असुदें बरं! (मिपावर) आयुष्य ढ्कलायची वेळ आली की काही वाईट चॉईस घ्यावे लागायचेच! लागतील पुन्हा जगायला तसे येतील ताळ्यावर!!
ममो, वाट्टेल तसे धागे काढा, ते काय फक्त नव्यांचंच राखीव कुरण थोडीच आहे? ;-)
(ह. घ्या.)
नाईल्याला उत्तर मिळाले असावे जगण्या आणि काढण्या मधल्या फरकाचे.
असो,
आम्ही आयुष्य जगतो, म्हणुन मिपावर काढायला वेळ मिळत नाही नाईल्याप्र्माणे,
असो, ह. घेउण,
नाईल्या,
मोठा झालास म्हणे, मिपावरच्या आयुष्यात? आता तुम्हाला आम्ही साष्टांग नमस्कार घालायला हरकत नसावी. ;)
>>नाईल्याला उत्तर मिळाले असावे जगण्या आणि काढण्या मधल्या फरकाचे.
नाय बा! ;-)
>>मोठा झालास म्हणे, मिपावरच्या आयुष्यात?
नाय बा! मिपावरच्या आयुष्यात मोठ्ठा झाल्यावर फकस्त उपक्रमावर रहावं लागतं असं ऐकुन आहे.. त्यामुळे अजुन मोठ्ठा झालेलो नाही! ;-)
>>आता तुम्हाला आम्ही साष्टांग नमस्कार घालायला हरकत नसावी.
ते राहुंद्या तुमच्याकडंच, नमस्कार चमत्काराने काय व्हनार? (चहा वगैरेने) घसा ओला करायचं बघा की कायतरी? ;-)
आयुष्य जगतो ...
अवांतर : माणुस जर आयुष्य जगत नसला तर त्याच्या जगण्याला अर्थ आहे असे वाटत नाही मला.
कदाचीत त्याच्याकडे काहीच नसताना त्याने स्वतामध्ये डोकवावे कुठली तरी कला नक्कीच त्याला अवगत असतेच असते .. फक्त त्या कलेचा शोध त्याला लागला पाहिजे ..
आपोआप त्या कलेच्या सहाय्याने तो आयुष्य जगायला शिकतो मग ...
असे आहे, की त्या दोन ग्लासांपैकी एकात लालसर रंगाचे द्रव आहे आणि दुसर्यात पांढरट. आता लालसर रंगाचे द्रव मला शक्य तोवर आवडते, आणि पांढरट (थोडे अपवाद वगळल्यास) सहसा आवडत नाही.
तेव्हा तो लालसर द्रव असलेला ग्लास अर्धा रिकामा आहे आणि पांढरट द्रव भरलेला ग्लास अर्धा भरलेला आहे, असे मी म्हणेन.
- (पेशिमिष्ट) पंडित गागाभट्ट.
आयुश्य काढण्यात आणि जगण्यात काही फरक आहे अस मला वाटत नाही..ते तुम्ही कसे अनुभवताय किंवा त्यातुन काय शिकताय हे महत्वाचे..प्रत्येकाचा आयुश्याकडे बघण्याच द्रुष्टिकोन वगळा असु शकतो..
http://pune-marathi-blog.blogspot.com/
क्र. ५ ला मत दिले आहे. एकेकाळी आयुष्य भरपूर उत्कटतेने जगलो आहे. पण नंतर अशी परिस्थिती आली की काहीकाळ तर नैराश्य आले होते. पण ते मधले 'काढलेले दिवस' मागे पडले. आता परत जगतो आहे. तसं आयुष्यात काही करायचं बाकी उरलं नाहीये, पण आयुष्य आहे तोवर 'जगायचं' ठरवलंय. एकच चांगली गोष्ट म्हणजे आता मरणाची भीति वाटत नाही.
आमच्या तुच्छ धाग्यावर श्री महामहीम धमाल मुलगा यांचा प्रतिसाद पाहुन कृतकृत्य झालो.
मालक, नमस्कार, बादवे,
५ दिवस मस्त जगावे अशी वेळ आणता येते बरका. एकदा भेटायचे कष्ट घ्या. मग सांगू सिक्रेट्स. ;)
असो, बाळराजेंना नमस्कार सांगा. आणि मजेत आयुष्य जगा.
हमने पर्याय क्र. १ निवड्या हय.;)
'जगतो' च्या बरोबरीने 'जगते' हा पर्याय असणे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.;)
त्याहीपुढे जाऊन मजेत जगतो/ते असेही चाल्ले अस्ते.
मी अगदी आनंदाने म्हणेन कि मी आयुष्य जगते! खर्या अर्थाने!
मोकळं वातावरण, कित्येक सहली, मित्र मैत्रीणी, आई-बाबा-भाउ-बहीण यांचा सहवास! आयुष्य सुखाने जगायला अजुन काय हवे! :)
प्रतिक्रिया
मराठमोळा यांचे पुनरागमनाबद्दल
पुनरागमनासाठी हा धागा ??
In reply to मराठमोळा यांचे पुनरागमनाबद्दल by नितिन थत्ते
असुदें बरं! (मिपावर) आयुष्य
In reply to पुनरागमनासाठी हा धागा ?? by विश्वनाथ मेहेंदळे
१. जगतो. ती जवळ असली की २.
In reply to असुदें बरं! (मिपावर) आयुष्य by Nile
पर्याय क्र. १ निवडला आहे.
In reply to १. जगतो. ती जवळ असली की २. by सुहास..
ते आपल्या नावातच
In reply to पर्याय क्र. १ निवडला आहे. by चुलबुल पांडे
१. जगतो. ती जवळ असली की
In reply to १. जगतो. ती जवळ असली की २. by सुहास..
१. जगतो. ती जवळ असली की
In reply to १. जगतो. ती जवळ असली की २. by सुहास..
नाईल्याला उत्तर मिळाले असावे
In reply to असुदें बरं! (मिपावर) आयुष्य by Nile
>>नाईल्याला उत्तर मिळाले
In reply to नाईल्याला उत्तर मिळाले असावे by मराठमोळा
सध्यातरी ढकलतोच आहे. तेव्हा ५
राघव काका, आत्ता कुठे तुमचा
In reply to सध्यातरी ढकलतोच आहे. तेव्हा ५ by राघव
का सांगु?
पर्याय ५ निवडला आहे. आम्ही
१.
आयुष्य अभ्यासतो आहे .
हे ग्लास तुला कसे दिसत आहेत?
ग्लास टेम्प्टिंग दिसताहेत,
In reply to हे ग्लास तुला कसे दिसत आहेत? by चिंतामणी
'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून आहे...
In reply to हे ग्लास तुला कसे दिसत आहेत? by चिंतामणी
शंका
In reply to 'पर्स्पेक्टिव'वर अवलंबून आहे... by पंगा
कदाचित तसे म्हणता येईल
In reply to शंका by Nile
पर्याय ५ लाइफ इज ब्युटिफुल ,
मी किनई रोज सकाळी ६.३०ला
पर्याय ५. आयुष्य झिंगतो....
आयुष्य..
१ ला मत कुढत बसन्यापेक्षा
क्र. ५
ईतर.
अगदी विरुद्ध
In reply to ईतर. by धमाल मुलगा
आमच्या तुच्छ धाग्यावर श्री
In reply to ईतर. by धमाल मुलगा
हमने पर्याय क्र. १ निवड्या
पर्याय क्र. १
यवढ्या सगळ्यामधे मिपा लिहिले
In reply to पर्याय क्र. १ by स्वैर परी