मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रगडा पॅटिस

मिसळ · · कलादालन
ragada patis
लेखनविषय:

वाचने 3724 वाचनखूण प्रतिक्रिया 12

नगरीनिरंजन 10/03/2011 - 08:40
कोणी नुस्तेच फोटू टाकतं तर कोणी नुस्तंच लिहीतं. योग्य ती कृती लिहायची आणि योग्य तिथे फोटो टाकायची कला गणपासारख्या एखाद्यालाच जमते.

चिंतामणी 10/03/2011 - 09:44
नितिन थत्ते , नगरीनिरंजन त्या मिसळ्ने धागा टाकताना "कलादालन" या भागात टाकला आहे. पाकृमधे नाही. त्यापुढे " छायाचित्रण आस्वाद " असे म्हणले आहे. फोटु पहा आणि .........................................................

In reply to by चिंतामणी

नगरीनिरंजन 10/03/2011 - 12:05
हा हा हा! हे लक्षातच नव्हतं आलं माझ्या! धन्य आहात हो मिसळ भौ/तै. यावरून मिडसॉमर मर्डर्स मधले खाद्यपदार्थांचे फोटो काढणारे एक विक्षिप्त पात्र आठवले. :-)

डावखुरा 10/03/2011 - 11:37
छायाचित्र अप्रतिम... जरा कॅमेरा अँगल वैगैरे तपशील मिळाले असते तर अजुन छान वाटले असते.... (मी फक्त कलाआस्वाद घेतला)... ;)

परिकथेतील राजकुमार 10/03/2011 - 11:59
खुपच टची लेखन. विशेषतः काही काही शब्द खुप दिवसांनी वाचायला मिळाले. तुम्ही कायम का लिहित नाही ?

५० फक्त 10/03/2011 - 17:50
तुम्ही कायम का लिहित नाही ? हे मला असं वाचायला आवडलं असतं तुम्ही का यम ? का लिहित नाही ? असो, फोटो व लिखाण उत्त्तम. सदर पदार्थ खांण्यासाठी सर्व प्रतिसादकांना बोलवावे ही धागाकर्त्याला नम्र सुचना.

मिसळ 10/03/2011 - 23:56
असे पॅटिस घरी मिळते (स्व:ताच्या :)) . पाकृ लिहिण्यासाठी जरा वेळ लागेल. तुर्तास खाऊन घ्या :).