मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

होश वालो को खबर क्या !!!!

किरन वनारे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
होश वालो को खबर क्या !!!! काल सन्ध्याकाळी महत्वाचा सामणा म्हणुन Indies Vs England पाहत होतो पण दोन्ही टीम फारच टाईम पास करत होत्या ... असेच T.V.Channel change करता करता ....एका Channel वर माझ्या आवडत्या चीत्रपटा पैकी एक चीत्रपट नुकताच सुरु झालेल होता. "सरफरोश" १९९९ साली प्रदर्षित झालेला जोन मथ्यु मथन दिग्दर्शीत, अमिर खान, सोनाली बेन्द्रे आणि नसीरुद्दीन शहा अभिनयीत. मी त्यातील त्या गझल ची वाट पाहत होतो ज्यामुळे तो चीत्रपट जास्त लक्षात आहे..... आणि बरयाच दिवसात न एकलेली "होश वालो को खबर क्या" गझल गुण-गुण ली ...बरयाच दिवसा पासन एकत आलो असलो तरी आजपण एकताना त्यात तेवडाच नविनपणा जाणवत होता.. जगजीत सिग यान्च्या आवाजतली आणि जतीन-ललीत चे सन्गीत असलेली ती गझल आज पण तेवढीच भुरळ घालते... आमीर - सोनालीला ती त्याच्या भुतकाळात College life मधे घेवुन जाते.... तेव्हा आमीर - सोनालीची नजर भेट होने...मग दोघान्चे एकमेकाना नेहमी नेहमी पाहाणे..पाठलाग करणे.. सोनालीचा चुकुन रुमाल रहाणे ... आमीर ने तो उचलने... नन्तर canteen , garden , campus …मधे एकमेकाना शोधणे आणि सोनालिच्या घरी जाउन तीला चोरुन पाहणे... त्यावर ही Background मधे सुरु असलेली गझल फारच जुळुन येते.. आजपण बरयाच लोकाच्या ओठावर हि गझल एकायला मीळ्तो..

वाचने 2439 वाचनखूण प्रतिक्रिया 6

टिलू 18/03/2011 - 16:00
"Dont mind. गुलफाम साहब सिर्फ हमारे लिये गाते है" अजय राठोड गुलफाम ला मारून यांचा धंदा बसवतो. पण हा चित्रपट जबरदस्त पकड घेतो. गाणी, संवाद, अभिनय, कथा - सगळच अप्रतिम...

श्री गावसेना प्रमुख 19/03/2011 - 10:29
प्रीय वडापाव(वाले)आज आहे हो होळी(इतना सन्नाटा क्यो है भाई)