भारत रविंद्रनाथ टागोर ह्यांचे १५० वी जयंती साजरी करत आहे. रिजर्व बॅंक ऑफ इंडिया नोवेल पुरस्कार विजेत्या टागोरांच्या जयंती निमित्ताने १५० रुपयाचे नाणे चलनात आणत आहे. हे नवीन नाणे ४० मिमी व्यासाचे असून जवळपास ३५ ग्राम वजनाचे असेल. ह्या नाण्याच्या एका बाजूस रविंद्रनाथ टागोरांचे चित्र असेल तर दुसऱ्या बाजूस अशोक स्तंभ असेल.
कालीदास्..भवभुति..कवि कुसुमाग्रज्...पु.ल ..आचार्य् अत्रे ह्या थोर् साहित्यिकांची नाणी यावित् या साठी सा~यांनी प्रयत्न् करणे गरजेचे आपणास् वाटते का?
आपल्या मनात् जर् या व्यतिरिक्त् नावे असतिल् तर् ति सांगावित्..
वाचने
5796
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्तुत्य उपक्रम. १००० कोटी
एखाद्या व्यक्तिविशेषाच्या
मी तर वाचले की या नाण्यावर
मी ही वाचल्याप्रमाणे, रिझर्व
In reply to मी तर वाचले की या नाण्यावर by प.पु.
हे नाणे कुठे मिळेल?
बसा की कुणाच्यातरी मानगुटीवर
In reply to हे नाणे कुठे मिळेल? by वेताळ
+१
In reply to बसा की कुणाच्यातरी मानगुटीवर by शिल्पा ब
मिपाच्या प्रत्येक सदस्याच्या
वा... छान काही दिवसांनी
१५० र चे नाणे ?
आणि मग माझया पॅंट च्या
In reply to १५० र चे नाणे ? by हितु
आगागाग्गो!!!
In reply to आणि मग माझया पॅंट च्या by टारझन
+१
In reply to आगागाग्गो!!! by असुर
प्रा टा का आ (प्रतिक्रिया
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
+२ मस्त ! आणखीन जास्त रकमेची
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
अहो पण गुत्त्यात शॅम्पेन कशी
In reply to +२ मस्त ! आणखीन जास्त रकमेची by माझीही शॅम्पेन
आयला आम्ही अस बोललोच नाय
In reply to अहो पण गुत्त्यात शॅम्पेन कशी by परिकथेतील राजकुमार
एक नाण्यात दारूचे बिल भरायला
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
>>एक नाण्यात दारूचे बिल
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
कोणाच्या नावाने काढाल हे
टागोर
वन्दे मातरम हे राश्ट्रगीत
In reply to टागोर by धिन्गाना
शुद्धलेखन
मज्जा
जर