✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तात्या चा ले़ख लोकप्रभात

ज
जानम यांनी
Sat, 03/19/2011 - 01:50  ·  लेख
लेख
तात्या अभिन्दन .. http://loksatta.com/lokprabha/20110325/shimga.htm
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5480 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

हा हा हा १ लंबर लेख .

विनायक बेलापुरे
Sat, 03/19/2011 - 02:42 नवीन
हा हा हा १ लंबर लेख .
  • Log in or register to post comments

जानम नमाज पढ !

टारझन
Sat, 03/19/2011 - 19:12 नवीन
जानम नमाज पढ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक बेलापुरे

ह्म्म्म्म्म्म्म्म

विनायक बेलापुरे
Sun, 03/20/2011 - 01:21 नवीन
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

तो मी नव्हेच?

प्रियाली
Sat, 03/19/2011 - 03:38 नवीन
तो मी हा नव्हेच?? विसोबा खेचर हे फारच कॉमन नाव आहे बॉ!
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
Sat, 03/19/2011 - 17:27 नवीन
हाहाहाहा... मागं एकदा याच विसोबा खेचरांच्या ब्लॉगवरून झालेले कोडकौतूक आठवले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

आयला! आता संस्थळापाठोपाठ

विंजिनेर
Sat, 03/19/2011 - 05:17 नवीन
आयला! आता संस्थळापाठोपाठ प्रिंट मिडियामधे सुद्धा डु. आयडी बोकाळू लागले आहेत का काय?
  • Log in or register to post comments

जानम समझा करो!

बिपिन कार्यकर्ते
Sat, 03/19/2011 - 06:43 नवीन
जानम समझा करो! ;)
  • Log in or register to post comments

काय हे बिका, सर्वांदेखत!!!

Nile
Sat, 03/19/2011 - 07:02 नवीन
काय हे बिका, सर्वांदेखत!!! :O
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

काय हे बिका, सर्वांदेखत!!!

अप्पा जोगळेकर
Sat, 03/19/2011 - 13:40 नवीन
काय हे बिका, सर्वांदेखत!!! हेच म्हणतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अप्रतिम

कलंत्री
Sat, 03/19/2011 - 13:52 नवीन
लेखाचा रंग अप्रतिम जमला आहे. तात्या जिओ.
  • Log in or register to post comments

लेख आवडला अमोल केळकर

अमोल केळकर
Sat, 03/19/2011 - 14:29 नवीन
लेख आवडला :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

आवडला....

प्रास
Sat, 03/19/2011 - 17:03 नवीन
लेख एकदम छान जमलाय तात्यासाहेब.....! मजा आली.
  • Log in or register to post comments

तात्यासाब

गोगोल
Sat, 03/19/2011 - 21:26 नवीन
म्हणायचय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

अभिन्दन

आत्मशून्य
Sun, 03/20/2011 - 00:02 नवीन
अभिन्दन
  • Log in or register to post comments

नेटके लिहा

सुनील
Sun, 03/20/2011 - 08:27 नवीन
तात्या चा असे दोन वेगळे शब्द नसून तात्याचा असा एक शब्द आहे. प्रथम नेटके लिहा मग लेख वाचायचा विचार करता येईल.
  • Log in or register to post comments

शुध्द..

प्रदीप
Mon, 03/21/2011 - 12:02 नवीन
लेखनाला <कुठेतरी> मारावे असे खुद्द तात्याश्रीच म्हणून गेले आहेत, तेव्हा, शांत, शांत व्हा, सुनील. आता इथेच कुणीतरी 'बधाई' दिली आहे, माणसे आजकाल दुपारची 'लेटतात' (पहुडत नाहीत), 'आतंकवादी' हल्ले करतात, कुणीतरी दुसर्‍या कुणाची मदत करतो, कुणीतरी कुणालातरी 'कोसतो', 'ताने देतो'........ जाउं दे... ई महारास्ट्र मां काहे को इतना झंझट करना, बाबूजी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

वा! काय 'ढासू' प्रतिसाद आहे.

नगरीनिरंजन
Mon, 03/21/2011 - 12:42 नवीन
वा! काय 'ढासू' प्रतिसाद आहे. हा शुद्धलेखनाचा 'ढकोसला' फार दिवस चालणार नव्हताच. 'ग्लोबली' त्याचा 'भांडा फोड' झालेला आहे. कृपाशंकर यांची मावशी आहे मराठी हे ऐकल्यापासून हिंदी आपली मावशी आहे हे सगळ्यांना कळलं आहे. आणि तुमच्याच त्या शुद्ध का फिद्ध मराठीत 'कहावत' आहे ना, 'माय मरो मावशी उरो' का काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

आयला!

धमाल मुलगा
Mon, 03/21/2011 - 17:43 नवीन
तुम्ही दोघं हल्ली मटामध्ये स्तंभलेखक आहात काय? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

प्रतिसाद आवडला. शुद्धलेखनाला

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/21/2011 - 17:18 नवीन
प्रतिसाद आवडला. शुद्धलेखनाला फाट्यावर मारल्याने त्रास होणारेही काही आहेत हे जाणून बरे वाटले. जालावर हल्ली fashion आहे म्हणे शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याची. कित्येकदा तर मला वाटते की इतर काहीजण शुद्धलेखनाचा आग्रह धरतात म्हणून आपण त्याला फाट्यावर मारायचे असे धोरण काहीजण राबवतात. >>लेखनाला <कुठेतरी> मारावे असे खुद्द तात्याश्रीच म्हणून गेले आहेत खुद्द म्हणायला त्यात्या भाषा या विषयातील तज्ञ (Authority) नाहीत. म्हणून त्यांच्या मताला किंमत नाही असे म्हटले नाही. मागे एकदा असाच उल्लेख झाल्याने काही मिपाकर सावरकरांवर संशोधन करत होते असे स्मरते. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

खुद्द म्हणायला त्यात्या भाषा

परिकथेतील राजकुमार
Mon, 03/21/2011 - 17:24 नवीन
खुद्द म्हणायला त्यात्या भाषा या विषयातील तज्ञ (Authority) नाहीत.
तुम्हाला तात्या म्हणायचे (लिहायचे) आहे का ? अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले. आणि हो काल आमचे परम मैतर श्री. टारझन ह्यांचा लेख देखील दैनिक सामना मध्ये छापुन आला आहे :) इच्छुकांनी जरुर वाचावा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

>>तुम्हाला तात्या म्हणायचे

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 03/21/2011 - 21:05 नवीन
>>तुम्हाला तात्या म्हणायचे (लिहायचे) आहे का ? होय. टायपो झाला. >>अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील फरक कोणा जाणकाराकडून जाणून घ्या. >>मी आपले एक निरिक्षण नोंदवले. चांगले केलेत. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्" असे आमचे तत्व आहे. >>आणि हो काल आमचे परम मैतर श्री. टारझन ह्यांचा लेख देखील दैनिक सामना मध्ये छापुन आला आहे इच्छुकांनी जरुर वाचावा चांगली गोष्ट आहे. लेख वाचला. माहितीपूर्ण आहे. श्री टारझन यांचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/22/2011 - 13:55 नवीन
अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील फरक कोणा जाणकाराकडून जाणून घ्या.
अहो आजोबा मी काय लिहिलय निट वाचले का ? अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. शुद्ध / अशुद्ध/ कसेही (अर्थात टायपो / मुद्दामुन जसे न चा न किंवा ल चा ळ वैग्रे) असे मी म्हणालो. तुम्ही अशुद्ध लिहिलय का शुद्ध ह्यावर मी कुठे काय भाष्य केलय ?
चांगले केलेत. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्" असे आमचे तत्व आहे.
छान आहे. अर्थात कोणी तत्व ठेवावे कोणी जडत्व ठेवावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

च्यायला .. लेखाची लिंक कशी रे

टारझन
Mon, 03/21/2011 - 21:49 नवीन
च्यायला .. लेखाची लिंक कशी रे काढली ह्या ? :) मी काल पासुन शोधत होतो :) गॉडफादर परिकथेतील राजकुमारांचे आभार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरे दाद्या तिथे लेखाखाली

परिकथेतील राजकुमार
Tue, 03/22/2011 - 13:56 नवीन
अरे दाद्या तिथे लेखाखाली प्रिंट / फॉरवर्ड/ प्रतिक्रीया असे ऑप्शन आहेत बघ. त्यातल्या फॉरवर्डवर क्लिक करायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अभिनंदन

कुंदन
Sun, 03/20/2011 - 20:33 नवीन
अभिनंदन रे तात्या !!!
  • Log in or register to post comments

मस्त लेख जानम... येउ द्या...

वपाडाव
Mon, 03/21/2011 - 11:02 नवीन
मस्त लेख जानम... येउ द्या... त्यासाठी तात्यांना बधाया...
  • Log in or register to post comments

ह्यो तात्या त्यो तात्या

VINODBANKHELE
Mon, 03/21/2011 - 11:54 नवीन
ह्यो तात्या त्यो तात्या नाय ,असा वाटतय , खरं खोटं तात्या अन देवाक ठाव....
  • Log in or register to post comments

तर ही हातात पाण्याचा तांब्या

मी_ओंकार
Mon, 03/21/2011 - 12:10 नवीन
तर ही हातात पाण्याचा तांब्या घेऊन करदावत होती, ‘मेलं सोसत नाही तर घेता कशाला म्हणते मी?’ तात्या नक्कीच 'तो मी नव्हेच' म्हणेल. लेखात 'आमची ही' असा उल्लेख आहे. लग्न वगैरे झाले का काय?
  • Log in or register to post comments

मस्त....मस्त.....

निवेदिता-ताई
Mon, 03/21/2011 - 19:51 नवीन
मस्त....मस्त.....:)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा