✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक छोटीशी सकाळ

स
सुचेल तसं यांनी
Tue, 06/17/2008 - 23:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7150 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Tue, 06/17/2008 - 23:28 नवीन

अरे वा!!

अरे वा!! हसरा शेवट गोष्टीचा!! छान :)
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा Tue, 06/17/2008 - 23:33 नवीन

मस्त आहे

मस्त आहे गोष्ट. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 06/17/2008 - 23:40 नवीन

गोष्ट आवडली

मस्त गडबडीच्या वेळी गाडी पंक्चर होणे, पेट्रोल संपणे हे नेहमिचेच अवांतर पण तिला आठवल, मागच्या वेळी रिक्षावाल्याने ऑड वेळ म्हणुन मीटरपेक्षा जास्त भाड घेतल होतं. ते जवळपास मुंबईच्या भाडयाएवढच पडल होतं. नुकतेच वाचानात आले की पुण्यात ३३% रिक्षा भाडेवाढ. म्हणजे आता ऑड वेळीचे भाड = मुंबई पुणे रिटन भाडे
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा Tue, 06/17/2008 - 23:57 नवीन

मस्तय..

खूप छान.. :) -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 06/18/2008 - 00:07 नवीन

हाय्...........

क्या बात है! मजा आली वाचायला :) आणि 'झेलम' चं 'लेझिम' तर एकदम सह्हीच :) येऊ दे अजुनही. अवांतर१:बर्‍याचश्या बाया आपापल्या नवर्‍याबद्दल तो अगद्दी अस्साच्च आहे असा गो.गै. का बाळगुन असाव्यात बरं?
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 06/18/2008 - 00:29 नवीन

छान

छान लिहिलंय. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 06/18/2008 - 12:11 नवीन

सही!!!!!! मस्त

सही!!!!!! मस्त एक्दम मस्त!!!!!!!!!!!!!!!! बोले तो ये ये येउ दे अजुन!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 06/18/2008 - 12:11 नवीन

सही!!!!!! मस्त

सही!!!!!! मस्त एक्दम मस्त!!!!!!!!!!!!!!!! बोले तो ये ये येउ दे अजुन!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 06/18/2008 - 14:19 नवीन

सुचल

सुचल तसं.. आपलं लेखन आवडलं... >>> दिनो मोरेआ चे जवळजवळ सगळे पिक्चर , वीस दिवस ऑफिसला सोडणे, लेझीम हाक....झकास...>>>>> कोणत्याही पात्रानं फिल्मी वाक्यं बोल्ली नाहीत की आपल्याला आवडतं... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Wed, 06/18/2008 - 15:34 नवीन

यशोधरा,

यशोधरा, ऋचा, अमोल, गिरीजा, मनस्वी, आन्या, कैवल्य आणि भडकमकर मास्तर आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनापासुन आभार...... http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 06/18/2008 - 19:14 नवीन

झक्कास!

एकदम फ्रेश वाटलं. ओरिजिनॅलिटी भावली. 'लेझिम' आवडलं. 'सुचेल तसं'च लिहित जा राव्....मस्त वाटतंय! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/19/2008 - 00:15 नवीन

हेच,

म्हणतो! छानच लिहिलं आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
वरदा Wed, 06/18/2008 - 19:21 नवीन

छान

सही!!!!!! मस्त एक्दम मस्त!!!!!!!!!!!!!!!! हेच म्हणते
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Wed, 06/18/2008 - 20:53 नवीन

चांगले

चांगले लिहिले आहे. खुप बायका आपल्या नवरयाबद्दल असाच विचार करतात.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 06/18/2008 - 22:31 नवीन

हा अनुभव

कुठे आला बरं तुम्हाला? ह घ्या हे सां न लगे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
प
प्राजु Wed, 06/18/2008 - 23:27 नवीन

एक छोटासा

प्रसंग पण सुंदर शब्दबद्ध केला आहे. छोटिशी गोष्ट आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/19/2008 - 08:57 नवीन

प्रसंग पण

प्रसंग पण सुंदर शब्दबद्ध केला आहे. छोटिशी गोष्ट आवडली. हेच म्हणतो.... आप का स्टाईल कुछ अलग है.... दोस्त !! ;) राज जैन माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शितल गुरुवार, 06/19/2008 - 01:52 नवीन

छान

लिहिले आहे, वेगळे असे काहीनाहे पण मस्त वाचले वाचायला
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 06/19/2008 - 17:41 नवीन

चतुरंग, आपण

चतुरंग, आपण भरभरुन दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तात्या, वरदा, प्राजु, सखाराम, राज आणि शितल, आपले देखील मनापासुन आभार. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
विकास्_मी मराठी गुरुवार, 06/19/2008 - 17:44 नवीन

िव्कास०१५

िव्कास०१५४ बाय्को - न्व्र्या म्िध्ल "िन्ख्ळ प्रेम" अश्याच प्रसंगातुन वार्वार िद्सुन येते !!!! म्नापासुन गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा