श्री. परिकथेतील राजकुमारच या बाबतीत तुमची मदत करु शकतात. मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
श्री. स्नेही मी रोज मिपावर येतो आणि सर्व धागे देखील वाचतो. माझी खरडही व व्यनी सुविधा देखील चालु आहे, असे असताना आपण मला न विचारता माझा संपर्क क्रमांक कोणा अनोळखी व्यक्तीला कसा देऊ शकता ?
मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
एकतर तुम्ही परस्पर दुसर्याचा नंबर तिसर्याला दिला. वर पुन्हा तो दुसर्याचा नंबर माझ्याकडे आहे ही दवंडी पिटण्याची काय गरज होती ? प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाशी जोडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
घटं भिंद्यांत पटं छिंद्यांत कश्चित गर्दभारोहणं |
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषः भवेत ||
ही प्रसिद्धी म्हणजे मोह-माया आहे असे तुमच्या त्या विपश्यना की काय म्हणतात त्या थेरांबरोबर शिकवलेले नाही असे वाटते. बाकी तुम्ही सूज्ञ आहात. असले प्रकार थांबवावेत अशी मनापासून विनंती.
- रोखठोक
३०-४० रु प्रतिदिनात आरामात राहु शकाल अशी यक जागा माहीतीये...
ठेशण... दर २ तासाला प्लॅटफॉर्म तिकिट मात्र काढावे लागेल...
तिथं कसे रहायचे या संबंधी विचाराल तर हे बघा. https://www.youtube.com/watch?v=hsik0DzgFdw
प्रतिक्रिया
???
असे धागे काढण्यापेक्शा गूगलून बगा की :)
गुगलून बघितलं आधीच, एक दोन
In reply to ??? by मी-सौरभ
गुगलून बघितलं आधीच, एक दोन ब्रोकर्सशी बोलून सुद्धा पाहिले. पण इथे बरेच पुणेकर असावेत असे वाटल्याने विचारले.
सकाळ वर्तमानपत्रात छोट्या
सकाळ वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये पहावे लागेल.
साधारणपणे नोकरीचे ठिकाण कोठे आहे?
आपल्याला कोणत्या भागात राहणे शक्य आहे?
नोकरीचे ठिकाण : ढोले पाटील
In reply to सकाळ वर्तमानपत्रात छोट्या by रेवती
नोकरीचे ठिकाण : ढोले पाटील रोड
पुणे शहरात कुठेही चालेल. ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी च्या परिसरात
पुणे शहरात कुठेही चालेल. ढोले
In reply to नोकरीचे ठिकाण : ढोले पाटील by आवशीचो घोव्
२ परस्पर विरोधी वाक्ये एकाच ओळीत.
पुणं हे २० किमी त्रिज्येचं वर्तुळ आहे साहेब. आता बोला.
ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी
In reply to पुणे शहरात कुठेही चालेल. ढोले by वपाडाव
ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी च्या परिसरात कुठेही चालेल. आता बोला
वोक्के.
In reply to ढोले पाटील रोड पासून ५/६ किमी by आवशीचो घोव्
५-७ कि.मी.च्या पट्ट्यात म्हणताय तर सदाशिव पेठ झिंदाबाद. बक्कळ खोल्या मिळतील. एस.पी.कॉलेजच्या आसपास ढीग जागा आहेत अशा. :)
आवशीचा काळीज !
शिरा रे पडानेत तुझ्यार.मिसळपाव चो बरो उपयोग करत तिया ..मानलो तुका..मी पण येउच्या इचारात असंय रे !!!
येनाऱ्यांचा स्वागत आसा.
In reply to आवशीचा काळीज ! by अँग्री बर्ड
येनाऱ्यांचा स्वागत आसा.
व्यनी करा.. माझा
व्यनी करा..
माझा ब्लॉग
https://www.db2guide.blogspot.com/
शंका...
In reply to व्यनी करा.. माझा by नि३
ब्लॉग ला व्यनी कसा करायचा?
-सूर्यपुत्र.
अरे सुर्यपुत्रा .... ब्लॉग
In reply to शंका... by सूर्यपुत्र
अरे सुर्यपुत्रा ....
ब्लॉग ला व्यनी नाही रे..मिसळ्पाव वरील व्यनी..
माझा ब्लॉग : https://www.db2guide.blogspot.com/
ब्लॉग ला व्यनी कसा करायचा
In reply to शंका... by सूर्यपुत्र
श्री. परिकथेतील राजकुमारच या
श्री. परिकथेतील राजकुमारच या बाबतीत तुमची मदत करु शकतात. मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
श्री. परिकथेतील राजकुमारच या
In reply to श्री. परिकथेतील राजकुमारच या by इंटरनेटस्नेही
श्री. स्नेही मी रोज मिपावर येतो आणि सर्व धागे देखील वाचतो. माझी खरडही व व्यनी सुविधा देखील चालु आहे, असे असताना आपण मला न विचारता माझा संपर्क क्रमांक कोणा अनोळखी व्यक्तीला कसा देऊ शकता ?
+१ टु परा, काही दिवसापुर्वी
In reply to श्री. परिकथेतील राजकुमारच या by परिकथेतील राजकुमार
+१ टु परा, काही दिवसापुर्वी हे माझ्या बाबतीत पण झाले आहे, त्यावेळी मलापण बराच त्रास झाला होता.
हे प्रकार टाळावेत ही नम्र विनंती सर्व सदस्यांना.
+१ न विचारता कोणीही
In reply to श्री. परिकथेतील राजकुमारच या by परिकथेतील राजकुमार
+१
न विचारता कोणीही दुसर्याची माहीती तिसर्याला द्यायचे काहीच कारण नाही.
काय रे चोच्या पर्या, तुला
In reply to श्री. परिकथेतील राजकुमारच या by परिकथेतील राजकुमार
काय रे चोच्या पर्या, तुला तुझा नंबर इंट्याला द्यायला कोणी सांगितलं होतं रे?
असो, तुझा नंबर मला व्यनी कर बरं तेव्हढा. ;-)
तुझा नंबर ....
In reply to काय रे चोच्या पर्या, तुला by Nile
इंट्याकडुन घेणे. ;-)
मी त्यांचा संर्पक क्रमांक
In reply to श्री. परिकथेतील राजकुमारच या by इंटरनेटस्नेही
मी त्यांचा संर्पक क्रमांक तुम्हाला व्यनि केला आहे.
एकतर तुम्ही परस्पर दुसर्याचा नंबर तिसर्याला दिला. वर पुन्हा तो दुसर्याचा नंबर माझ्याकडे आहे ही दवंडी पिटण्याची काय गरज होती ? प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाशी जोडून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे हे खेदाने नमूद करावेसे वाटते.
घटं भिंद्यांत पटं छिंद्यांत कश्चित गर्दभारोहणं |
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषः भवेत ||
ही प्रसिद्धी म्हणजे मोह-माया आहे असे तुमच्या त्या विपश्यना की काय म्हणतात त्या थेरांबरोबर शिकवलेले नाही असे वाटते. बाकी तुम्ही सूज्ञ आहात. असले प्रकार थांबवावेत अशी मनापासून विनंती.
- रोखठोक
आदेश
हसन अली चा बन्गला रिकामा आहे.(जेल मध्ये गेल्या मुळे)वापर करुन घ्या
गावात हवे असेल तर एरंड्वण्यात
गावात हवे असेल तर एरंड्वण्यात कलमाडि भवन पण रिकामेच आहे.
ना चालबे!
In reply to गावात हवे असेल तर एरंड्वण्यात by ५० फक्त
वर म्हणताय तुमचा मोबाईल नंबर इतरांना न विचारता दिल्याचा त्रास झाला.
आणि इथे दुसर्याचे आक्खे भवनच तिसर्याला देताय????? काय पीडा, यातना, क्लेष होतील त्या सन्माननीय व्यक्तिला??????
आमच्या एका मित्राचा १बीएचके
आमच्या एका मित्राचा १बीएचके होता ब्वा !!
पुण्यात जास्त माहित नाही..
पुण्यात जास्त माहित नाही.. पिंपरी चिंचवड मध्ये हवे असल्यास सांगा
ओ एकोळी धागा काय
ओ एकोळी धागा काय लिहिलात.
तिथे लिहा ना काय हवेय ते नीट.
एकट्याला च रुम हवीये का शेअर करनार फ्लॅट का पेईन्गगेस्ट? आनि एरीआ.?
एकट्याला चालेल , शेअरिंग
In reply to ओ एकोळी धागा काय by मुलूखावेगळी
एकट्याला चालेल , शेअरिंग चालेल, पेईन्गगेस्ट पण चालेल, मात्र राहण्याची सोय व्यवस्थित हवी.
३०-४० रु प्रतिदिनात आरामात
३०-४० रु प्रतिदिनात आरामात राहु शकाल अशी यक जागा माहीतीये...
ठेशण... दर २ तासाला प्लॅटफॉर्म तिकिट मात्र काढावे लागेल...
तिथं कसे रहायचे या संबंधी विचाराल तर हे बघा.
https://www.youtube.com/watch?v=hsik0DzgFdw
फुल्ल ह. घ्या. ;-)
तुमचं नोकरीचं अथवा शैक्षणिक
तुमचं नोकरीचं अथवा शैक्षणिक ठिकाण सांगितलत तर कदाचित सुचवू शकेन ..
बाकी एखादी स्लीपिंग bag आणि कॅरीम्याट असेल तर सिंहगडावर सुद्धा राहू शकता ;)