Skip to main content

माझा महाराष्ट्र महाराष्ट्र माझा

लेखक श्री गावसेना प्रमुख यांनी रविवार, 20/03/2011 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
म पो से सदरक्षणाय खलनिग्रहाय, चोर सोडुन पोलीसच मातलाय, गरीबांच्या पैशांची दारु मारी, अन म्हणतोय मी जावई सरकारी , दिसली गाडी की मार झडप , दहा आले,वीस आले कर हडप , अंगात खाकी आहे म्हणुन लोकही देतात मान, नाहीतर सगळेच म्हणतात काढा ही घान, सच्चा असो वा बेईमान तुमच्यासाठी सर्व समान, पैसा दाखवला की झुकते यांची मान , दहा हजार पगारात्,दहा मजली ईमारत, तरीही नाही तुमच्या वर आयकर खात्याची हरकत, अहो म पो से आता तरी सुधरा, नीदान खाकी साठी तरी तुमच्यात बदल करा, आता सोडा हे दहा रुपये अन वीस, आणी गर्वाने म्हणा मी मी महाराष्ट्र पोलीस जय हिंद जय महाराष्ट्र
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1160
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

खाकी व खादी निब्बर असते.. कवितांनी का हे सुधारणार आहेत? यंची केस हाताबाहेर गेली आहे.. यांना फक्त आता जनतेने सहन करायचे बोले तो