आदर्श महिला
सर्वप्रथम महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!!!!
हा धागा एवढ्यासाठी आहे कि आपण आज इथे आपल्याला आदरणीय आणि स्फुर्तीदायक वाटणार्या महिलांची नावे इथे शेअर करुया आणि त्या तुम्हाला आदरणीय आणि स्फुर्तीदायक का वाटतात त्याची कारणं पण.
माझ्या आयुष्यातील-
१. माझी आई - माझी खुप्प्प प्रिय ,माझ्या आयुष्यातील पहिले मानाचे स्थान असलेली . हिने मला खुप काही शिकवलंय.अडचणींवर मात करुन गोष्टी पुर्णत्वाला नेणे,सगळ्यांना वेळ देउन स्वतःसाठी ही वेळ काढणे.
२. झाशीची राणी- शौर्याचे प्रतिक आहे म्हणुन
३.जिजामाता- आदर्श माता म्हणुन.
तुम्ही पण सांगा .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिपा वर असतो तेंव्हा तरी
आजच्या घडीला एक अग्रगण्य नाव
रजा मुराद मेरी पुरी करो या
मुवे प्रमाणेच, प्रथम मान
डॉ आनंदी बाई
तुम्हालाही शुभेच्छा, स्वामी
तुम्हालाही शुभेच्छा, स्वामी
एक -दोन नावे सांगणे खरेच अवघड
एक -दोन नावे सांगणे खरेच अवघड
जगातील समस्त महिला आमच्यासाठी
या प्रतिक्रियेवर जोरदार
तर उरलेल्या कसे जगु नये हे !!
तर उरलेल्या कसे जगु नये हे !!
महिलादिनाच्या शुभेच्छा!
अहिल्या, द्रोपदी, सीता, तारा,
+१
_/\_
माधुरी (दिक्षितांची) ह्यांना वगळ्ल्या बद्दल निषेध! निषेध!! निषेध
टार्या, मी लिहिलेल्या
तुमच्या भावना दुखावण्याचा
टार्या मितानताई काय म्हणतेय
महिला दिन आहे म्हणुन पुन्हा
- (कोना कोपर्यात हवा)
एक आनी एकंच माझी प्रिय राणी
घ्या झाला ह्यांचा आचरटपणा
मला "मृत्यूदन्ड" मधली मोहन
ह्यावरुन मंदीरा बेदी ची
स्व. प्रिया तेन्डुलकरांची
तिसरा डोळा ह्या डीडी
एखाद्या सिरीयल मधल्या महिला
बाकी टारझनच्या प्रतिक्रीयाच
ओ चुचुकाकु, हे we म्हणजे किती
एक आनी एकंच माझी प्रिय राणी
आदर्श महिला ही द्विरुक्ती
२-४ आदर्श महिला सांगणे अवघड
सुंदर धागा, वाईट अवांतर
अशा स्त्रिया आदर्श वाटतात
आई तर आहेच!! किरण बेदी!! माझी
आदर्श स्त्रिया
आपण पेपर वाचत नाही याची खात्री पटली
सोनिया गांधी.
निषेध!
तुम्ही उमा भारती
खरच की!
दोन्ही
आमच्या काही कॉलेज टीर्चस.
अगदी अगदी