काल मिपावर एक साधा सरळ प्रश्ण विचारला होता. आणि त्याचे तसेच उत्तर अपेक्षीत होते. पण मिपाकरांच्या सौजन्याने व कल्पकतेने हसता हसता पुरेवाट झाली.( धन्यवाद!) पण काही मिपाकरांनी आमच्या आयडी बद्दल काही शंका उपस्थित केल्या म्हणुन हा लेखनप्रपंच!!
मी ब-याच दिवसापासुन मिपाचा वाचक आहे पण पाहुना बनुन. ब-याच मराठी व भारतीय मानसाप्रमाने मलाही माझे काही विचार लोकांपर्यंत पोचावेत असे वाटते त्यामुळे व मिपावरचे उत्साही व एकंदरीत खेळीमेळीचे वातावरण पाहुन मिपावर यायचे ठरवले. मिपावर सदस्य व्हायला इतर संस्थळासारखे झटपट होत नाही हे पाहुन आश्चर्य वाटले! पण (बहुदा) निलकांतच्या सहमतिने लवकरच सदस्य झालो. मी एकाही मिपाकराला व्यक्तिगत रित्या ओळखत नाही पण
ब-याच मिपाकरांना त्यांच्या लेखातुन प्रतिक्रीयेतुन ओळखतो. जसेकी गवी ,परा , डॉनराव ( छोटा) , इइ. यापुर्वी मी मिपावर कोणत्याच नावाने कोणत्याच प्रकारचे लिखान केलेले नाही. मिपावर कोन कोनाचा मित्र वा शत्रू (बहुदा नसनारच) याची कोणतीच कल्पना नाही . कोन कशाप्रकारची कंपुबाजी करतात याची पण कल्पना नाही .याअगोदर माझा कुठलाही मराठी ब्लॉग नाही . जे काही आहे ते येथेच आहे .
तुम्हा सर्व रथी महारथी समोर मी एक साधा मराठी मानुस आहे हो . आत्तापर्यंत तर सांभाळुन घेतलच आहे पुढेही घेतालच!!!
वाचने
3231
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे त्याच धाग्यावर लिहिले
आणि ह्या उपर
In reply to हे त्याच धाग्यावर लिहिले by परिकथेतील राजकुमार
अहो
In reply to आणि ह्या उपर by टारझन
स्वागत आहे मिपा
एक अपेक्षा: तुमच्याकडून
In reply to स्वागत आहे मिपा by नन्दादीप
>>>'माझे भिकारगड- उपास
In reply to एक अपेक्षा: तुमच्याकडून by परिकथेतील राजकुमार
बर्याच...
जे हवे ते समजा
In reply to बर्याच... by सूर्यपुत्र
वाचनीय धागा.. उत्तम
काय बॉ ?
४ महीने
In reply to काय बॉ ? by ईन्टरफेल
मिपावर कोन कोनाचा मित्र वा
(No subject)
In reply to मिपावर कोन कोनाचा मित्र वा by आत्मशून्य
धन्यवाद
In reply to मिपावर कोन कोनाचा मित्र वा by आत्मशून्य