तुझ्या माझ्यातील अंतर........
तसे बर्हीगोल भिंगाच्या आरशातील प्रतिबिंबासारखे.....
कितीही दुरावले....... तरी...... जवळ भासणारे..........
.................
अंतरे वाईट नसतातच...............
अंतरांची कारणे मात्र वाईट असू शकतात..........
..............
भरभरून कोसळ्णारा पाऊस........
एक न टाळता आलेली रणरणती दुपार....................
जीवाला घोर लावणारी कातरवेळ.....................
ह्रदयाच्या अंतापर्यंत पोहचणारी उत्तररात्र.....................
अन्.......... या सगळ्यांना गोळा करून...........
भारलेल्या डोळ्यात दाटणारी पहाट..................
.......................
बहुदा हि एवढी कारणे पुरेशी असतात.....................
अंतरांना वाईट ठरवायला..................
|- परीकथेतील राजा -|
(१०/१२/२०१०)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3107
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते डॉट डॉट आवडले .. परंतु मधे
व्वा...
In reply to ते डॉट डॉट आवडले .. परंतु मधे by टारझन
व्वा खुपच छान खवीटा
पुर्ण वाचलीस काय ? भाड्या ,
In reply to व्वा खुपच छान खवीटा by सुहास..
जल्ला, रात्र , दुपार, पहाट,
स्पायल्या, मेल्या तुला समज
In reply to जल्ला, रात्र , दुपार, पहाट, by स्पा
कविता चांगली आहे.
कविता चांगली आहे. >>> कविता
In reply to कविता चांगली आहे. by जागु
अवांतर : बरंच लेट झालं फेफरात
In reply to कविता चांगली आहे. >>> कविता by सुहास..
असे कसे?
कारणाशिवाय
In reply to असे कसे? by कच्ची कैरी
व्वा व्वा
व्वा व्वा
छ्या:
In reply to व्वा व्वा by लवंगी
तसे बर्हीगोल भिंगाच्या
हो जरा गडबड झाली खरी!!
In reply to तसे बर्हीगोल भिंगाच्या by विजुभाऊ
परीकथेतील राजा - भरभरून
ते डॉट डॉट आवडले
सर्व genuine प्रतिसादांबद्द्ल