घेतली ओठात आम्ही
पाकिटातली त्या सिगारेट ती
ठाउक हे होते जरी की
छातीस हो जाळेल ती
जाळणे हे काम तिचे
तक्रार नाही आंम्हास हो
घेतली होती ओठात
कौतुक त्याचे आंम्हास हो
ठसका जरी बसला असा पण
हौस नव्हती भागली
फिरुनी पुन्हा ओठात आंम्ही
सिगारेट होती घेतली
आमची प्रेरणा :- घेतली मिठीत आम्ही
वाचने
2585
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
*******शब्दां
:D
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
है शाब्बास.
मस्त रे... च्यायला राहवलच नाही बघ...
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
मस्त
मस्त रे :-)
परा ...
परा ... जास्त फुकू णका ... उडून जाल एखाद्या दिवशी
हा हा ह
In reply to परा ... by टारझन
हा हा ह ह
=))
कायब होशील !
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
पुन्हा वाचली ! मस्त !!
पुन्हा वाचली ! मस्त !!