✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

१५० रुपयाचे नाणे

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Sun, 02/27/2011 - 02:44  ·  लेख
लेख
भारत रविंद्रनाथ टागोर ह्यांचे १५० वी जयंती साजरी करत आहे. रिजर्व बॅंक ऑफ इंडिया नोवेल पुरस्कार विजेत्या टागोरांच्या जयंती निमित्ताने १५० रुपयाचे नाणे चलनात आणत आहे. हे नवीन नाणे ४० मिमी व्यासाचे असून जवळपास ३५ ग्राम वजनाचे असेल. ह्या नाण्याच्या एका बाजूस रविंद्रनाथ टागोरांचे चित्र असेल तर दुसऱ्या बाजूस अशोक स्तंभ असेल. कालीदास्..भवभुति..कवि कुसुमाग्रज्...पु.ल ..आचार्य् अत्रे ह्या थोर् साहित्यिकांची नाणी यावित् या साठी सा~यांनी प्रयत्न् करणे गरजेचे आपणास् वाटते का? आपल्या मनात् जर् या व्यतिरिक्त् नावे असतिल् तर् ति सांगावित्..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5788 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

स्तुत्य उपक्रम. १००० कोटी

अरुण मनोहर
Sun, 02/27/2011 - 06:37 नवीन
स्तुत्य उपक्रम. १००० कोटी रुपयांच्या नाण्यांची मालीका काढावी. आजकालचे घोटाळे १००० कोटी रुपयांच्या पटीतले असतात, त्यावरून राजकारणी लोकांसाठी ही रक्कम चिल्लर खुर्दा सारखीच आहे. वेगवेगळ्या घोटाळेसिंहांचे फोटो दोन्ही बाजुंना टाकावे.
  • Log in or register to post comments

एखाद्या व्यक्तिविशेषाच्या

नगरीनिरंजन
Sun, 02/27/2011 - 08:09 नवीन
एखाद्या व्यक्तिविशेषाच्या सन्मानार्थ नाणं काढलं मम्हणून सरसकट इतर व्यक्तिविशेषांसाठी नाणीच काढावित असे वाटत नाही. तसे करणे म्हणजे कल्पनाशून्यता होईल.
  • Log in or register to post comments

मी तर वाचले की या नाण्यावर

प.पु.
Sun, 02/27/2011 - 10:50 नवीन
मी तर वाचले की या नाण्यावर भारतीय अर्थशास्त्रज्ञ कौटिल्य, राष्ट्रीय फुल कमळ आणि मधमाशी यांची चित्रे आहेत. संदर्भ - http://newshunt.com/share?id=8249717
  • Log in or register to post comments

मी ही वाचल्याप्रमाणे, रिझर्व

देवदत्त
Mon, 02/28/2011 - 15:15 नवीन
मी ही वाचल्याप्रमाणे, रिझर्व बँकेला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे नाणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प.पु.

हे नाणे कुठे मिळेल?

वेताळ
Sun, 02/27/2011 - 11:45 नवीन
त्यासाठी काय करावे लागेल?
  • Log in or register to post comments

बसा की कुणाच्यातरी मानगुटीवर

शिल्पा ब
Sun, 02/27/2011 - 12:23 नवीन
बसा की कुणाच्यातरी मानगुटीवर ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

+१

वपाडाव
Mon, 02/28/2011 - 11:20 नवीन
अवांतर : पण तुमचं काय जातंय त्यांना कुणाच्याबी मानगुटीवर बसवायला? (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

मिपाच्या प्रत्येक सदस्याच्या

वपाडाव
Mon, 02/28/2011 - 11:23 नवीन
मिपाच्या प्रत्येक सदस्याच्या नावे एक-एक नाणं तर निघायलाचं/काढायलाचं हवं. प्रतवारी आपण सर्व मिळुन ठरवु. काय म्हंता?
  • Log in or register to post comments

वा... छान काही दिवसांनी

मदनबाण
Mon, 02/28/2011 - 11:35 नवीन
वा... छान काही दिवसांनी सरकारनी काढलेली ही सर्व नाणी चोरीला जातील का ? असा नवा प्रश्न माझ्या मनात आला आहे. का बरं ? कारण... - - - - - ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत त्यांना मिळालेले आणि नंतर चोरीला गेलेले नोबेल पुरस्काराचे पदक परत मिळाले आहे का ? संदर्भ :--- http://ibnlive.in.com/news/rabindranath-tagores-nobel-medal-lost-forever/47903-3.html जाता जाता :--- हे भारत माते कशाला तू गुणी /थोर आणि शुरविरांना तुझ्या कुशीत जन्माला घालतेस? इथल्या लोकांना त्यांची किंमत आहे का ? (शिवजयंती २दा साजरा केली जाणार्‍या महाराष्ट्रात राहणार एक क्षुद्र जिव)
  • Log in or register to post comments

१५० र चे नाणे ?

हितु
Mon, 02/28/2011 - 13:25 नवीन
मझयाकडे फक्त १० रुपयांचे नाणे आहेत, खिष्यात नाणे ठेवण्या पेक्षा नोट ठेवणे सोईचे पाडते. नाणे फक्त शो साठी असावेत. सगळ्यांची नाणी काढली तर १ रुपया ते १०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००० एवढी नाणी काढावी लागतील. आणि मग माझया पॅंट च्या खिष्याला पोते शिवायला लागेल
  • Log in or register to post comments

आणि मग माझया पॅंट च्या

टारझन
Mon, 02/28/2011 - 13:32 नवीन
आणि मग माझया पॅंट च्या खिष्याला पोते शिवायला लागेल
श्श्श्श्शी ... कसं दिसेल ते ? जाता जाता , ती " विना चिरफाड मरेपर्यंत इलाज केल्या जाईल " ची अ‍ॅड आठवली .. - हेमु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हितु

आगागाग्गो!!!

असुर
Mon, 02/28/2011 - 15:22 नवीन
जाता जाता , ती " विना चिरफाड मरेपर्यंत इलाज केल्या जाईल " ची अ‍ॅड आठवली .. आगागाग्गो!!! टार्‍याला कधी कुठे काय आठवेल याचा काय नेम नाही! =)) =)) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+१

परिकथेतील राजकुमार
Mon, 02/28/2011 - 15:26 नवीन
Image removed. फुटलो Image removed. बाकी आता हे असे नाणे आले ते बरे झाले. एक नाण्यात दारूचे बिल भरायला मोकळे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

प्रा टा का आ (प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन
Mon, 02/28/2011 - 15:33 नवीन
प्रा टा का आ (प्रतिक्रिया टाकून मग मुद्दामन काढली आहे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+२ मस्त ! आणखीन जास्त रकमेची

माझीही शॅम्पेन
Mon, 02/28/2011 - 15:32 नवीन
+२ मस्त ! आणखीन जास्त रकमेची नाणी पाडली तर एका नाण्यात अख्खा दारूचा गुत्ता पण विकत घेता येईल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अहो पण गुत्त्यात शॅम्पेन कशी

परिकथेतील राजकुमार
Mon, 02/28/2011 - 15:37 नवीन
अहो पण गुत्त्यात शॅम्पेन कशी मिळेल ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

आयला आम्ही अस बोललोच नाय

माझीही शॅम्पेन
Mon, 02/28/2011 - 19:31 नवीन
आयला आम्ही अस बोललोच नाय ! अहो एक निरीक्षण : प्रत्येक परिकथेमध्ये राजकुमार नसतो काही वेळेला डायरेक्ट राजा पण अवतरतो मग खुलासे करत बसाव लागत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एक नाण्यात दारूचे बिल भरायला

सुहास..
Mon, 02/28/2011 - 19:33 नवीन
एक नाण्यात दारूचे बिल भरायला मोकळे >>> हेच मनात आले होते ते रे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

>>एक नाण्यात दारूचे बिल

नगरीनिरंजन
Mon, 02/28/2011 - 19:38 नवीन
>>एक नाण्यात दारूचे बिल भरायला मोकळे एक टागोर में एक क्वार्टर अशी नवी परिभाषा येणार म्हणजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कोणाच्या नावाने काढाल हे

विजुभाऊ
Mon, 02/28/2011 - 21:12 नवीन
कोणाच्या नावाने काढाल हे अगोदर ठरवा महात्मा फुले , अंबेडकर , यशवन्तराव चव्हाण , कुसुमाग्रज , लो टिळक , गो कृ गोखले , अगरकर की मग ज्ञानेश्वर , तुकाराम , समर्थ रामदास स्वामी , साई बाबा
  • Log in or register to post comments

टागोर

धिन्गाना
Tue, 03/01/2011 - 18:58 नवीन
वन्दे मातरम हे राश्ट्रगीत होण्याएय्वजि जनगनमन हे राश्ट्र गीत झाल्याबद्दल " मराठि एकजूट" ह्या ब्लोग वर लेख वाचला होता.टागोरानि इन्ग्लन्ड्च्या राजाच्या स्वागतासाठि हे गीत लिहिले असा आक्शेप आहे."भारत भाग्यविधाता" कोण असेल असा त्यात प्रश्न होता.
  • Log in or register to post comments

वन्दे मातरम हे राश्ट्रगीत

माझीही शॅम्पेन
Tue, 03/01/2011 - 23:16 नवीन
वन्दे मातरम हे राश्ट्रगीत होण्याएय्वजि जनगनमन हे राश्ट्र गीत झाल्याबद्दल " मराठि एकजूट" ह्या ब्लोग वर लेख वाचला होता.टागोरानि इन्ग्लन्ड्च्या राजाच्या स्वागतासाठि हे गीत लिहिले असा आक्शेप आहे."भारत भाग्यविधाता" कोण असेल असा त्यात प्रश्न होता.
शुध्द लेखनाचा धिंगाणा आवडला कृपया हलके घ्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धिन्गाना

शुद्धलेखन

धिन्गाना
Wed, 03/09/2011 - 15:13 नवीन
जनगणमन बद्दल बोला
  • Log in or register to post comments

मज्जा

विनायक प्रभू
Wed, 03/09/2011 - 16:53 नवीन
मज्जा च आहे भौची,, आता दिल्ली ला काटा की छापा ची वेळ आली की काय?
  • Log in or register to post comments

जर

विकास
Wed, 03/09/2011 - 21:11 नवीन
जर ही नाणी देखील केवळ मेजाखालून एकमेकांकडे सरकवायला वापरली जाणार असली, तर वरील कुठ्ल्याही साहीत्यिकाचे, अगदी रविन्द्र नाथांचे देखील चित्र त्यावर नको असेच म्हणेन. इतके कशाला, त्यावरील अशोकस्तंभ देखील काढून टाकावा, म्हणजे किलकिले "सत्यमेव जयते" पण आपोआप इतिहासजमा होईल... त्याजागी लालू, कलमाडी, पवार साहेब, आदींचे, "या क्षेत्रातील" दबदब्याप्रमाणे योग्य त्या नाण्यासाठी आणि नोटेसाठी चित्र वापरावे असे सुचवू इच्छितो!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा