Skip to main content

आलो असा मी नजरेत

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 11/03/2011 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
आलो मी असा नजरात कुणाच्या न मी आलो तुझ्या प्रकाशात आज मी असा लपुन राहिलो रक्ताळलो, खरचटले किती, किती मी पडलो वस्त्रच तुझ्या वाटेस, असा त्यास चिटकलो तो म्हणाला मंदिरात जा तु , देव तेथेच भेटतो राहिलो उभा समोर मी, तरी न त्यास दिसलो प्रतिक्षेच्या लाटांवरी सवार, असा मी वाहिलो बुडालो-उभारलो असा, किनारी न मी लागलो!
लेखनविषय:

वाचने 983
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

निनाव -छान सूर .मस्त प्रतिक्षेच्या लाटांवरी सवार, असा मी वाहिलो बुडालो-उभारलो असा, किनारी न मी लागलो! आवडली कविता

आवडली... सुंदर..