लेखनाला कुठेतरी> मारावे असे खुद्द तात्याश्रीच म्हणून गेले आहेत, तेव्हा, शांत, शांत व्हा, सुनील.
आता इथेच कुणीतरी 'बधाई' दिली आहे, माणसे आजकाल दुपारची 'लेटतात' (पहुडत नाहीत), 'आतंकवादी' हल्ले करतात, कुणीतरी दुसर्या कुणाची मदत करतो, कुणीतरी कुणालातरी 'कोसतो', 'ताने देतो'........
वा! काय 'ढासू' प्रतिसाद आहे. हा शुद्धलेखनाचा 'ढकोसला' फार दिवस चालणार नव्हताच. 'ग्लोबली' त्याचा 'भांडा फोड' झालेला आहे. कृपाशंकर यांची मावशी आहे मराठी हे ऐकल्यापासून हिंदी आपली मावशी आहे हे सगळ्यांना कळलं आहे. आणि तुमच्याच त्या शुद्ध का फिद्ध मराठीत 'कहावत' आहे ना, 'माय मरो मावशी उरो' का काय?
प्रतिसाद आवडला. शुद्धलेखनाला फाट्यावर मारल्याने त्रास होणारेही काही आहेत हे जाणून बरे वाटले. जालावर हल्ली fashion आहे म्हणे शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याची. कित्येकदा तर मला वाटते की इतर काहीजण शुद्धलेखनाचा आग्रह धरतात म्हणून आपण त्याला फाट्यावर मारायचे असे धोरण काहीजण राबवतात.
>>लेखनाला कुठेतरी> मारावे असे खुद्द तात्याश्रीच म्हणून गेले आहेत
खुद्द म्हणायला त्यात्या भाषा या विषयातील तज्ञ (Authority) नाहीत. म्हणून त्यांच्या मताला किंमत नाही असे म्हटले नाही. मागे एकदा असाच उल्लेख झाल्याने काही मिपाकर सावरकरांवर संशोधन करत होते असे स्मरते. ;-)
>>तुम्हाला तात्या म्हणायचे (लिहायचे) आहे का ?
होय. टायपो झाला.
>>अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.
अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील फरक कोणा जाणकाराकडून जाणून घ्या.
>>मी आपले एक निरिक्षण नोंदवले.
चांगले केलेत. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्" असे आमचे तत्व आहे.
>>आणि हो काल आमचे परम मैतर श्री. टारझन ह्यांचा लेख देखील दैनिक सामना मध्ये छापुन आला आहे इच्छुकांनी जरुर वाचावा
चांगली गोष्ट आहे. लेख वाचला. माहितीपूर्ण आहे. श्री टारझन यांचे अभिनंदन.
अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील फरक कोणा जाणकाराकडून जाणून घ्या.
अहो आजोबा मी काय लिहिलय निट वाचले का ?
अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.
शुद्ध / अशुद्ध/ कसेही (अर्थात टायपो / मुद्दामुन जसे न चा न किंवा ल चा ळ वैग्रे) असे मी म्हणालो. तुम्ही अशुद्ध लिहिलय का शुद्ध ह्यावर मी कुठे काय भाष्य केलय ?
चांगले केलेत. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्" असे आमचे तत्व आहे.
छान आहे.
अर्थात कोणी तत्व ठेवावे कोणी जडत्व ठेवावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.
प्रतिक्रिया
हा हा हा १ लंबर लेख .
हा हा हा
१ लंबर लेख .
जानम नमाज पढ !
In reply to हा हा हा १ लंबर लेख . by विनायक बेलापुरे
जानम नमाज पढ !
ह्म्म्म्म्म्म्म्म
In reply to जानम नमाज पढ ! by टारझन
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
तो मी नव्हेच?
तो
मीहा नव्हेच??विसोबा खेचर हे फारच कॉमन नाव आहे बॉ!
हाहाहाहा
In reply to तो मी नव्हेच? by प्रियाली
हाहाहाहा...
मागं एकदा याच विसोबा खेचरांच्या ब्लॉगवरून झालेले कोडकौतूक आठवले. ;)
आयला! आता संस्थळापाठोपाठ
आयला! आता संस्थळापाठोपाठ प्रिंट मिडियामधे सुद्धा डु. आयडी बोकाळू लागले आहेत का काय?
जानम समझा करो!
जानम समझा करो!
;)
काय हे बिका, सर्वांदेखत!!!
In reply to जानम समझा करो! by बिपिन कार्यकर्ते
काय हे बिका, सर्वांदेखत!!! :O
काय हे बिका, सर्वांदेखत!!!
In reply to काय हे बिका, सर्वांदेखत!!! by Nile
काय हे बिका, सर्वांदेखत!!!
हेच म्हणतो. :)
अप्रतिम
लेखाचा रंग अप्रतिम जमला आहे. तात्या जिओ.
लेख आवडला अमोल केळकर
लेख आवडला :)
अमोल केळकर
आवडला....
लेख एकदम छान जमलाय तात्यासाहेब.....!
मजा आली.
तात्यासाब
In reply to आवडला.... by प्रास
म्हणायचय का तुम्हाला?
अभिन्दन
अभिन्दन
नेटके लिहा
तात्या चा
असे दोन वेगळे शब्द नसून तात्याचा असा एक शब्द आहे.
प्रथम नेटके लिहा मग लेख वाचायचा विचार करता येईल.
शुध्द..
In reply to नेटके लिहा by सुनील
लेखनाला कुठेतरी> मारावे असे खुद्द तात्याश्रीच म्हणून गेले आहेत, तेव्हा, शांत, शांत व्हा, सुनील.
आता इथेच कुणीतरी 'बधाई' दिली आहे, माणसे आजकाल दुपारची 'लेटतात' (पहुडत नाहीत), 'आतंकवादी' हल्ले करतात, कुणीतरी दुसर्या कुणाची मदत करतो, कुणीतरी कुणालातरी 'कोसतो', 'ताने देतो'........
जाउं दे... ई महारास्ट्र मां काहे को इतना झंझट करना, बाबूजी?
वा! काय 'ढासू' प्रतिसाद आहे.
In reply to शुध्द.. by प्रदीप
वा! काय 'ढासू' प्रतिसाद आहे. हा शुद्धलेखनाचा 'ढकोसला' फार दिवस चालणार नव्हताच. 'ग्लोबली' त्याचा 'भांडा फोड' झालेला आहे. कृपाशंकर यांची मावशी आहे मराठी हे ऐकल्यापासून हिंदी आपली मावशी आहे हे सगळ्यांना कळलं आहे. आणि तुमच्याच त्या शुद्ध का फिद्ध मराठीत 'कहावत' आहे ना, 'माय मरो मावशी उरो' का काय?
आयला!
In reply to वा! काय 'ढासू' प्रतिसाद आहे. by नगरीनिरंजन
तुम्ही दोघं हल्ली मटामध्ये स्तंभलेखक आहात काय? :D
प्रतिसाद आवडला. शुद्धलेखनाला
In reply to शुध्द.. by प्रदीप
प्रतिसाद आवडला. शुद्धलेखनाला फाट्यावर मारल्याने त्रास होणारेही काही आहेत हे जाणून बरे वाटले. जालावर हल्ली fashion आहे म्हणे शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याची. कित्येकदा तर मला वाटते की इतर काहीजण शुद्धलेखनाचा आग्रह धरतात म्हणून आपण त्याला फाट्यावर मारायचे असे धोरण काहीजण राबवतात.
>>लेखनाला कुठेतरी> मारावे असे खुद्द तात्याश्रीच म्हणून गेले आहेत
खुद्द म्हणायला त्यात्या भाषा या विषयातील तज्ञ (Authority) नाहीत. म्हणून त्यांच्या मताला किंमत नाही असे म्हटले नाही. मागे एकदा असाच उल्लेख झाल्याने काही मिपाकर सावरकरांवर संशोधन करत होते असे स्मरते. ;-)
खुद्द म्हणायला त्यात्या भाषा
In reply to प्रतिसाद आवडला. शुद्धलेखनाला by विश्वनाथ मेहेंदळे
तुम्हाला तात्या म्हणायचे (लिहायचे) आहे का ?
अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले.
आणि हो काल आमचे परम मैतर श्री. टारझन ह्यांचा लेख देखील दैनिक सामना मध्ये छापुन आला आहे :) इच्छुकांनी जरुर वाचावा :)
>>तुम्हाला तात्या म्हणायचे
In reply to खुद्द म्हणायला त्यात्या भाषा by परिकथेतील राजकुमार
>>तुम्हाला तात्या म्हणायचे (लिहायचे) आहे का ?
होय. टायपो झाला.
>>अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.
अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील फरक कोणा जाणकाराकडून जाणून घ्या.
>>मी आपले एक निरिक्षण नोंदवले.
चांगले केलेत. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम्" असे आमचे तत्व आहे.
>>आणि हो काल आमचे परम मैतर श्री. टारझन ह्यांचा लेख देखील दैनिक सामना मध्ये छापुन आला आहे इच्छुकांनी जरुर वाचावा
चांगली गोष्ट आहे. लेख वाचला. माहितीपूर्ण आहे. श्री टारझन यांचे अभिनंदन.
अशुद्ध लिहिणे आणि टायपो यातील
In reply to >>तुम्हाला तात्या म्हणायचे by विश्वनाथ मेहेंदळे
अहो आजोबा मी काय लिहिलय निट वाचले का ?
अर्थात कोणी शुद्ध लिहावे, कोणी अशुद्ध लिहावे हे किंवा कसे लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.
शुद्ध / अशुद्ध/ कसेही (अर्थात टायपो / मुद्दामुन जसे न चा न किंवा ल चा ळ वैग्रे) असे मी म्हणालो. तुम्ही अशुद्ध लिहिलय का शुद्ध ह्यावर मी कुठे काय भाष्य केलय ?
छान आहे.
अर्थात कोणी तत्व ठेवावे कोणी जडत्व ठेवावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही.
च्यायला .. लेखाची लिंक कशी रे
In reply to खुद्द म्हणायला त्यात्या भाषा by परिकथेतील राजकुमार
च्यायला .. लेखाची लिंक कशी रे काढली ह्या ? :) मी काल पासुन शोधत होतो :)
गॉडफादर परिकथेतील राजकुमारांचे आभार :)
अरे दाद्या तिथे लेखाखाली
In reply to च्यायला .. लेखाची लिंक कशी रे by टारझन
अरे दाद्या तिथे लेखाखाली प्रिंट / फॉरवर्ड/ प्रतिक्रीया असे ऑप्शन आहेत बघ. त्यातल्या फॉरवर्डवर क्लिक करायचे.
अभिनंदन
अभिनंदन रे तात्या !!!
मस्त लेख जानम... येउ द्या...
मस्त लेख जानम... येउ द्या... त्यासाठी तात्यांना बधाया...
ह्यो तात्या त्यो तात्या
ह्यो तात्या त्यो तात्या नाय ,असा वाटतय ,
खरं खोटं तात्या अन देवाक ठाव....
तर ही हातात पाण्याचा तांब्या
तर ही हातात पाण्याचा तांब्या घेऊन करदावत होती,
‘मेलं सोसत नाही तर घेता कशाला म्हणते मी?’
तात्या नक्कीच 'तो मी नव्हेच' म्हणेल. लेखात 'आमची ही' असा उल्लेख आहे. लग्न वगैरे झाले का काय?
मस्त....मस्त.....
मस्त....मस्त.....:)