✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमची एक अप्रकाशित कविता...

श — शेखस्पिअर, Sun, 06/08/2008 - 21:12

प्रतिक्रिया द्या
3330 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ब
बेसनलाडू Sun, 06/08/2008 - 23:01 नवीन

वाव्वा!

मस्त! (आनंदित)बेसनलाडू याला विडंबन म्हणावे काय? जाणकार मिपाकरांनी प्रकाश टाकल्यास उत्तम :) (पृच्छक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
म
मन Mon, 06/09/2008 - 00:38 नवीन

वा!झकास

आहे कविता. आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
फ
फटू Mon, 06/09/2008 - 02:35 नवीन

काय राव...

अशी भीती नका दाखवू हो... 'लग्न' या कल्पनेनंच आमचं अंग अंग मोहरून जातं... आणि तुम्ही अशी भीती दाखवलीत तर कसं व्हायचं... शेखस्पिअरराव, बाकी झकास लिहिलंय तुम्ही... (तुमच्या कवितेला विडंबन म्हणावे की नाही या बुचकळ्यात पडलेला) सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/09/2008 - 02:51 नवीन

शेखस्पिअर साहेब

आपले निधड्या छातीचे शूर विडंबन आवडले! ;) (स्वगत - हा सरदार गेली कित्येक वर्ष लढतोय! सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी लढत नाहीत काहीत हरण्यातही मजा असते! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अजय जोशी Mon, 06/09/2008 - 12:25 नवीन

मजेशीर

लग्नापायी स्वातंत्र्याची मोजू किंमत भारी... मी असं ऐकलंय, लग्न हे आलेलं दु:ख नसतं, तर स्विकारलेलं दु:ख असतं .. आणि ... लग्नानंतर जे खांद्यावर येतं ते उचललेलं दु:ख असतं. (आपला पुणेरी) अ. अ. जोशी
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 06/09/2008 - 18:32 नवीन

ह्म्म्म

विडंबन म्हणून चांगलं आहे सगळ्याच लढाया जिंकण्यासाठी लढत नाहीत काहीत हरण्यातही मजा असते! हे सगळ्यात खरं
  • Log in or register to post comments
क
कवटी गुरुवार, 06/12/2008 - 12:31 नवीन

छान

झकास जमलय. अवांतरः हे तुमच्या लग्नाआगोदर लिहिलय की लग्नानंतर हो? (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा