आता रानमेव्याचे दिवस सुरु होतीलच. ताम्हिणी, मुळशीत फिरले तर भरपूर रानमेवा चाखता येईल.
ते वरून ५व्या फोटोतले काळं पांढरंआणि ७ व्या फोटूतलं लालभडक फळ कोणते ब्वा? ते लालेलाल रातांबा (कोकम) तर नव्हं?
एऽ ऽ ऽ (आवाज खर्जातला अन व्हिलनी समजावा) ते फोटो नंबर ४ आणी फोटो नम्बर १३ मधल ताबडतोब पाठवुन दे नाही तर बघ!
एऽऽऽ (आवाज लाडिक समजावा) अय्या मल्ल्ला पण देना थोडी बोर अन करवंद, दे ना दे ना च्च च्च एऽऽ दे ना!
वरच्यातल जे काही लागु होत असेल ते हत्यार वापरुन या दोन गोष्टी ताबडतोब पाठवुन देणे. नाही तर तुमच काय माहिती नाही पण माझ काय खर नाही...
रामफल खुप वेगळे असते .. पिवळसर असते .. पण शिताफळापेक्षा थोडेशेच मोठे असते.
हे जे कंदमुळ आहे त्याचे नाव मी शिखर सिंगणापुर ला गुप्तलिंग आहे तेथे गेलो होतो तेंव्हा विचारले होते .. नेमके विसर्लो.
पण हे कंदमुळ खायला खुप गोड आणि शक्तीवर्धक असते .. मजा येते खायला .. मिळाल्यास नक्की खा.
--
बाकी रानमेवा आवडला
रामकंद आहे तो. रामफळ सीताफळापेक्षा मोठे लालसर तपकिरी रंगाचे फळ असते. सीताफळाला जसे खड्बडित डोळे असतात तसे रामफळाला जरासे आतल्या गराच्या बाजूला दबलेले असतात. मिळाले तर फोटो टाकेन.
पण रामफळ म्हणून सोअरसोप चा जो फोटो दाखवतात ते मात्र चुकिचे आहे.
तो ७ वा फोटो रामाचा कंद आहे, अतिशय मस्त लागतो... क्रंची आणि गोड्सर आणि खुपच पाणीदार असतो... माझ्या शाळेच्या बाहेर एक माणूस त्याच्या सायकलच्या कॅरिअरला लावून आणाय्चा हा कंद आणि खुप पातळ काप विकायचा... बहुतेक चाराण्याला १ की २ काप मिळायचे... पण हा कंद आहे मी खोड आणि ते कुठे उगवतं? मस्त सगळ्या जुन्या आठवणी परत आल्या....
प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे आभार :-)
तो ७ वा फोटो रामाचा कंद आहे, येस्स्स तो रामकंदच आहे.
योगेश पापे फेडण्याचा उपाय सांगतो. फक्त एकदा तो मोठा कंद आणून सर्वांना तुकडे करुन खायला दे आणि सगळी पापे माफ :-) :-)
प्रतिक्रिया
लै भारी
७ व्या फोटोतल फळ
In reply to लै भारी by प्रचेतस
व्हय
In reply to ७ व्या फोटोतल फळ by नन्दादीप
५ व्या फोटोत असणारे काळे
In reply to लै भारी by प्रचेतस
वा मस्तच सकाळीच
चिनिमीनी बोरं शाळेत असताना
मस्त! बघूनच तोंड लाळावलं, दात
योगेश २४ हा धागा आजवरचा
डिट्टो!
In reply to योगेश २४ हा धागा आजवरचा by डावखुरा
खपलो ...
आणि हे ही.....
In reply to खपलो ... by छोटा डॉन
हि घ्या नावे :-)
ऑस्स्स्स्स्स्म्म्म्म्म!!!!
तोंडाला पाणी सुटुन गळायला
In reply to ऑस्स्स्स्स्स्म्म्म्म्म!!!! by स्वैर परी
आणुन द्या!
In reply to तोंडाला पाणी सुटुन गळायला by टारझन
क्रमांक दहा चे चित्र जिवंत का
हे भगवान !! वारलो.
टेस्टी
मस्त मस्त... तोंडाला पाणी
एऽ ऽ ऽ (आवाज खर्जातला अन
रानमेवा
रामफल खुप वेगळे असते ..
In reply to रानमेवा by पप्पू
राम बरोबर आहे
In reply to रानमेवा by पप्पू
अरे काय हे...... बापरे...
योगेशराव कुठे फेडाल हि पापं
अतिशय सुरेख
सर्ल् प...... :P
तो ८ वा फोटो रामाचा कंद आहे,
मस्त फोटो!
योगेश पापे फेडण्याचा उपाय
धन्यवाद :-)
मस्तं !
फिरता फिरता हाती लागलेला धागा
आई शपथ!
चिंच पाहुन
भिमाशंकरला क्लिकलेला रानमेवा