✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वय

श — शुचि, गुरुवार, 03/17/2011 - 21:09
वरील मंडल श्रेयअव्हेर - सौजन्य जाल नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई आपल्याला उमजते? नक्की कोणतं वय असतं जेव्हा उद्धटपणा जाऊन त्याची जागा माणुसकी व्यापते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई , आई न रहाता आपली मुलगी बनते? आणि ते वय इतकं असं उशीरा का येतं? का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं?

प्रतिक्रिया द्या
5141 वाचन

💬 प्रतिसाद (32)

शुची -फक्त अप्रतिम .!! नक्की

प्रकाश१११
गुरुवार, 03/17/2011 - 21:16 नवीन
शुची -फक्त अप्रतिम .!! नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई आपल्याला उमजते? नक्की कोणतं वय असतं जेव्हा उद्धटपणा जाऊन त्याची जागा माणुसकी व्यापते? एकदम +1
  • Log in or register to post comments

ह्म्म विचारप्रर्वतक कविता.

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 03/17/2011 - 22:00 नवीन
ह्म्म विचारप्रर्वतक कविता. छान आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख कविता!

मीली
Fri, 03/18/2011 - 00:24 नवीन
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई , आई न रहाता आपली मुलगी बनते? आणि ते वय इतकं असं उशीरा का येतं? का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं? ह्या ओळी जास्त भावल्या!
  • Log in or register to post comments

विचार

अरुण मनोहर
Fri, 03/18/2011 - 06:02 नवीन
प्रश्न छान मांडले आहेत. प्रत्येक प्रश्न अनेक प्रश्नांची झड लावून जातो. उरते शून्य!
  • Log in or register to post comments

नक्की कोणतं वय असतं ज्या वयात

नरेशकुमार
Fri, 03/18/2011 - 06:47 नवीन
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई , आई न रहाता आपली मुलगी बनते?
स्रुष्टिचक्र बस्स, बाकी काही नाही. कविता भावली.
  • Log in or register to post comments

भावली कविता

विनायक बेलापुरे
Fri, 03/18/2011 - 08:54 नवीन
नक्की कोणतं वय असतं जेव्हा उद्धटपणा जाऊन त्याची जागा माणुसकी व्यापते? जगाचा थोडासा अनुभव आल्यावर.
  • Log in or register to post comments

छान ग प्रत्येक ओळ आवड्ली .

मुलूखावेगळी
Fri, 03/18/2011 - 10:58 नवीन
छान ग प्रत्येक ओळ आवड्ली . अर्थपुर्ण आहे.
  • Log in or register to post comments

शुची -

श्री गावसेना प्रमुख
Fri, 03/18/2011 - 11:05 नवीन
शुची -जी पिक्चर क्वालीटी छान आहे घेउ का?
  • Log in or register to post comments

जरूर घ्या

शुचि
Fri, 03/18/2011 - 19:19 नवीन
मला हे मन्डल जालावर सापडले. मी श्रेयाव्हेर विसरले. आत्ता संपादित करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

भन्नाट

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 03/18/2011 - 12:03 नवीन
आणि ते वय इतकं असं उशीरा का येतं? का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं? भन्नाट thought process!!! __/\__
  • Log in or register to post comments

मस्तं कविता. काही लहान

llपुण्याचे पेशवेll
Fri, 03/18/2011 - 12:42 नवीन
मस्तं कविता. काही लहान मुलांना आई किंवा वडील गेल्यामुळे अकाली प्रौढत्व आले असे म्हणतात. आता ते चांगले का वाईट हे मला माहीत नाही. पण आम्हाला जाण फार उशीरा आली याचे राहून राहून वाईट वाटते.
  • Log in or register to post comments

खुप सुंदर कविता

अविनाशकुलकर्णी
Fri, 03/18/2011 - 12:50 नवीन
खुप सुंदर कविता
  • Log in or register to post comments

वेगळाच विचार

भीडस्त
Fri, 03/18/2011 - 17:39 नवीन
आवड्लं.
  • Log in or register to post comments

वेगळाच विचार

भीडस्त
Fri, 03/18/2011 - 17:46 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंस शुचि. आवडलं.

यशोधरा
Fri, 03/18/2011 - 17:52 नवीन
छान लिहिलंस शुचि. आवडलं.
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
Fri, 03/18/2011 - 18:41 नवीन
असेच म्हणते, शुचि. छान लिहीलेस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+२

पैसा
Fri, 03/18/2011 - 20:09 नवीन
चांगली कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

फारच छान !

अवलिया
Fri, 03/18/2011 - 18:48 नवीन
फारच छान !
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/18/2011 - 19:37 नवीन
फारच छान ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+१

मुक्तसुनीत
Fri, 03/18/2011 - 20:40 नवीन
हेच म्हणतो. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.

शुचि
Fri, 03/18/2011 - 19:20 नवीन
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहेस.. आवडले.

प्राजु
Fri, 03/18/2011 - 21:20 नवीन
छान लिहिले आहेस.. आवडले.
  • Log in or register to post comments

अग! आजच एक कविता रुंजते आहे

स्पंदना
Fri, 03/18/2011 - 21:37 नवीन
अग! आजच एक कविता रुंजते आहे पण वाढत्या वयाबद्दल, अन ही कविता समोर आली? आता थोडा अँगल बदलेल माझ्या कवितेचा. अरे आवडली कविता हे सांगायच राहुन जात होत बघ.
  • Log in or register to post comments

छान कविता!

चतुरंग
Sat, 03/19/2011 - 00:16 नवीन
वाढत्या वयाबरोबर नात्याच्या येत जाणार्‍या निराळ्या आकलनाबद्दल भावना चांगल्या व्यक्त झाल्या आहेत. -रंगाकाका
  • Log in or register to post comments

छान. आवडली.

कवितानागेश
Sat, 03/19/2011 - 00:22 नवीन
छान. आवडली.
  • Log in or register to post comments

शुचितै कविता आवडली, पण कविता

५० फक्त
Sat, 03/19/2011 - 11:04 नवीन
शुचितै कविता आवडली, पण कविता आणि फोटोचा संबंध नाही समजला, सांगाल का जरा समजावुन. ?
  • Log in or register to post comments

नक्की कोणतं वय असतं ज्या

मृगनयनी
Sat, 03/19/2011 - 11:39 नवीन
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई , आई न रहाता आपली मुलगी बनते? हे खूपच टची आहे गं शुची! छान :) :)
  • Log in or register to post comments

भावना स्पर्शून गेल्या....

ज्ञानराम
Sat, 03/19/2011 - 12:11 नवीन
नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आईची प्रत्येक कृती कळून, उमजून येते? नक्की कोणतं वय असतं ज्या वयात आपली आई , आई न रहाता आपली मुलगी बनते? प्रत्येक ओळ आवडली , पण वरील ओळ्या सर्वात जास्त.......
  • Log in or register to post comments

चांगली

sneharani
Sat, 03/19/2011 - 12:23 नवीन
चांगली कविता! :)
  • Log in or register to post comments

छान कविता ! अ त्यंत मोजक्या

वारकरि रशियात
Sat, 03/19/2011 - 12:58 नवीन
छान कविता ! अ त्यंत मोजक्या शब्दात भावनेचे प्रकटीकरण >> का अनाहत चक्र इतक्या उशीरा उमलतं? याबद्दल थोडे अधिक स्पष्ट कराल का?
  • Log in or register to post comments

काही कळलंच नाही. जाउदे.

अप्पा जोगळेकर
Sat, 03/19/2011 - 14:19 नवीन
काही कळलंच नाही. जाउदे. रांगोळी मात्र खूपच छान आहे.
  • Log in or register to post comments

अप्रतीम...

हर्षद प्रभुदेसाई
Mon, 03/21/2011 - 22:30 नवीन
खरच अप्रतिम.... शब्दच नाहीत व्यक्त करायला की ही कविता किती आवडली.... फक्त अप्रतिम.......तोडलस.........................
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा