खरे तर महिला दिन असा वेगळा दिवस ठेवावा लागतो ही दुर्देवाची बाब आहे.
लवकरात लवकर महिला सबलीकरण होऊन महिला दिन असा वेगळा दिन अनेकांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करुन देण्यासाठी असणे बंद व्हावे अशी अपेक्षा आहे.
असो
हो...पण आम्ही सबला व्हायला लागलो तर लोकांनी लगेच पुरुषमुक्तीच जाहीर केली कि!! पुरुष दिन काय , पुरुषमुक्ती काय अन काय काय....लोक लेखसुद्धा लिहितात म्हणे त्याच्यावर....अशा वातावरणात महिला सबलीकरण मागेच पडायचे ..
नाही ला मत दिले आहे.
महिलादिनही असू नये असे वाटते कारण एकच दिवस त्यांना महत्व द्यायचे ही कल्पनाच मुळात चुकीची आहे.
बालकदिन असतो, पालकदिन असतो, कामगार दिन असतो मग ' मालक' दिन का नसतो?
आजच्या बायकांसारखे मेजोरीटी पुरुष जेव्हा घर सांभाळणे (स्वयंपाक बनवणे, भाज्या आणणे, दळण आणणे, साफ-सफाई, कपडे-भांडे धुणे, वाळवण तयार करणे, पुरण घालून सण साजरे करणे, इ ), नोकरी करणे, मुल सांभाळणे, सासर आणि माहेर दोघांची काळजी घेणे, अशी बरीच काम करतील तेवा पुरुष दिन असावा...
(तरी बाईच्या जीवनातले पाळी, बाळंतपण आणि मेनोपोझ हे महत्वाचे टप्पे कधीच पुरुषाला सहन करावे लागणार नाहीत... एवढ्या साठी तरी महिला दिन असणा worth आहे.)
प्रतिक्रिया
गरज वाटत नाही. खरे तर महिला
गरज वाटत नाही.
खरे तर महिला दिन असा वेगळा दिवस ठेवावा लागतो ही दुर्देवाची बाब आहे.
लवकरात लवकर महिला सबलीकरण होऊन महिला दिन असा वेगळा दिन अनेकांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करुन देण्यासाठी असणे बंद व्हावे अशी अपेक्षा आहे.
असो
हो...पण आम्ही सबला व्हायला
In reply to गरज वाटत नाही. खरे तर महिला by अवलिया
हो...पण आम्ही सबला व्हायला लागलो तर लोकांनी लगेच पुरुषमुक्तीच जाहीर केली कि!! पुरुष दिन काय , पुरुषमुक्ती काय अन काय काय....लोक लेखसुद्धा लिहितात म्हणे त्याच्यावर....अशा वातावरणात महिला सबलीकरण मागेच पडायचे ..
नाही
In reply to हो...पण आम्ही सबला व्हायला by शिल्पा ब
नाही ला मत दिले आहे.
महिलादिनही असू नये असे वाटते कारण एकच दिवस त्यांना महत्व द्यायचे ही कल्पनाच मुळात चुकीची आहे.
बालकदिन असतो, पालकदिन असतो, कामगार दिन असतो मग ' मालक' दिन का नसतो?
बालकदिन असतो, पालकदिन असतो,
In reply to नाही by तिमा
आंतरजालावर सहसा बुधवारी रात्री 'मालक' दिन पाळला जातो.
आंतरजालावर सहसा बुधवारी
In reply to बालकदिन असतो, पालकदिन असतो, by परिकथेतील राजकुमार
"आंतरजालावर सहसा बुधवारी रात्री 'मालक' दिन पाळल्या जातो." असा बदल सुचवु इच्छितो !
खरं आहे. आम्ही तर पाळतो बॉ.
In reply to आंतरजालावर सहसा बुधवारी by टारझन
खरं आहे. आम्ही तर करतो बॉ साजरा मालक दिन. :) आणि त्यावर दुसर्या दिवशी अशा कविता पण करतो.
अभ्यास वाढवा.
अभ्यास वाढवा.
धन्यवाद
In reply to अभ्यास वाढवा. by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद राजकुमार साहेब! हे अतिशय इंटरेस्ट्रींग फॅक्ट आहे, माझ्या माहितीत मोलाची भर पडली. :)
या दिवसाला देखील योग्य ती प्रसिद्धी मिळायला हवी असे वाटते. :)
परासाहेब, इंट्या
In reply to धन्यवाद by इंटरनेटस्नेही
परासाहेब,
इंट्या 'आंत'राष्ट्रीय पुरुष दिना बद्दल विचारतोय.
त्यो साजरा हुतो काय??????
+१
In reply to अभ्यास वाढवा. by परिकथेतील राजकुमार
याचसाठी आलो होतो.
माझा अजुन थोडा अभ्यास
नाही
नाही
नाही ला मत दीलय
कारण कधी कधी दीखाऊ गोश्टींचा तीटकारा वाटतो.
पुरुष दिन असावा का?
सगळे दिवस पुरुषान्चे राज्यच असते की !!
वेगळ्या दिवसाची गरजच काय?
पुरुष दिन असावा का?
सगळे दिवस पुरुषान्चे राज्यच असते की !!
वेगळ्या दिवसाची गरजच काय?
नाहीला मत दिले
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन नसावा. अन्यथा, युयुत्सुंचे दुकान चालणार नाही. :(
युयुत्सुंचे दुकान चालावे असे
In reply to नाहीला मत दिले by प्रियाली
युयुत्सुंचे दुकान चालावे असे तुम्हाला वाटतंय तर :D
ह्यावरुन मला त्या "पेड
In reply to युयुत्सुंचे दुकान चालावे असे by शाहरुख
ह्यावरुन मला त्या "पेड (payed) ऑडियन्स मेंबर' " असाव्यात असा संशयाचा डोमकावळा टोच मारुन गेल्या.
अर्थात!
In reply to युयुत्सुंचे दुकान चालावे असे by शाहरुख
अधूनमधून चांगली करमणूक व्हावी असंही मला वाटतं. ;)
न सा वा... सध्यातरी...
आजच्या बायकांसारखे मेजोरीटी पुरुष जेव्हा घर सांभाळणे (स्वयंपाक बनवणे, भाज्या आणणे, दळण आणणे, साफ-सफाई, कपडे-भांडे धुणे, वाळवण तयार करणे, पुरण घालून सण साजरे करणे, इ ), नोकरी करणे, मुल सांभाळणे, सासर आणि माहेर दोघांची काळजी घेणे, अशी बरीच काम करतील तेवा पुरुष दिन असावा...
(तरी बाईच्या जीवनातले पाळी, बाळंतपण आणि मेनोपोझ हे महत्वाचे टप्पे कधीच पुरुषाला सहन करावे लागणार नाहीत... एवढ्या साठी तरी महिला दिन असणा worth आहे.)
+१
In reply to न सा वा... सध्यातरी... by पिलीयन रायडर
बै... तुम्ही एक निबंध लिहा...
बाकी प्रतिक्रियेला ओढुन लिहिलात तर ब्येष्ट...
सब टिव्ही वर मिसेस तेंडुलकर
In reply to न सा वा... सध्यातरी... by पिलीयन रायडर
सब टिव्ही वर मिसेस तेंडुलकर असे करताना दिसतात म्हणे :) सर्व पुरुषांनी त्यांच्या कडुन धडे आणि कविता घेतल्या पाहिजेत. बाकी पिलियन रायडर शी सहमत :)
- एलियन स्पायडर
कोणी कितीही बोंबललं तरी मी नेटवरच असतो .......
वाचून ड्वाळे पाणावले. तुम्ही
In reply to न सा वा... सध्यातरी... by पिलीयन रायडर
वाचून ड्वाळे पाणावले. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पुरुषदिन नको. उलट एक वेगळा आंतरराष्ट्रीय (कामवाली) बाई दिन चालू करावा असे वाटते.
आंतराष्ट्रीय महिला दिण सोडून
आंतराष्ट्रीय महिला दिण सोडून बाकी सगले दिण-रात्र आंतराष्ट्रीय पुरुशांसाठिच ठेवलेले असतात.