Skip to main content

रोहित उर्फ प्लेमिंगो पक्षी

लेखक योगेश२४ यांनी गुरुवार, 03/03/2011 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
शिवडी खाडीकिनारी टिपलेले रोहित पक्ष्यांचे फोटो.
लेखनविषय:

वाचने 4243
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

वा मस्त आहेत सगळे फोटो !आवडले :)

आईच्यान्, कसले भारी फोटो काढलेत योगेशभौ.... मजा आली. जयंतजी, तुमचा पण ज ह ब ह र्‍या........ एकदा आमास्नि बी जायचंय त्या किनार्‍याला.......

सुंदर अमोल

सर्व फोटो छान आलेत .

ज ह ब ह र्‍या!!

चित्रण आवडले. सगळीच चित्रे उत्तम; ५,६,७ विशेषतः रचनांसाठी आवडले. शेवटुन दुसरेही झकास. यंदा राहुन गेले, पुढच्या वर्षी नक्की गेले पाहिजे.

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद :-) शेवटुन दुसरेही झकास. यंदा राहुन गेले, पुढच्या वर्षी नक्की गेले पाहिजे.>>>>>सर्वसाक्षी, आत्ताही जाऊन या. हे पाहुणे आपल्याकडे एप्रिलपर्यंत असतात. :-)

वाह.. सुन्दरच! आम्ही आंजर्ले किनार्यावर असेच पाहीले होते!