युवीच्या अर्धशतकापुढे रिकीचे शतक हरले....
आणि गतस्पर्धेतल्या पराभवाचा पुरेपुरे 'बदला' घेवुन भारतीय संघ सेमिफायनल मधे पोहचला...
दे घुमाके...
वाचने
4723
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारत जिंकला, बदला घेतला आनंद
भारत जिंकला, बदला घेतला आनंद आहेच!
रिकी कितीही हरामखोर, माजखोर वगैरे असो मला तो आवडत नाहीच पण त्याची आजची खेळी एक मास्टरक्लास अॅक्ट होता. नवशिक्या बॅट्समनसाठी प्रेशरखाली खेळताना संघाला कसं सावरायचं याचं एक आदर्श उदाहरण होतं. 'रायझिंग टू द ओकेजन' वगैरे म्हणतात त्यातलं.. :)
+१
In reply to भारत जिंकला, बदला घेतला आनंद by मेघवेडा
सहमत
पण ९१ वर आउट होता. दिल्या
In reply to +१ by गणपा
पण ९१ वर आउट होता. दिल्या गेला नाही . डिट्टो समोर समोर होता स्टंप च्या .. त्यामुळे आमच्या भज्जी ला विकेट मिळाली नाही ;(
चालायच रे टार्या.
In reply to पण ९१ वर आउट होता. दिल्या by टारझन
चालायच रे टार्या.
आबा सांगुन र्हायलेत ना की बडे बडे मॅचों में ऐसी छोटी छोटी घटनाए होतीच हय. ;)
हा प्रतिसाद आज जिंकलो म्हनुन, अन्यथा वेगळा दिसला असता.
+१
In reply to चालायच रे टार्या. by गणपा
आज रिव्ह्यू सिस्टीम, हॉकआय टेकनॉलॉजी इ. मुळे तो बॉल स्टंपवर जात होता हे आपल्याला कळतं पण ऑन फील्ड अंपायर्सना त्याक्षणी डिसिजन्स घ्यायची असतात. त्यात भज्जी अराऊंड द विकेट टाकत असल्याने थोडा बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनला मिळणारच होता. एवढं तेवढं चालायचंच. :)
हाही प्रतिसाद आज जिंकलो म्हणूनच, अन्यथा लिहिलाच नसता. ;)
एक नंबर !!
कांगारूंचा माज उतरला.
आता टारगेट पाकडे !!
Tomorrow, SA will meet NZ at Mirpur,
and....
Australia will meet West Indies at the AIRPORT !! ;)
सुपरलाईक!!!
In reply to एक नंबर !! by ज्ञानेश...
सुपरलाईक!!!
अभिनंदन
नरेंद्र मोदी प्रेक्षकांत बसलेले असतांना आपण हरण्याचा चान्सच नाही.
आपल्याला तर युवराजची खेळी आवडली बुवा. युवराज म्हणे पुणे वॉरियरचा (IPL) कर्णधार होणार आहे.
मोहालीत तर राडा होणारच....
:)
In reply to अभिनंदन by वेदनयन
फूल्टू राडाच होणार.... काहीही झाले तरी.......
नरेंद्र मोदी यांना आपल्या
In reply to अभिनंदन by वेदनयन
नरेंद्र मोदी यांना आपल्या फटकेबाजीवर याऽहू करता येणार नव्हते. त्यांचे अंगरक्षक शेजारी बसले होते. शेवटच्या चार बॉलांना ते अंगरक्षकच इन्व्हॉल्व्ह होवून म्याच बघत होते आणि मोदी स्वसंरक्षण करत होते.;) मला एवढेच दिसले कारण शेवटचे चार बॉलच म्याच पाहिली.;) अंबानी कुटुंबीय आनंद व्यक्त करताना दिसले.
मोहालीमध्ये संरक्षण किती लागेल आणि काय होइल असे वाटते आहे. अर्थात ती म्याचही पाहणार नाहिये.
५००० पाकडे येणार त्या दिवशी
In reply to नरेंद्र मोदी यांना आपल्या by रेवती
५००० पाकडे येणार त्या दिवशी म्याच पहाण्यासाठी...
फुल्ल टाईट सिक्युरिटी असायला पायजेल.....
मनमोहन खुद्द सामना पाहायला
In reply to नरेंद्र मोदी यांना आपल्या by रेवती
मनमोहन खुद्द सामना पाहायला येणार आहे तेव्हा सुरक्षा ......
सिंग इज किंग
रिकीची आजची खेळी
कॅप्टन्स इनिंग्ज होती! त्याने जिंकायचेच ह्या निर्धाराने स्वतःच्या शतकाने पाया रचून दिला. निश्चितच कौतुकास्पद खेळला.
शेवटी आपल्याला जिंकायला चार धावा राहिलेल्या असताना त्याच्या चेहर्यावर क्लोजप घेतला तेव्हा बिचारा अगदी रडवेला झाला होता!
आजच्या सामन्यात आपले क्षेत्ररक्षण कमालीचे चांगले झाले. फिरकी गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली आणि शेवटी फलंदाजीने कळस चढवला. टीम एफर्ट्स!
टीम एफर्ट्स!
In reply to रिकीची आजची खेळी by चतुरंग
>>>टीम एफर्ट्स!
१००% सहमत...
रेवती तुम्हि असा नाहि करु
रेवती तुम्हि असा नाहि करु शकत. तुम्हाला म्याच बघायलाच हवी
बद्लेकि कि आग
बद्लेकि कि आग
;)
आता पाकड्यांना धूळ चाराच
द्येवा म्हसूबाराया, कोंबडं असूदे, बकरं असूदे, मेंढरं असूदे, काय म्हन्चीला त्ये कापतु, पर त्येवढं त्या पाकड्यांना हरवू दे रं, काय माती खायाची असल ती फायनल मदी खावा, त्ये चालंल वो ,पर ह्यो येक डाव जिंकाच राव, माजा जीव लैच्च टांगनीला लागून रहायलाय जनू ;)
वर्ल्ड कप भारतीय उपखंडात राहिला याचा आनंद मानू
आता पाकड्यांना धूळ चाराच
उपांत्यपूर्व व त्याआधिचे सामने पाकिस्ताने सहजगत्या आणि मोठ्या फरकाने जिंकलेत. भारताची मात्र सामने जिंकता जिंकता दमछाक झालेली आहे. जाहिराती व मॉडेलींगमध्ये आपले खेळाडू इतके लटकलेले आहेत किं मैदानावर खेळतांना आपण मॉडेलिंगच करतोय असं त्यांना वाटतं त्याला आवर कसा घालणार?
धर्मयुद्धचे स्पिरिट अंगात आणल्याशिवाय पाकला हरवणे मुश्कील. पण वर्ल्ड कप पाकिस्ताने जिंकला काय वा श्रीलंकेने तो भारतीय उपखंडात राहिला याचा आनंद साजरा करायला आता आपण शिकुया.
पण वर्ल्ड कप पाकिस्ताने
पण वर्ल्ड कप पाकिस्ताने जिंकला काय वा श्रीलंकेने तो भारतीय उपखंडात राहिला याचा आनंद साजरा करायला आता आपण शिकुया.
हे म्हणजे अगदी 50 देश क्रिकेट खेळत असल्यासारखं बोललात्.
क्रिकेटचा बिजनेस वाढतोय...
In reply to पण वर्ल्ड कप पाकिस्ताने by श्रीरंग
आयसीसी ने क्रिकेटचा बिजनेस वाढवायचं ठरवलंय त्यामुळे नविन नविन देशात क्रिकेटचं प्रमोशन जोरात सुरू आहे. आताच पंधरा/सोळा देश झालेत लवकरच हाफ सेंच्युरी लागेल.