लेखक योगेश२४ यांनी गुरुवार, 03/03/2011 09:14 या दिवशी प्रकाशित केले. शिवडी खाडीकिनारी टिपलेले रोहित पक्ष्यांचे फोटो. लेखनविषय: छायाचित्रण वाचने 4243 प्रतिक्रिया 16 प्रतिक्रिया सुंदर मुलूखावेगळी गुरुवार, 03/03/2011 10:46 सुंदर फोटो असे झपझप खाली घेत पाहिले टारझन गुरुवार, 03/03/2011 10:54 फोटो असे झपझप खाली घेत पाहिले , आणि काय आश्चर्य , एखादी मुव्ही क्लिप पाहिल्याचा आभास झाला :) मस्त ! माझाही एक ! जयंत कुलकर्णी गुरुवार, 03/03/2011 11:15 मस्त ! माझाही एक ! मस्तच!! स्वानन्द शुक्रवार, 04/03/2011 17:25 In reply to मस्त ! माझाही एक ! by जयंत कुलकर्णी मस्तच!! अतिशय छान फोटो ... मस्त .. गणेशा गुरुवार, 03/03/2011 13:36 अतिशय छान फोटो ... मस्त .. वा ! कच्ची कैरी गुरुवार, 03/03/2011 16:30 वा मस्त आहेत सगळे फोटो !आवडले :) अग्निपंख.....! वॉव.......!! प्रास गुरुवार, 03/03/2011 23:48 आईच्यान्, कसले भारी फोटो काढलेत योगेशभौ.... मजा आली. जयंतजी, तुमचा पण ज ह ब ह र्या........ एकदा आमास्नि बी जायचंय त्या किनार्याला....... अरे वा!! साबुदाणा खिचडी शुक्रवार, 04/03/2011 07:56 अरे वा!! - अमोल केळकर शुक्रवार, 04/03/2011 09:46 सुंदर अमोल मस्त! तो एकटा रोहित उडतानाचा स्पंदना शुक्रवार, 04/03/2011 09:47 मस्त! तो एकटा रोहित उडतानाचा फोटो विषेश् आवडला. रोहित उर्फ प्लेमिंगो पक्षी पप्पू शुक्रवार, 04/03/2011 11:45 सर्वच फोटो छान आलेत त्यात पहिला नंबर एकट्या पक्ष्याच्या फोटोला मस्तंच ! प्राजक्ता पवार शुक्रवार, 04/03/2011 21:03 सर्व फोटो छान आलेत . ज मिसळलेला काव्यप्रेमी शनिवार, 05/03/2011 20:37 ज ह ब ह र्या!! उत्तम चित्रे सर्वसाक्षी शनिवार, 05/03/2011 21:30 चित्रण आवडले. सगळीच चित्रे उत्तम; ५,६,७ विशेषतः रचनांसाठी आवडले. शेवटुन दुसरेही झकास. यंदा राहुन गेले, पुढच्या वर्षी नक्की गेले पाहिजे. धन्यवाद!! योगेश२४ रविवार, 06/03/2011 18:54 प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद :-) शेवटुन दुसरेही झकास. यंदा राहुन गेले, पुढच्या वर्षी नक्की गेले पाहिजे.>>>>>सर्वसाक्षी, आत्ताही जाऊन या. हे पाहुणे आपल्याकडे एप्रिलपर्यंत असतात. :-) सुन्दर गिरीराज सोमवार, 07/03/2011 15:36 वाह.. सुन्दरच! आम्ही आंजर्ले किनार्यावर असेच पाहीले होते!
फोटो असे झपझप खाली घेत पाहिले टारझन गुरुवार, 03/03/2011 10:54 फोटो असे झपझप खाली घेत पाहिले , आणि काय आश्चर्य , एखादी मुव्ही क्लिप पाहिल्याचा आभास झाला :)
अग्निपंख.....! वॉव.......!! प्रास गुरुवार, 03/03/2011 23:48 आईच्यान्, कसले भारी फोटो काढलेत योगेशभौ.... मजा आली. जयंतजी, तुमचा पण ज ह ब ह र्या........ एकदा आमास्नि बी जायचंय त्या किनार्याला.......
मस्त! तो एकटा रोहित उडतानाचा स्पंदना शुक्रवार, 04/03/2011 09:47 मस्त! तो एकटा रोहित उडतानाचा फोटो विषेश् आवडला.
रोहित उर्फ प्लेमिंगो पक्षी पप्पू शुक्रवार, 04/03/2011 11:45 सर्वच फोटो छान आलेत त्यात पहिला नंबर एकट्या पक्ष्याच्या फोटोला
उत्तम चित्रे सर्वसाक्षी शनिवार, 05/03/2011 21:30 चित्रण आवडले. सगळीच चित्रे उत्तम; ५,६,७ विशेषतः रचनांसाठी आवडले. शेवटुन दुसरेही झकास. यंदा राहुन गेले, पुढच्या वर्षी नक्की गेले पाहिजे.
धन्यवाद!! योगेश२४ रविवार, 06/03/2011 18:54 प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद :-) शेवटुन दुसरेही झकास. यंदा राहुन गेले, पुढच्या वर्षी नक्की गेले पाहिजे.>>>>>सर्वसाक्षी, आत्ताही जाऊन या. हे पाहुणे आपल्याकडे एप्रिलपर्यंत असतात. :-)
प्रतिक्रिया
सुंदर
फोटो असे झपझप खाली घेत पाहिले
मस्त ! माझाही एक !
मस्तच!!
In reply to मस्त ! माझाही एक ! by जयंत कुलकर्णी
अतिशय छान फोटो ... मस्त ..
वा !
अग्निपंख.....! वॉव.......!!
अरे वा!!
-
मस्त! तो एकटा रोहित उडतानाचा
रोहित उर्फ प्लेमिंगो पक्षी
मस्तंच !
ज
उत्तम चित्रे
धन्यवाद!!
सुन्दर