शासनाने शिक्षणाला स्कीलबेस्ड करायचा विचार चालू केला आहे.
त्या नुसार अभ्यासक्रम येतील धडे येतील
नव्या धोरणानुसार इयत्ता पहीलीच्या भाषा शिक्षणाच्या पुस्तकातील काही धडे.
धडा पहीला.
उद्देश : विद्यार्थ्याना "अ " कार आणि "आ"कार याची समज यावी.
रमण भरभर चल
अकबर लवकर चल
अकबर ,रमण , कमल लवकर ,भरभर चला
मायकल हात धर.
बबन चखणा आण
रमण ताट आण
राजर पाव गरम कर
पाव एकदम कडक कर
अकमल फडका मार
फडका एकदम साफ मार.
कमल चखणा ताटात टाक.
करतार चखणा ताटातच खा.
अकबर गलास आण
शबनम गलास भर
रमण नवटाक मार .
रमण वमन कर.
शिक्षकांसाठी सूचना : शिक्षण हे जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहोचावे तसेच शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्याला रोजच्या आयूष्यात व्हावा यासाठी स्कीलबेस्ड शिक्षण या धोरणांतर्गत शक्य तेथे शिक्षकानी प्रात्यक्षीकांवर भर द्यावा.
कार्यानुभव : या पाठावर आधारीत नाट्यछटा करा
डीस्क्लेमरः हे लिखाण एक स्वैर कल्पना आहे.
वाचने
5852
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
विजु काजु खा.
एय
In reply to विजु काजु खा. by पर्नल नेने मराठे
रमता हल्ली गमजा मारतो
In reply to एय by रमताराम
ईकार सुद्धा शिकवला नाही...
In reply to रमता हल्ली गमजा मारतो by पर्नल नेने मराठे
डायरेक्ट जोडक्षर चुच्स
In reply to रमता हल्ली गमजा मारतो by पर्नल नेने मराठे
पुढचा पोर्शन ना....
In reply to डायरेक्ट जोडक्षर चुच्स by पुष्करिणी
रमण यमन गा
मला सगळ समजल.टारझन व परा या,
इजु भौ....
जात होते
In reply to इजु भौ.... by कुंदन
पण पुरेसे शिक्षण झाल्याबरोबर
In reply to जात होते by रमताराम
प्रकाटाआ
In reply to इजु भौ.... by कुंदन
धडा छानच..
विजु भौ!!!... होळीची तयारी
In reply to धडा छानच.. by पद्मश्री चित्रे
:)
In reply to विजु भौ!!!... होळीची तयारी by मृगनयनी
गंमतीदार शाळा
शाळा काय ड्यान्सबारमध्ये
शाळा काय ड्यान्सबारमध्ये
In reply to शाळा काय ड्यान्सबारमध्ये by धमाल मुलगा
ढ्यांसबारमधे जाण्यासाठीचे धडे
In reply to शाळा काय ड्यान्सबारमध्ये by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाळा यमन गा.
वॉव ! ह्यो धडा शिकायला बालपन
काय चाल्लंय राव विजुभौ. हे
व्वा!
In reply to काय चाल्लंय राव विजुभौ. हे by विजुभाऊ
- सर्व धर्मांना प्रवेश,
- अल्पसंख्यांकांच्या आरक्षित जागा,
- महिलांच्या ३३% आरक्षणाचा विचार,
- नवटाक सारख्या गोष्टीतून कुटीरोद्योगाला चालना,
- चखणा तिथूनच आणण्यातून गावच्या महिला बचत गटाच्या प्रकल्पाला मदत.
लै भारी! आम आदमी के साथ, विजुभाऊ (आय) का हाथ| - डी. मुलगाम्बरम्.विजु
नशिब कोणी अजुन "कुंदन
In reply to विजु by कुंदन
मुलानो गृहपाठ झालाय ना