एक अनुभव
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सातारच्या रोटरी क्लबच्या साप्ताहीक मिटींग्ज दर शुक्रवारी संध्याकाळी कन्या शाळेत होतात.
शाळेच्या अंगणात धोन्डो केशव कर्वेंचा प्लास्टरचा पूर्णाकृती पुतळा .
एकदा मिटींगला थोडा लवकरच गेलो होतो.
मी एकटाच होतो बाकीचे मेंबर यायचे होते.
का कोण जाणे कर्व्यांचा पुतळा जवळून पहावा असे मला वाटले. पुतळा करणाराने तो फार सुंदर रीतीन एकेला आहे. चेहेर्यावरच्या रेषा न रेषा व्यवस्थित रेखाटल्या आहेत.
कर्वेंचे धारदार नाक. किंचीत करारी डोळे , गोल चष्म्याची फ्रेम . कोटाच्या घड्या चुण्या .कर्व्यांचे थोडे खुले पुढे आलेले सुरकुतलेले हात.
अचानक मला त्या कर्व्यांच्या पुतळ्याशी शेकहॅन्ड करावेसे वाटले.
मी कर्व्यांच्या पुतळ्याचा शेकहॅन्ड करण्याच्या पावित्र्यातला पुतळ्याचा हात हातात घेतला.
त्या हाताचा स्पर्ष एखाद्य अखरोखरीच्या वृद्धाच्या हाताच्या स्पर्षासारखा होता.
क्षणभर मी माझ्या आजोबांचा हात हातात घेतोय असेच वाटले. थोडासा सुखावलो.
त्या अंगणात मी एकटाच आणि कर्व्यांचा पुतळा आहे हे मी विसरलो. लहानपणी आजोबाना हाताला धरुन फिरायला जायचो त्ती आठवण झाली.
भानावर आलो तेंव्हा एका पुतळ्याचा स्पर्ष खर्याखुर्या माणसाच्या स्पर्षाप्रमाणे लागतोय हे जाणवले.
मनात काय आले कोण जाणे पण कर्व्यांचा पुतळा जिवंत होऊन आपल्याशी बोलु लागल तर असे वाटुन गेले.
मी घाबरलो अंगावर भर उन्हाळ्यात काटा उभा राहिला. पुतळ्याच्या हातातला सोडवुन घेणे विसरलो. अक्षरशः तिथेच थिजलो. तोंडातून शब्द फुटत नव्हते.
तेवढ्यात कोणीतरी क्लबचे सदस्य आले. त्यानी माझी अवस्था पाहिली. मला पाणी पाजले . खुर्चीत बसवले.
मग त्यानी देखील माझ्यासारखा अनुभव घेतला
प्रतिक्रिया
खरच का???? विश्वास नाही
काहीतरी नवीनच !!! भयावह...
जायच्या आधी क्वार्टर घेतली
तुमचे मन त्यांच्या स्मृतीत
घाबरण्यासारखं काही नाही. ते
आनंद कुणाला झाला असता
अर्थात
मूर्तिपूजेचा अतिरेक झाला की
थंडीमुळे कर्व्यांचा पुतळा
भूताटकी तर नाही ना ?
अरे ये तो कुछ भी नही..
बचाआआआआआआआआओ! ___/\___
हे वाचून मेंदूवर परिणाम
बा$$$$बौ.... मा$$$$यो... मेलो
विजुभौंचा धागा हॅक करण्याचा
आणि हो....
टार्या. =)) =)) मेलोरे
अरे काय आहे हे...
__/\__
मेलो....!
मी वाचून मेलो आहे. त्यामुळे
हळुवारपणेच....!!
!!!! आवरा !!! ___/\___
=))
=))
ये क्या हो रहा हय?
हॅ हॅ हॅ
हा हा हा हा
चित्र प्रसंग डोळ्यासमोर आनून
खल्लास!
+१
बाबा रे!! इथे भेटलास वर भेटू
=)) =)) =)) =)) टार्या
अगायाया
टार्या सध्या पुन्हा
महर्षि कर्व्यांनी महर्षि
गवि, काय पण विषय काढलात
एका
असे करा
होउ शकत!! कन्या शाळा त्यांचीच
लई खास
घाबरु नका विजुभौ..
हा हा हा!!!!
(No subject)
लेख
अनोखा
मला तरे काय हौस आली
विजुभौ टर्याने तुमच्या
खरे आहे. आलीया भोगासी ,असावे