खट खट खट
आवाज करत खाटिक
समोरचं गिर्हाईक पाहून
तोडून देत होता
आणि
मिळालेले पैसे
गल्ल्यात जमा करत होता.
त्याला पाहून मला "तो" आठवला.
फरक असलाच तर एवढाच ...
तो रंगवलेल्या स्वप्नांचे
तुकडे करत होता
आणि
आक्रंदित प्रार्थना ऐकत होता.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4472
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
लाईक इट.
सहमत आहे
In reply to लाईक इट. by गणपा
नानाची कविता नानासारखीच गुढ
काय कळेल काय ?
छान ह्रुदयाला ड्रिलमशीन ची
भीषण प्रमाणात सहमत ...
आता 'तो' कोण हे पण सांगुन टाका
+१
In reply to आता 'तो' कोण हे पण सांगुन टाका by लवंगी
'तो' म्हणजे देव गं..! आता देव
बापरे
सहमत.
In reply to बापरे by धनंजय
अवलिया - एकदम मस्त जमलीय
आवडली कविता.
प्रश्न
...नाय पटत! - खाटकाची लेक
सहमत आहे. कविता पटली नाही.
In reply to ...नाय पटत! - खाटकाची लेक by कवितानागेश
भारी!
झकास तुलना रे नानुड्या
काय पण विरोधाभास आहे ना
विचार करावा
In reply to काय पण विरोधाभास आहे ना by स्पंदना
+१
In reply to काय पण विरोधाभास आहे ना by स्पंदना
हम्म्म्म्म्म
+१
In reply to हम्म्म्म्म्म by परिकथेतील राजकुमार
(No subject)
हं