शाम है जाम है ; सुबह है जाम है
दोपहर मे भी जाम है ;
इधर भी जाम है ; उधर भी जाम है
नजरीया ये आम है ; जहां देखू जाम है
.
.
.
.
.
.
.
ट्रॅफीक जो बढ गया है ;अब रस्ता ये आम है
चमच्याने कि बाटली लावणार आहात तोंदाला ?
चुचु
अरे बापरे हे काय
चुचू बै....
माझ्याकडे तोंद नावाचा प्रकार अजून तितकासा डेव्हलप नाहिय्ये.
दुसरे म्हणजे लोक जे काही खातात पितात ते तोंडाने ...तोंदाने नव्हे.
मी शिकलो आहे त्याप्रमाणे "तोंड" हे चेहेर्यावर असते आणि "तोंद" म्हणजे सुटलेले पोट.
प्रतिक्रिया
क्या इस..
शेर , पाव शेर. अडीसरी, मापट,
किसान मिक्स फ्रूट जाम!
वाह वा .. माश्याहागल्या ..
विजुभाऊ ... प्लिज... नको असले
+१
+१
वुडवर्ड्स ग्राईप वॉटर
चमच्याने कि बाटली लावणार आहात
झेपेल ते...
चमच्याने कि बाटली लावणार आहात
तोंद म्हणजे ढेरी , पोट ,
गैर्समजातुन भायेर
तोंद की दोंद?
हिंदीत तोंद मराठीत दोंद मूळ
चमच्याने कि बाटली लावणार आहात
तोंदाला... स्वारी तोंडाला
बात ये आम है.
हम्म
फार फरक नसावा काय ररा आजोबा?
शक्यता नाकारता येत नाही.
काय प्रकार आहे हा??? कोणी
पावशेर चा परिणाम.
काही जणांचे पावशेर मध्ये कसे