिरक! by स्पंदना
आँ
In reply to २५ :- रजत महोत्सव ५० :- by नगरीनिरंजन
तुमचं बराबर हाय दादा, पण आपण
In reply to आँ by रमताराम
व्वा! मस्त दिसतोय
झायरात तंत्र आत्मसात करा
In reply to व्वा! मस्त दिसतोय by नगरीनिरंजन
आपला कंपू नसला तरी कंपूतलेच
In reply to झायरात तंत्र आत्मसात करा by रेवती
अर्रेच्च्या संधी हुकली,
चला आता द्विशतकाकडे वाटचाल
आगामी (बुधवार) आकर्षणाबद्दलही
साखरांब्याला खुपच मुंग्या
नीट पाह्य गो, काही डोंगळे पण
In reply to साखरांब्याला खुपच मुंग्या by मुलूखावेगळी
पाकृ : झक्कास! फोटो :
:
In reply to पाकृ : झक्कास! फोटो : by बिपिन कार्यकर्ते
हाहाहा!
In reply to : by टारझन
चुकुन दोनदा प्रकाशित
In reply to पाकृ : झक्कास! फोटो : by बिपिन कार्यकर्ते
पाकृ : झक्कास! फोटो :
In reply to पाकृ : झक्कास! फोटो : by बिपिन कार्यकर्ते
अरे बाबांनो/ बायांनो, बास,
नाही नाही, आमचा आग्रहाचा हा
In reply to अरे बाबांनो/ बायांनो, बास, by रेवती
पाकृ मुरवायसाठीच्या काही
In reply to नाही नाही, आमचा आग्रहाचा हा by नगरीनिरंजन
मस्त पाककॄती.
एव्हढा उहापोह झाला पण कुणाला
म स्त
अजून एक प्रतिसाद
आमचाही एक प्रतिसाद. आत्ताच
आहा! मस्त दिसतोय.
रंगावरून च
धन्यवाद! आता बास हो
अजुन एक
In reply to धन्यवाद! आता बास हो by रेवती
:)