नितिन थत्ते , नगरीनिरंजन त्या मिसळ्ने धागा टाकताना "कलादालन" या भागात टाकला आहे. पाकृमधे नाही. त्यापुढे " छायाचित्रण आस्वाद " असे म्हणले आहे.
फोटु पहा आणि .........................................................
हा हा हा! हे लक्षातच नव्हतं आलं माझ्या! धन्य आहात हो मिसळ भौ/तै.
यावरून मिडसॉमर मर्डर्स मधले खाद्यपदार्थांचे फोटो काढणारे एक विक्षिप्त पात्र आठवले. :-)
तुम्ही कायम का लिहित नाही ? हे मला असं वाचायला आवडलं असतं तुम्ही का यम ? का लिहित नाही ?
असो, फोटो व लिखाण उत्त्तम. सदर पदार्थ खांण्यासाठी सर्व प्रतिसादकांना बोलवावे ही धागाकर्त्याला नम्र सुचना.
प्रतिक्रिया
हे असे नुसते फटू दाखवून
कोणी नुस्तेच फोटू टाकतं तर
छायाचित्रण आस्वाद कलादालन
हा हा हा! हे लक्षातच नव्हतं
In reply to छायाचित्रण आस्वाद कलादालन by चिंतामणी
छायाचित्र अप्रतिम... जरा
शुद्धलेखनावर मेहेनत आवश्यक
खुपच टची लेखन. विशेषतः काही
तुम्ही कायम का लिहित नाही ?
+१
In reply to तुम्ही कायम का लिहित नाही ? by ५० फक्त
ओके. गॉट इट.
कुठे मिळते हो असे पॅटिस ?
घरी