राम राम मंडळी
सध्या मिपावर मराठी दिन जोरात चालू आहे. तसेच सर्वत्र मराठीचा जय घोष चालू आहे. मराठी पुन्हा एकदा सर्वत्र मानाचे स्थान पटकावणार याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही.
आज राष्ट्रीय विज्ञान दिन.
यानिमित्ताने सर्वांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा ! आणि जास्तीत जास्त वैज्ञानिक माहिती मराठीत यावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे सुचवून तसा प्रयत्न आपण सर्वांनी करण्याची प्रतिज्ञा या निमित्ताने करुया असे मला वाटते.
जय ज्ञान ! जय विज्ञान !
विशेष
वाचने
7037
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय ज्ञान ! जय विज्ञान
जमेल तसा प्रयत्न +१
In reply to जय ज्ञान ! जय विज्ञान by ३_१४ विक्षिप्त अदिती
विज्ञान दिन
हुर्रे ..
च्यायला... सगळे वैज्ञानिक