Skip to main content

तुमच्या मते तुम्ही आयुष्य जगता की काढता?

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 14/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1384
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

असुदें बरं! (मिपावर) आयुष्य ढ्कलायची वेळ आली की काही वाईट चॉईस घ्यावे लागायचेच! लागतील पुन्हा जगायला तसे येतील ताळ्यावर!! ममो, वाट्टेल तसे धागे काढा, ते काय फक्त नव्यांचंच राखीव कुरण थोडीच आहे? ;-) (ह. घ्या.)

In reply to by Nile

१. जगतो. ती जवळ असली की ;) २. काढतो. ती जवळ नसली की ;) ३. वेळ मिळेल तसं जगायचा प्रयत्न करतो. अर्थातच, देवाने फक्त देवालयेच बनविली नाहीत ;)

In reply to by चुलबुल पांडे

ते आपल्या नावातच येते.... वेगळे सांगणे न लगे.... बदन मे छेद करणे के लिये आप क्या वापरते हय ? -योग्य त्या छेदातुन योग्य तेच कर्णारा

In reply to by Nile

नाईल्याला उत्तर मिळाले असावे जगण्या आणि काढण्या मधल्या फरकाचे. असो, आम्ही आयुष्य जगतो, म्हणुन मिपावर काढायला वेळ मिळत नाही नाईल्याप्र्माणे, असो, ह. घेउण, नाईल्या, मोठा झालास म्हणे, मिपावरच्या आयुष्यात? आता तुम्हाला आम्ही साष्टांग नमस्कार घालायला हरकत नसावी. ;)

In reply to by मराठमोळा

>>नाईल्याला उत्तर मिळाले असावे जगण्या आणि काढण्या मधल्या फरकाचे. नाय बा! ;-) >>मोठा झालास म्हणे, मिपावरच्या आयुष्यात? नाय बा! मिपावरच्या आयुष्यात मोठ्ठा झाल्यावर फकस्त उपक्रमावर रहावं लागतं असं ऐकुन आहे.. त्यामुळे अजुन मोठ्ठा झालेलो नाही! ;-) >>आता तुम्हाला आम्ही साष्टांग नमस्कार घालायला हरकत नसावी. ते राहुंद्या तुमच्याकडंच, नमस्कार चमत्काराने काय व्हनार? (चहा वगैरेने) घसा ओला करायचं बघा की कायतरी? ;-)

आयुष्य जगतो ... अवांतर : माणुस जर आयुष्य जगत नसला तर त्याच्या जगण्याला अर्थ आहे असे वाटत नाही मला. कदाचीत त्याच्याकडे काहीच नसताना त्याने स्वतामध्ये डोकवावे कुठली तरी कला नक्कीच त्याला अवगत असतेच असते .. फक्त त्या कलेचा शोध त्याला लागला पाहिजे .. आपोआप त्या कलेच्या सहाय्याने तो आयुष्य जगायला शिकतो मग ...

In reply to by चिंतामणी

असे आहे, की त्या दोन ग्लासांपैकी एकात लालसर रंगाचे द्रव आहे आणि दुसर्‍यात पांढरट. आता लालसर रंगाचे द्रव मला शक्य तोवर आवडते, आणि पांढरट (थोडे अपवाद वगळल्यास) सहसा आवडत नाही. तेव्हा तो लालसर द्रव असलेला ग्लास अर्धा रिकामा आहे आणि पांढरट द्रव भरलेला ग्लास अर्धा भरलेला आहे, असे मी म्हणेन. - (पेशिमिष्ट) पंडित गागाभट्ट.

मी किनई रोज सकाळी ६.३०ला उठायचं ठरवून गजर लावलाय पण गजर झाला कि तो ताबडतोब बंद करून " काय मेली थंडी ए , अजून जरा १० मी. पडते" असा करून १०.३० उठते

आयुश्य काढण्यात आणि जगण्यात काही फरक आहे अस मला वाटत नाही..ते तुम्ही कसे अनुभवताय किंवा त्यातुन काय शिकताय हे महत्वाचे..प्रत्येकाचा आयुश्याकडे बघण्याच द्रुष्टिकोन वगळा असु शकतो.. http://pune-marathi-blog.blogspot.com/

क्र. ५ ला मत दिले आहे. एकेकाळी आयुष्य भरपूर उत्कटतेने जगलो आहे. पण नंतर अशी परिस्थिती आली की काहीकाळ तर नैराश्य आले होते. पण ते मधले 'काढलेले दिवस' मागे पडले. आता परत जगतो आहे. तसं आयुष्यात काही करायचं बाकी उरलं नाहीये, पण आयुष्य आहे तोवर 'जगायचं' ठरवलंय. एकच चांगली गोष्ट म्हणजे आता मरणाची भीति वाटत नाही.

सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस आयुष्य काढतो आणि शनिवार-रविवार दोन दिवस आयुष्य जगतो. शिंपल. :D

In reply to by धमाल मुलगा

सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस आयुष्य काढतो आणि शनिवार-रविवार दोन दिवस आयुष्य जगतो.
अगदी विरुद्ध. ५ दिवस मिपा अस्तंय आम्हाला. शन्वार-रव्वार झोपा काढतो.

In reply to by धमाल मुलगा

आमच्या तुच्छ धाग्यावर श्री महामहीम धमाल मुलगा यांचा प्रतिसाद पाहुन कृतकृत्य झालो. मालक, नमस्कार, बादवे, ५ दिवस मस्त जगावे अशी वेळ आणता येते बरका. एकदा भेटायचे कष्ट घ्या. मग सांगू सिक्रेट्स. ;) असो, बाळराजेंना नमस्कार सांगा. आणि मजेत आयुष्य जगा.

हमने पर्याय क्र. १ निवड्या हय.;) 'जगतो' च्या बरोबरीने 'जगते' हा पर्याय असणे आमचा जन्मसिद्ध हक्क आहे.;) त्याहीपुढे जाऊन मजेत जगतो/ते असेही चाल्ले अस्ते.

मी अगदी आनंदाने म्हणेन कि मी आयुष्य जगते! खर्या अर्थाने! मोकळं वातावरण, कित्येक सहली, मित्र मैत्रीणी, आई-बाबा-भाउ-बहीण यांचा सहवास! आयुष्य सुखाने जगायला अजुन काय हवे! :)