Skip to main content

ती .....१

लेखक Antarang यांनी सोमवार, 21/03/2011 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या कम्पणीत join करुण २-३ आठवडे झाले असतील्....Free pool वर होतो...प्रोजेक्ट अलोकेशन सुरु होते... Client interview बाकी होता आणि त्याला पण १-२ आठवडे लागणार होते....त्यामुळे आरामच आराम्...Joining Batch मधल्यान मुलानबरोर दीवस भर कम्पणीत एकडे तीकडे भटकायचो.... Pool, Cafeteria , Lawn नाहीतर Net Browsing ... कुणीच वीचारणारे नव्हते...पण त्या लोकानकड्न अपेक्षीत असते की किमान त्या खाली वेळेत Technical Preparation, Project/Client Interview preparation करावे...पण कितीही बोर झाले तर अस काही करावे वाट्त नाही....आठवड्यातुन २-३ ट्रेनिंग होतात ते पण फार बोर वाटत्तात... आनंद (माझ्या सोबत join केलेला, माझ्या पेक्षा वयाने २-३ वर्ष मोठा आणि senior.. पण) आणि मी दोघे जण संध्याकाळी मस्त १ तास Cafeteria त बसायचो एकडे तीकडे पहायचो.. आणि मग Lawn वर १० -१५ मी. फीरायचे तेव्हा तीला पहिल्यांदाच मी तीच्या मैत्रीणीन सोबत पाहीले... तीचे थोडे वेगळे पण साधेपण ... ५'२'' , सावळा वर्ण, ना जाड ना बारीक्...कीनंचीत माने खाली मोकळे केस आणि मधातुन पाडलेला भांग, बारीक डोळे...कोरलेल्या भुवया....तीला कदाचीत पाहीलेले पण असावे पण लक्षात नाही. तीच्याकडे पाहुनच कळत होते की ति मराठी नसावी म्हणुन. क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2957
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

In reply to by प्राजु

केवढे मोठे मोठे भाग टाकलेत ? हे काय पाकिस्तान अनुकरारावर लिहीताय का फसवणुक प्रकरण पहिले लिहिताय ? जरा छोटे छोटे भाग टाका आणि मधे मधे कविता पेरा .. मजा येईल. आणि तो क्रमशः सुरुवातीला लिहील्या जावा . अर्थात एक भोचक सल्ला आहे हा :) -बाह्यरंग

लेख अपूर्ण आणि कच्चा वाटला ;) मैत्रीण या शब्दाच अनेकवचन मैत्रीणी असे होते मग हे मैत्रीणीन काय आहे ?

In reply to by कच्ची कैरी

मैत्रीणीन बिचार्‍याला अनुस्वार (मैत्रीणीं) देता आलेला नाहिये. कैरीबै आता आंबा व्हा. फुल्ल ह. घेणे.

माझ्या आधीच्या काही लेखांची मला आठवण झाली . आज हा लेख पाहून माझे मलाच आत्मज्ञान झाले . माझ्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल मी जाहीर दिलगीरी व्यक्त करतो . बाकी लेखकाला पु ले शु

लेख मूली बाबत वाटतोय व
तीच्याकडे पाहुनच कळत होते की ति मराठी नसावी म्हणुन.
असे लीहले आहे म्हणूनच ऊत्सूकता आहे पूढे काय घडलं जाणण्याची.....

जुन्याजाणत्यांच्या प्रोत्साहनपर प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक! लेख थोडा मोठा हवा होता असे मात्र वाटून गेले. - दंतभंग

भाग थोडा मोठा लिहा. शुद्धलेखन नाही पण मुदलातल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी टंकलेखनसहाय्यकाचा उपयोग करा. लिखाण जमेल लिहिता लिहिता. पु. ले. शु.

मराठी जरा वाचनीय असावं एवढीच अपेक्षा. "खाली वेळेत " सारखे हिंदी मिश्रीत शब्दप्रयोग नकोत.

जेवढ्या जमतील तितक्या शुद्धलेखनच्या चुका केलेल्या आहेत.. मुद्दामच एक वेगळी लेखनशैली म्हणून का?? पण खरे सांगू आजिबात पाहवत नाही हो मराठी भाषेचे असे हाल :( जरा अधिकच स्पष्ट बोलल्याबद्द्ल क्षमस्व...

अंतरअंग तुम्ही लिहाल फार छान लिहाल पण जे काही लिहाल ते ३-४ वेळा वाचा मग इथं टाका, इथं शुद्धलेखनाचा आग्रहच नसला तरी लिखाणाचा पुरा सत्यानाश पण करु नका. हा टिझर भाग असेल तर ठिक, पण मग नंतर जरा मोठे मोठे भाग टाका. तुम्ही एकाच वेळी शुद्ध मराठी, शुद्ध इंग्रजी आणि या दोन्ही भाषा अशुद्ध अतिशय सुंदर पद्धतीनं वापरत आहात, ते टाळा. अवांतर - १. '.कीनंचीत माने ' - हे तिचं नाव आहे काय ? २.५'२'' च्यायला काय नजर आहे का काय, थेट इंचात हिशोब असो. ३. मधातुन पाडलेला भांग, - आमच्याकडं तेल लावुन भांग पाडतात मध लावुन नाही. म्हणुनच ती तुम्हाला मराठी वाटली नसावी.