सर्वप्रथम महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!!!!
हा धागा एवढ्यासाठी आहे कि आपण आज इथे आपल्याला आदरणीय आणि स्फुर्तीदायक वाटणार्या महिलांची नावे इथे शेअर करुया आणि त्या तुम्हाला आदरणीय आणि स्फुर्तीदायक का वाटतात त्याची कारणं पण.
माझ्या आयुष्यातील-
१. माझी आई - माझी खुप्प्प प्रिय ,माझ्या आयुष्यातील पहिले मानाचे स्थान असलेली . हिने मला खुप काही शिकवलंय.अडचणींवर मात करुन गोष्टी पुर्णत्वाला नेणे,सगळ्यांना वेळ देउन स्वतःसाठी ही वेळ काढणे.
२. झाशीची राणी- शौर्याचे प्रतिक आहे म्हणुन
३.जिजामाता- आदर्श माता म्हणुन.
तुम्ही पण सांगा .
वाचने
17920
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपा वर असतो तेंव्हा तरी
आजच्या घडीला एक अग्रगण्य नाव
In reply to मिपा वर असतो तेंव्हा तरी by टारझन
रजा मुराद मेरी पुरी करो या
In reply to मिपा वर असतो तेंव्हा तरी by टारझन
मुवे प्रमाणेच, प्रथम मान
डॉ आनंदी बाई
तुम्हालाही शुभेच्छा, स्वामी
तुम्हालाही शुभेच्छा, स्वामी
एक -दोन नावे सांगणे खरेच अवघड
एक -दोन नावे सांगणे खरेच अवघड
In reply to एक -दोन नावे सांगणे खरेच अवघड by गणेशा
जगातील समस्त महिला आमच्यासाठी
या प्रतिक्रियेवर जोरदार
In reply to जगातील समस्त महिला आमच्यासाठी by अवलिया
तर उरलेल्या कसे जगु नये हे !!
In reply to जगातील समस्त महिला आमच्यासाठी by अवलिया
तर उरलेल्या कसे जगु नये हे !!
महिलादिनाच्या शुभेच्छा!
अहिल्या, द्रोपदी, सीता, तारा,
+१
In reply to अहिल्या, द्रोपदी, सीता, तारा, by मितान
_/\_
In reply to +१ by टारझन
माधुरी (दिक्षितांची) ह्यांना वगळ्ल्या बद्दल निषेध! निषेध!! निषेध
In reply to +१ by टारझन
टार्या, मी लिहिलेल्या
In reply to +१ by टारझन
तुमच्या भावना दुखावण्याचा
In reply to टार्या, मी लिहिलेल्या by मितान
टार्या मितानताई काय म्हणतेय
In reply to तुमच्या भावना दुखावण्याचा by टारझन
महिला दिन आहे म्हणुन पुन्हा
In reply to टार्या मितानताई काय म्हणतेय by प्रीत-मोहर
- (कोना कोपर्यात हवा)
In reply to +१ by टारझन
एक आनी एकंच माझी प्रिय राणी
घ्या झाला ह्यांचा आचरटपणा
In reply to एक आनी एकंच माझी प्रिय राणी by नरेशकुमार
मला "मृत्यूदन्ड" मधली मोहन
In reply to घ्या झाला ह्यांचा आचरटपणा by पर्नल नेने मराठे
ह्यावरुन मंदीरा बेदी ची
In reply to मला "मृत्यूदन्ड" मधली मोहन by मृगनयनी
स्व. प्रिया तेन्डुलकरांची
In reply to ह्यावरुन मंदीरा बेदी ची by टारझन
तिसरा डोळा ह्या डीडी
In reply to स्व. प्रिया तेन्डुलकरांची by मृगनयनी
एखाद्या सिरीयल मधल्या महिला
In reply to तिसरा डोळा ह्या डीडी by टारझन
बाकी टारझनच्या प्रतिक्रीयाच
In reply to एखाद्या सिरीयल मधल्या महिला by पाषाणभेद
ओ चुचुकाकु, हे we म्हणजे किती
In reply to घ्या झाला ह्यांचा आचरटपणा by पर्नल नेने मराठे
एक आनी एकंच माझी प्रिय राणी
आदर्श महिला ही द्विरुक्ती
२-४ आदर्श महिला सांगणे अवघड
सुंदर धागा, वाईट अवांतर
अशा स्त्रिया आदर्श वाटतात
In reply to सुंदर धागा, वाईट अवांतर by शुचि
आई तर आहेच!! किरण बेदी!! माझी
आदर्श स्त्रिया
आपण पेपर वाचत नाही याची खात्री पटली
In reply to आदर्श स्त्रिया by अग्रजा
सोनिया गांधी.
निषेध!
In reply to सोनिया गांधी. by कलंत्री
तुम्ही उमा भारती
In reply to निषेध! by विकास
खरच की!
In reply to तुम्ही उमा भारती by वपाडाव
दोन्ही
आमच्या काही कॉलेज टीर्चस.
अगदी अगदी
In reply to आमच्या काही कॉलेज टीर्चस. by इंटरनेटस्नेही