Skip to main content

गुरुवारचा शेर

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/03/2011 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
शाम है जाम है ; सुबह है जाम है दोपहर मे भी जाम है ; इधर भी जाम है ; उधर भी जाम है नजरीया ये आम है ; जहां देखू जाम है . . . . . . . ट्रॅफीक जो बढ गया है ;अब रस्ता ये आम है

वाचने 6106
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

वाह वा .. माश्याहागल्या .. माशाहागल्या ... विजुभाऊ .. एकाच शेर वर थांबु णका .. अजुन सुळसुळीत पणे येऊ द्या :) - इर्शाद खान

In reply to by अवलिया

नानाशी अगदी सहमत आहे. विजुभौ काय झालय तुम्हाला आजकाल ? 'डायरीया' झालेल्या लोकांच्यात तुम्हाला सामील झालेले खरच बघवत नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

विजुभाऊंना रायटर्स ब्लॉकचं मीठ, साखर, पाणी पाजा.

In reply to by पर्नल नेने मराठे

चमच्याने कि बाटली लावणार आहात तोंदाला ?
तोंदाला ? हा कोनता नविन अवयव ?

In reply to by नरेशकुमार

तोंद म्हणजे ढेरी , पोट , इत्यादी !! नवा नाही , जुणाच आहे अवयव . . - तोंदुभाऊ

In reply to by योगी९००

हिंदीत तोंद मराठीत दोंद मूळ शब्द सम्स्कृत शब्द तुंद. ( उदा: तुंदील तनु तरी चपळ साजीरे)

In reply to by पर्नल नेने मराठे

चमच्याने कि बाटली लावणार आहात तोंदाला ? चुचु अरे बापरे हे काय चुचू बै.... माझ्याकडे तोंद नावाचा प्रकार अजून तितकासा डेव्हलप नाहिय्ये. दुसरे म्हणजे लोक जे काही खातात पितात ते तोंडाने ...तोंदाने नव्हे. मी शिकलो आहे त्याप्रमाणे "तोंड" हे चेहेर्‍यावर असते आणि "तोंद" म्हणजे सुटलेले पोट.

In reply to by विजुभाऊ

तोंदाला... स्वारी तोंडाला येईल बडबड चाल्लेली आहे. टेक लायटली.

'गुरूवार'चा शेर वरून पूर्वी एक सन्माननीय (?) सदस्य 'बुधवारच्या कविता' नावाचे एक सदर चालवीत असत, त्याची आठवण झाली.

In reply to by रमताराम

फार फरक नसावा काय ररा आजोबा? ;-) ते बुधवारी घेतल्यावर(चढायच्या आत) कविता टाकत असतं, हे गुरुवारी सकाळी उतरायच्या आत टाकातात. ;-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

काही जणांचे पावशेर मध्ये कसे काय भागते देव (आणंद णव्हे) जाणे,