दुधसागर -
मडगाव पासुन २ तासाच्या अंतरावर मडगाव ( गोवा)- मिरज रेल्वे लाईन वर दुधसागर धबधबा आहे. काहीसा दुर्लक्षीत असा पण अतीशय प्रेक्षणीय धबधबा आहे. पाण्याच्या दुधासारख्या रंगामुळे कदाचीत त्याला हे नाव पडले असावे. सभोवती अतीशय घनदाट जंगल आहे. आपला जसा कर्जत- लोणावळा रेल्वे मार्ग आहे तसाच मडगाव - दुधसागर- लोंढा मार्ग घाटाचा आहे. अतिशय नयनरम्य प्रवास असे वर्णन करता येईल.
दुधसागरला रहायची फारशी चांगली व्यवस्था नाही. कर्नाटक सरकारच्या फॉरेस्ट डिपारमेंटचे गेस्ट हाऊस आहे. तेथील व्यवस्थेची फारशी माहिती नाही. मडगावहुन एकादिवसात जाऊन येणे बरे. मडगावहुन रेल्वे तसेच रस्ताने ही जाता येते.
गोव्यात गेल्यावर सागर किनारे, देवळे याचबरोबर वेळ असल्यास अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण.
धबधब्याची काही चित्रे ( आंतरजालावरुन साभार)
वाचने
16731
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह!!! अक्षर
वाऽ
In reply to वाह!!! अक्षर by धमाल मुलगा
अस धबधबा
आइशपतच ,
त्या
चित्रं..
अप्रतिम
आणखी काही चित्रे -
मस्तच
>>आंबोळि
जहबरा!!!!!!
In reply to >>आंबोळि by ऋचा
वा!
कोकण रेल्वे नाही
In reply to वा! by विसोबा खेचर
येस्स!
In reply to कोकण रेल्वे नाही by अमोल केळकर
नुसते
In reply to येस्स! by विसोबा खेचर
अहाहा
वाहवा!
जबरदस्त!!!!
मस्त आहे एकदम
आणखी दूधसागर
वा ! झकास
एकदम सह्ही
सरसर काटा
काय सुंदर आहे
गोंयचे सोबीत दोंगोर
अरे काय सांगू अमोला!
लै भारी
+१
In reply to लै भारी by ध्रुव
मस्तच
लय भारी !!!
दूधसागर
मस्तच.....
मुळ