✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(कसं काय टार्‍या बरं हाय का?)

अ — अवलिया, Sat, 03/05/2011 - 15:12
प्रेरणा - ओळखा की वाईच... कसं काय टार्‍या बरं हाय का, अहो बरं हाय का ? काल काय ऐकलं, ते खरं हाय का ? अहो राव तुम्ही, ते नाही तुम्ही, बाईकवाले तुम्ही न्हाय, न्हाय, न्हाय, न्हाय, बॉडीवाले तुम्ही सांगा काय ऐकलं ते खरं हाय का ? काल म्हनं तुम्ही सायटीवर गेला, कामेंट इडंबन करुन आला खरं काय हो पाटील ? कुनाची खेचली, कळलं का न्हाई, आज तरि परतिसाद देनार का ? काल म्हनं तुम्ही रागावुन गेला, खरडीचा दरवाजा बंदच केला आरंरं केली साठमारी, चावडीच्या दारी, आज काय करायचं ऱ्हायलंय का ? काल म्हनं तुम्ही जाब इचारला, अन्‌ फुकाट शो देऊन बसला आगं बया बया काय झालं पुढं, सांगा तरि थोडं, पालिशीप्रमाने समदं चाललंय का ?

प्रतिक्रिया द्या
4640 वाचन

💬 प्रतिसाद (17)

हा

sneharani
Sat, 03/05/2011 - 15:15 नवीन
हा हा हा! =)) =)) चालू द्या.
  • Log in or register to post comments

Ohh My ग्वॉड. लई ग्वॉड कविता

नरेशकुमार
Sat, 03/05/2011 - 15:26 नवीन
Ohh My ग्वॉड. लई ग्वॉड कविता हय. अवांतर : आजकाल प्रतिक्रिया 'देउ कि नको' असे झाले आहे.
  • Log in or register to post comments

मस्तच

ज्ञानराम
Sat, 03/05/2011 - 15:19 नवीन
मस्तच,....
  • Log in or register to post comments

=))

सुहास..
Sat, 03/05/2011 - 15:19 नवीन
काय नाना ? आज सकाळीच का ? असो ... खुप छान कवीता (मुद्दयाला सोडुन लिहीत येत नाही म्हणुन ;) )
  • Log in or register to post comments

लई भारीये....

प्रास
Sat, 03/05/2011 - 15:26 नवीन
तसं आम्हालाही कळलं तर बरं, नेमका वांदा काय झालाय...... बरेच रीप्लाय डिलिटलेत, बोंबाबोंबही झालीय पण टारझनरावांची नेमकी कोणती प्रतिक्रिया झोंबली ते कळलं असतं तर आणखी भारी मजा आली असती..... अवलियांना कुर्निसात.....
  • Log in or register to post comments

इथे प्रतिक्रिया दिल्यावर

स्पा
Sat, 03/05/2011 - 15:45 नवीन
इथे प्रतिक्रिया दिल्यावर कुणाला माझा राग तर येणार नाही ना? प्रतिक्रिया उडवल्या जाण्याच्या प्रतीक्षेत -- गगनात उडाली
  • Log in or register to post comments

भारी विडंबन अवलिया. आवडल.

५० फक्त
Sat, 03/05/2011 - 15:54 नवीन
भारी विडंबन अवलिया. आवडल.
  • Log in or register to post comments

मस्तच... इवलिशी प्रतिक्रिया

वपाडाव
Sat, 03/05/2011 - 16:09 नवीन
मस्तच... इवलिशी प्रतिक्रिया लिहिल्यास ती उडवल्यानंतर मन:स्ताप (होतो पण) कमी होतो.
  • Log in or register to post comments

कॉलींग

आत्मशून्य
Sat, 03/05/2011 - 17:22 नवीन
गणेशा...
  • Log in or register to post comments

नाना काय त्या बिचार्या

पर्नल नेने मराठे
Sat, 03/05/2011 - 18:10 नवीन
नाना काय त्या बिचार्या टार्याला छळतोस?
  • Log in or register to post comments

काय गडबड केली रे टारु?

लवंगी
Sat, 03/05/2011 - 20:10 नवीन
नान्या.. अस चार चौघांत सांगतात का?????
  • Log in or register to post comments

टा~या व परा या दोघांना एकदा

अविनाशकुलकर्णी
Sat, 03/05/2011 - 20:21 नवीन
टा~या व परा या दोघांना एकदा चिवास रिगल मधे आंघोळ घालण्याचा आमचा विचार आहे..साथीला चिंतामणी भाऊ अस्तिलच..
  • Log in or register to post comments

येस्सर

चिंतामणी
Sun, 03/06/2011 - 13:21 नवीन
Image removed. तारीख मात्र लौकर कळवा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

अरे काय झालय मला पाण सान्गा

पियुशा
Sun, 03/06/2011 - 11:57 नवीन
अरे काय झालय मला पाण सान्गा ना नाना! ख्ररच महित नाहि काय पन्गा झालाय तो:)
  • Log in or register to post comments

>>>>अरे काय झालय मला पाण

अवलिया
Mon, 03/07/2011 - 11:42 नवीन
>>>>अरे काय झालय मला पाण सान्गा ना नाना! all is revealed at the 33rd degree
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

हा हा हा ..............मस्तच.

निवेदिता-ताई
Sun, 03/06/2011 - 13:14 नवीन
हा हा हा ..............मस्तच.
  • Log in or register to post comments

मस्तच .....

प्रीत-मोहर
Mon, 03/07/2011 - 13:07 नवीन
मस्तच .....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा