✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पुणे शहरात नोकरी निमित्त राहण्याची सोय

आ
आवशीचो घोव् यांनी
Tue, 03/08/2011 - 22:51  ·  लेख
लेख
पुणे शहरात ३००० ते ४००० रु प्रतिमहिना राहण्याची सोय होईल असे ठिकाण कोणी मिपाकर सुचवू शकतील काय?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6859 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

???

मी-सौरभ
Tue, 03/08/2011 - 23:54 नवीन
असे धागे काढण्यापेक्शा गूगलून बगा की :)
  • Log in or register to post comments

गुगलून बघितलं आधीच, एक दोन

आवशीचो घोव्
Fri, 03/11/2011 - 14:42 नवीन
गुगलून बघितलं आधीच, एक दोन ब्रोकर्सशी बोलून सुद्धा पाहिले. पण इथे बरेच पुणेकर असावेत असे वाटल्याने विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

सकाळ वर्तमानपत्रात छोट्या

रेवती
Wed, 03/09/2011 - 00:15 नवीन
सकाळ वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये पहावे लागेल. साधारणपणे नोकरीचे ठिकाण कोठे आहे? आपल्याला कोणत्या भागात राहणे शक्य आहे?
  • Log in or register to post comments

नोकरीचे ठिकाण : ढोले पाटील

आवशीचो घोव्
Fri, 03/11/2011 - 14:44 नवीन
नोकरीचे ठिकाण : ढोले पाटील रोड पुणे शहरात कुठेही चालेल. ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी च्या परिसरात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

पुणे शहरात कुठेही चालेल. ढोले

वपाडाव
Fri, 03/11/2011 - 15:24 नवीन
पुणे शहरात कुठेही चालेल. ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी च्या परिसरात.
२ परस्पर विरोधी वाक्ये एकाच ओळीत. पुणं हे २० किमी त्रिज्येचं वर्तुळ आहे साहेब. आता बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्

ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी

आवशीचो घोव्
Fri, 03/11/2011 - 16:17 नवीन
ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी च्या परिसरात कुठेही चालेल. आता बोला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

वोक्के.

धमाल मुलगा
Fri, 03/11/2011 - 16:26 नवीन
५-७ कि.मी.च्या पट्ट्यात म्हणताय तर सदाशिव पेठ झिंदाबाद. बक्कळ खोल्या मिळतील. एस.पी.कॉलेजच्या आसपास ढीग जागा आहेत अशा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आवशीचो घोव्

आवशीचा काळीज !

अँग्री बर्ड
Wed, 03/09/2011 - 00:22 नवीन
शिरा रे पडानेत तुझ्यार.मिसळपाव चो बरो उपयोग करत तिया ..मानलो तुका..मी पण येउच्या इचारात असंय रे !!!
  • Log in or register to post comments

येनाऱ्यांचा स्वागत आसा.

आवशीचो घोव्
Fri, 03/11/2011 - 14:45 नवीन
येनाऱ्यांचा स्वागत आसा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड

व्यनी करा.. माझा

नि३
Wed, 03/09/2011 - 00:35 नवीन
व्यनी करा.. माझा ब्लॉग http://www.db2guide.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शंका...

सूर्यपुत्र
Wed, 03/09/2011 - 09:36 नवीन
ब्लॉग ला व्यनी कसा करायचा? -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नि३

अरे सुर्यपुत्रा .... ब्लॉग

नि३
Wed, 03/09/2011 - 12:06 नवीन
अरे सुर्यपुत्रा .... ब्लॉग ला व्यनी नाही रे..मिसळ्पाव वरील व्यनी.. माझा ब्लॉग : http://www.db2guide.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र

ब्लॉग ला व्यनी कसा करायचा

मालोजीराव
Wed, 03/09/2011 - 18:09 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र

श्री. परिकथेतील राजकुमारच या

इंटरनेटस्नेही
Wed, 03/09/2011 - 01:29 नवीन
श्री. परिकथेतील राजकुमारच या बाबतीत तुमची मदत करु शकतात. मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
  • Log in or register to post comments

श्री. परिकथेतील राजकुमारच या

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/09/2011 - 12:09 नवीन
श्री. परिकथेतील राजकुमारच या बाबतीत तुमची मदत करु शकतात. मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
श्री. स्नेही मी रोज मिपावर येतो आणि सर्व धागे देखील वाचतो. माझी खरडही व व्यनी सुविधा देखील चालु आहे, असे असताना आपण मला न विचारता माझा संपर्क क्रमांक कोणा अनोळखी व्यक्तीला कसा देऊ शकता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

+१ टु परा, काही दिवसापुर्वी

५० फक्त
Wed, 03/09/2011 - 12:21 नवीन
+१ टु परा, काही दिवसापुर्वी हे माझ्या बाबतीत पण झाले आहे, त्यावेळी मलापण बराच त्रास झाला होता. हे प्रकार टाळावेत ही नम्र विनंती सर्व सदस्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१ न विचारता कोणीही

शिल्पा ब
Wed, 03/09/2011 - 12:34 नवीन
+१ न विचारता कोणीही दुसर्‍याची माहीती तिसर्‍याला द्यायचे काहीच कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

काय रे चोच्या पर्‍या, तुला

Nile
Wed, 03/09/2011 - 17:10 नवीन
काय रे चोच्या पर्‍या, तुला तुझा नंबर इंट्याला द्यायला कोणी सांगितलं होतं रे? असो, तुझा नंबर मला व्यनी कर बरं तेव्हढा. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुझा नंबर ....

कुंदन
Wed, 03/09/2011 - 17:18 नवीन
इंट्याकडुन घेणे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मी त्यांचा संर्पक क्रमांक

अप्पा जोगळेकर
Wed, 03/09/2011 - 20:14 नवीन
मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे. एकतर तुम्ही परस्पर दुसर्याचा नंबर तिसर्‍याला दिला. वर पुन्हा तो दुसर्‍याचा नंबर माझ्याकडे आहे ही दवंडी पिटण्याची काय गरज होती ? प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाशी जोडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते. घटं भिंद्यांत पटं छिंद्यांत कश्चित गर्दभारोहणं | येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषः भवेत || ही प्रसिद्धी म्हणजे मोह-माया आहे असे तुमच्या त्या विपश्यना की काय म्हणतात त्या थेरांबरोबर शिकवलेले नाही असे वाटते. बाकी तुम्ही सूज्ञ आहात. असले प्रकार थांबवावेत अशी मनापासून विनंती. - रोखठोक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

आदेश

श्री गावसेना प्रमुख
Wed, 03/09/2011 - 09:09 नवीन
हसन अली चा बन्गला रिकामा आहे.(जेल मध्ये गेल्या मुळे)वापर करुन घ्या
  • Log in or register to post comments

गावात हवे असेल तर एरंड्वण्यात

५० फक्त
Wed, 03/09/2011 - 09:40 नवीन
गावात हवे असेल तर एरंड्वण्यात कलमाडि भवन पण रिकामेच आहे.
  • Log in or register to post comments

ना चालबे!

प्यारे१
Wed, 03/09/2011 - 12:50 नवीन
वर म्हणताय तुमचा मोबाईल नंबर इतरांना न विचारता दिल्याचा त्रास झाला. आणि इथे दुसर्‍याचे आक्खे भवनच तिसर्‍याला देताय????? काय पीडा, यातना, क्लेष होतील त्या सन्माननीय व्यक्तिला??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आमच्या एका मित्राचा १बीएचके

अवलिया
Wed, 03/09/2011 - 12:56 नवीन
आमच्या एका मित्राचा १बीएचके होता ब्वा !!
  • Log in or register to post comments

पुण्यात जास्त माहित नाही..

गणेशा
Wed, 03/09/2011 - 12:58 नवीन
पुण्यात जास्त माहित नाही.. पिंपरी चिंचवड मध्ये हवे असल्यास सांगा
  • Log in or register to post comments

ओ एकोळी धागा काय

मुलूखावेगळी
Wed, 03/09/2011 - 13:01 नवीन
ओ एकोळी धागा काय लिहिलात. तिथे लिहा ना काय हवेय ते नीट. एकट्याला च रुम हवीये का शेअर करनार फ्लॅट का पेईन्गगेस्ट? आनि एरीआ.?
  • Log in or register to post comments

एकट्याला चालेल , शेअरिंग

आवशीचो घोव्
Fri, 03/11/2011 - 15:16 नवीन
एकट्याला चालेल , शेअरिंग चालेल, पेईन्गगेस्ट पण चालेल, मात्र राहण्याची सोय व्यवस्थित हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी

३०-४० रु प्रतिदिनात आरामात

वपाडाव
Wed, 03/09/2011 - 17:50 नवीन
३०-४० रु प्रतिदिनात आरामात राहु शकाल अशी यक जागा माहीतीये... ठेशण... दर २ तासाला प्लॅटफॉर्म तिकिट मात्र काढावे लागेल... तिथं कसे रहायचे या संबंधी विचाराल तर हे बघा. http://www.youtube.com/watch?v=hsik0DzgFdw फुल्ल ह. घ्या. ;-)
  • Log in or register to post comments

तुमचं नोकरीचं अथवा शैक्षणिक

मालोजीराव
Wed, 03/09/2011 - 18:16 नवीन
तुमचं नोकरीचं अथवा शैक्षणिक ठिकाण सांगितलत तर कदाचित सुचवू शकेन .. बाकी एखादी स्लीपिंग bag आणि कॅरीम्याट असेल तर सिंहगडावर सुद्धा राहू शकता ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा